मासिक पाळी

Periods Cycle : तुमची देखील मासिक पाळी 7 दिवसांपेक्षा जास्त असते का? झाला आहे हा आजार

आजच्या काळात महिलांना मासिक पाळीशी संबंधित अनेक समस्या भेडसावत आहेत. मासिक पाळी वेळेवर न येणे, जास्त रक्तस्त्राव, मासिक पाळी लांबणे …

Periods Cycle : तुमची देखील मासिक पाळी 7 दिवसांपेक्षा जास्त असते का? झाला आहे हा आजार आणखी वाचा

PCOS Disease : जर तुम्हाला वेळेवर येत नसेल मासिक पाळी, तर फॉलो करा हा डाएट, तुम्हाला होतील अनेक फायदे

महिलांमध्ये पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) या आजाराचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढत आहे. 18 ते 20 वयोगटातील मुलीही या आजाराला बळी पडत …

PCOS Disease : जर तुम्हाला वेळेवर येत नसेल मासिक पाळी, तर फॉलो करा हा डाएट, तुम्हाला होतील अनेक फायदे आणखी वाचा

मासिक पाळी दरम्यान व्यायाम करणे स्त्रियांसाठी किती आहे फायदेशीर? जाणून घ्या तज्ञांकडून

व्यायाम करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे अनेक प्रकारचे आजार टाळता येतात. डॉक्टर दिवसातून किमान 15 मिनिटे व्यायाम करण्याचा सल्ला …

मासिक पाळी दरम्यान व्यायाम करणे स्त्रियांसाठी किती आहे फायदेशीर? जाणून घ्या तज्ञांकडून आणखी वाचा

अनियमित मासिक पाळीमुळे महिलांना हृदयविकाराचा धोका! संशोधनात दावा

ज्या महिलांना अनियमित मासिक पाळी येण्याची समस्या असते, त्यांना हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका जास्त असतो. असा दावा एका नव्या …

अनियमित मासिक पाळीमुळे महिलांना हृदयविकाराचा धोका! संशोधनात दावा आणखी वाचा

मासिक पाळीच्या वेदनांपासून या घरगुती उपायांमुळे मिळेल आराम

मासिक पाळी ही महिलांमध्ये घडणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण अनेक वेळा महिलांना मासिक पाळीत असह्य वेदना होतात, जे सहन करणे …

मासिक पाळीच्या वेदनांपासून या घरगुती उपायांमुळे मिळेल आराम आणखी वाचा

आवळा दूर करेल अनियमित मासिक पाळीची समस्या, जाणून घ्या कसा करावा त्याचा आहारात समावेश

मेंस्ट्रुएशन म्हणजेच मासिक पाळी येण्याचा अनुभव प्रत्येक स्त्रीला वेगवेगळा असू शकतो. काही स्त्रियांसाठी हे त्रासदायक ठरू शकते, तर काही काळासाठी …

आवळा दूर करेल अनियमित मासिक पाळीची समस्या, जाणून घ्या कसा करावा त्याचा आहारात समावेश आणखी वाचा

अनियमित मासिक पाळीच्या समस्येने त्रस्त असाल तर या गोष्टींचे करा सेवन

आजकाल अनेक महिलांमध्ये अनियमित मासिक पाळी ही एक सामान्य समस्या बनली आहे. असे होण्यामागे एक कारण आहे. वाईट जीवनशैली आणि …

अनियमित मासिक पाळीच्या समस्येने त्रस्त असाल तर या गोष्टींचे करा सेवन आणखी वाचा

लज्जास्पद! पुण्यात जादूटोणा करण्यासाठी सुनेच्या मासिक पाळीतील रक्त 50 हजार रुपयांना विकले

राज्यातील पुणे शहरातील विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात एका 27 वर्षीय महिलेने तिच्या सासरच्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार कोणत्याही हुंड्यासाठी …

लज्जास्पद! पुण्यात जादूटोणा करण्यासाठी सुनेच्या मासिक पाळीतील रक्त 50 हजार रुपयांना विकले आणखी वाचा

मासिक पाळीचा टॅबू अद्याप कायमच

‘त्या’ दिवसात नेपाळमध्ये महिलांना काढले जाते घराबाहेर काठमांडू: स्त्रियांच्या शारीरिक चक्रात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या मासिक पाळीकडे केवळ भारतातच नाही; तर …

