महागडे

Damask Rose : 12 लाख रुपये प्रतिकिलो दराने विकले जाते हे गुलाब तेल, जाणून घ्या का आहे एवढे महाग?

संपूर्ण भारतात गुलाबाची लागवड केली जाते. त्यातून परफ्यूम, सुगंधी तेल आणि सौंदर्य उत्पादने बनवली जातात. पण दमास्क गुलाबाची (दमास्क रोझ) …

Damask Rose : 12 लाख रुपये प्रतिकिलो दराने विकले जाते हे गुलाब तेल, जाणून घ्या का आहे एवढे महाग? आणखी वाचा

ही आहे जगातील सर्वात महागडी आईस्क्रीम, खाण्यापूर्वी शंभर वेळा विचार करतील श्रीमंतही!

उन्हाळ्यात आईस्क्रीम खायला सगळ्यांनाच आवडते. सध्या उन्हाळा सुरू असल्याने बाजारात विविध प्रकारचे आइस्क्रीमची विक्री सुरू झाली आहे. गुणवत्तेनुसार त्यांची किंमतही …

ही आहे जगातील सर्वात महागडी आईस्क्रीम, खाण्यापूर्वी शंभर वेळा विचार करतील श्रीमंतही! आणखी वाचा

जगातील सर्वात महाग पाण्याची बाटली, तुम्ही या किमतीत लक्झरी फ्लॅट खरेदी करू शकता

पाणी ही निसर्गाने मानवाला दिलेली देणगी आहे. पाण्याशिवाय मानवी जीवनाची कल्पना करणेही अवघड आहे. पण मानवी जीवनासाठी आवश्यक असलेल्या पाण्याची …

जगातील सर्वात महाग पाण्याची बाटली, तुम्ही या किमतीत लक्झरी फ्लॅट खरेदी करू शकता आणखी वाचा

हे आहे जगातील सर्वात महागडे सँडविच, किंमत ऐकून पाया खालची जमीन सरकेल

अनेक देशातील लोक सँडविच मोठ्या आवडीने खातात. वय कितीही असो, त्याची क्रेझ सर्वांमध्ये सारखीच पाहायला मिळते. याचे कारण असे की …

हे आहे जगातील सर्वात महागडे सँडविच, किंमत ऐकून पाया खालची जमीन सरकेल आणखी वाचा

जगातील सर्वात महाग सँडविच

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामधील रिट्झ हॉटेलमध्ये जगातील सर्वात महाग असणारे सँडविच बनविले गेले आहे. अस्सल सोन्याचा वर्ख असलेल्या ह्या सँडविच ची …

जगातील सर्वात महाग सँडविच आणखी वाचा

या शौचालयाची किंमत उडवले तुमचे फ्युज

नवी दिल्ली: मुलींचे डिझायनर बॅग वापरण्याचे स्वप्न असते. परंतु त्यांची किंमत त्यांच्या स्वप्नांना ब्रेक लावते. लाखमोलाच्या बॅग विकत घेणे आपल्या …

या शौचालयाची किंमत उडवले तुमचे फ्युज आणखी वाचा

ब्रिटनमधील आठ आठवड्यांच्या बाळाला दिले 16 कोटींचे इंजेक्शन

नवी दिल्ली : ब्रिटनमधील एका आठ आठवड्यांच्या बाळाला जगातील सर्वात महाग इंजेक्शन देण्यात आले आहे. आता तुम्हाला असा प्रश्न पडला …

ब्रिटनमधील आठ आठवड्यांच्या बाळाला दिले 16 कोटींचे इंजेक्शन आणखी वाचा

तब्बल 85 लाखांचे एक केळे खाणाऱ्या व्यक्तीविरोधात दाखल झाली तक्रार

मियामी : तब्बल 85 लाख रुपयांमध्ये अमेरिकेमध्ये मियामीतील एका आर्ट गॅलरीमध्ये डक्ट टेप चिटकवलेल्या केळीचे आर्ट विकले गेले. या प्रदर्शना …

तब्बल 85 लाखांचे एक केळे खाणाऱ्या व्यक्तीविरोधात दाखल झाली तक्रार आणखी वाचा

ही आहेत जगातील सर्वात महागडी व्यावसायिक हेलिकॉप्टर्स, ज्यांची किंमत कोटींच्या घरात

श्रीमंत व्यापारी किंवा उच्चवर्गातील अधिकारी आणि नेते वेळ वाचवण्यासाठी वाहतुकीसाठी हेलिकॉप्टर वापरतात असे आपण बर्‍याचदा पाहिले जाते. कोठेही उतरण्यास सक्षम …

ही आहेत जगातील सर्वात महागडी व्यावसायिक हेलिकॉप्टर्स, ज्यांची किंमत कोटींच्या घरात आणखी वाचा

हार्दिक पांड्याच्या एका शर्टाची किंमत चक्क एक लाख रुपये !

क्रिकेटपटू हार्दिक पांड्या नेहमीच त्याच्या हटके ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेचा विषय ठरत आला आहे. केवळ क्रिकेटच्या मैदानावरील कामगिरीमुळेच नाही, तर मैदानाबाहेरही …

हार्दिक पांड्याच्या एका शर्टाची किंमत चक्क एक लाख रुपये ! आणखी वाचा

आलिया भटच्या या स्टायलिश बॅगची किंमत ऐकून व्हाल थक्क

मंगळवारी एअरपोर्टवर अभिनेत्री आलिया भट स्पॉट झाली. बेसिक फॅशनेबल लुकमध्ये ती यावेळी दिसली. तिने यावेळी व्हाइट टी-शर्ट, ब्लू जीन्स घातली …

आलिया भटच्या या स्टायलिश बॅगची किंमत ऐकून व्हाल थक्क आणखी वाचा

धनाढ्य मंडळीचे वेगळे थाट मागवितात लंडनमधून विमानाने पिझ्झा !

आजच्या ‘फास्ट’ युगामध्ये आपल्या धावत्या जीवनशैली सोबतच आपले ‘फूड’ ही ‘फास्ट’ झालेले आहे. झटपट, ताजे, चविष्ट आणि घरपोच मिळणारे हे …

धनाढ्य मंडळीचे वेगळे थाट मागवितात लंडनमधून विमानाने पिझ्झा ! आणखी वाचा

‘या’ बॉलिवूड सेलिब्रिटी आहे ब्रँडेड घड्याळांचा शौक

आपले बॉलिवूड सेलिब्रेटीही लक्झरी घड्याळांच्या बाबतीत मागे नाहीत. अनेक बॉलिवूड सेलेब्रिटी रोलेक्सपासून ओमेगा पर्यंत ब्रँडेड घड्याळे वापरणाऱ्यांच्या यादीत समावेश आहे. …

‘या’ बॉलिवूड सेलिब्रिटी आहे ब्रँडेड घड्याळांचा शौक आणखी वाचा

या आहेत जगातील काही ‘टॉप डॉलर’ वस्तू

जगातील अनेक अतिश्रीमंत व्यक्तींच्या खर्चाच्या सवयी चर्चेचा विषय ठरत असतात. त्यातूनही ज्या वस्तूसाठी सर्वसामान्य माणूस पाच-पन्नास रुपयांच्या पेक्षा जास्त पैसा …

या आहेत जगातील काही ‘टॉप डॉलर’ वस्तू आणखी वाचा

हे आहे जगातील सर्वात महागडे आणि स्वस्त शहर

मुंबई : पॅरिस, सिंगापूर आणि हाँगकाँग हे जगातील सर्वात महागडे शहर असल्याचे इकोनॉमिस्ट इंटेलिजेंस युनिटच्या २०१९