मासिक पाळीचा टॅबू अद्याप कायमच आणखी वाचा

अनियमित मासिक पाळीकरिता महिलांनी आजमावावे हे घरगुती उपाय

महिलांना दर महिन्याला होणारा मासिक धर्म हा त्यांच्या शरीरांमध्ये मोठे बदल घडवून आणणारा असतो. ही प्रक्रिया संपूर्ण नैसर्गिक असली, तरी …

अनियमित मासिक पाळीकरिता महिलांनी आजमावावे हे घरगुती उपाय आणखी वाचा

मासिकपाळीची तारीख का होते मागे-पुढे ?

मुंबई : मासिकपाळी ही महिलांच्या आरोग्यासाठी एक महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. मासिकपाळीचे दिवस महिलांसाठी त्रासदायक असले तरीही वयाच्या विशिष्ट …

मासिकपाळीची तारीख का होते मागे-पुढे ? आणखी वाचा

‘मेनोपॉझ’ची लक्षणे अनुभविणाऱ्या महिलांची अशी असावी आहारपद्धती

मेनोपॉझचा काळ हा महिलांच्या आयुष्यातील काहीसा अवघड काळ म्हणायला हवा. साधारण चाळीस ते पंचेचाळीस या वयामध्ये महिलांची मासिक पाळी बंद …

‘मेनोपॉझ’ची लक्षणे अनुभविणाऱ्या महिलांची अशी असावी आहारपद्धती आणखी वाचा

त्या काळात होणारी पोटदुखी टाळण्यासाठी करावीत ही योगासने

महिलांना मासिक धर्माच्या दिवसांमध्ये अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. अनेकदा या दिवसांमध्ये उद्भवणारी पाठदुखी, पोटदुखी, कंबरदुखी यांमुळे अनेक महिला आणि …

त्या काळात होणारी पोटदुखी टाळण्यासाठी करावीत ही योगासने आणखी वाचा

‘त्या’ काळात महिलेने स्वयंपाक बनवल्यास ती पुढच्या जन्मी होणार श्वान

मुंबई : स्त्रियांबाबत इंदुरीकर महाराजांनी केलेले वक्तव्य चर्चेत असतानाच स्त्रियांबाबत आणखी एका स्वामींनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. स्वामी कृष्णा स्वरूप …

‘त्या’ काळात महिलेने स्वयंपाक बनवल्यास ती पुढच्या जन्मी होणार श्वान आणखी वाचा

‘मेनोपॉझ‘ची सामान्य लक्षणे

साधारण चाळीस ते पंचेचाळीस या वयामध्ये प्रत्येक स्त्रीला मेनोपॉझमुळे उद्भविणाऱ्या शारीरिक व मानसिक बदलांना सामोरे जावे लागते. या वयामध्ये स्त्रियांची …

‘मेनोपॉझ‘ची सामान्य लक्षणे आणखी वाचा

महिलांसाठी आता खास मासिक पाळीसाठी पिरियड पँटीज्

मनुष्यजातीचे जितकेही प्रकार निर्माणकर्त्याने बनवले आहेत, स्त्रियांना त्यामध्ये काही विशेष गुण आणि कर्तव्ये बहाल केली. स्त्रीला यामध्ये मिळालेले मातृत्व सर्वात …

महिलांसाठी आता खास मासिक पाळीसाठी पिरियड पँटीज् आणखी वाचा

ही कंपनी महिलांना त्या दिवसात देते भरपगारी सुट्टी

सध्या जगभरात इजिप्तमधील एका कंपनीने बनवलेल्या नियमाची चर्चा होत आहे. आता इजिप्तच्या कंपनीमधील नियम सर्व कंपन्यांमध्ये लागू करण्याची मागणी अनेक …

ही कंपनी महिलांना त्या दिवसात देते भरपगारी सुट्टी आणखी वाचा

मासिक पाळीतील त्रासावरचे उपाय

मुलगी वयात येऊ लागली की तिची मासिक पाळी कधी सुरू होतेय याची आईला अगदी डोळ्यात तेल घालून काळजी करावी लागते. …

मासिक पाळीतील त्रासावरचे उपाय आणखी वाचा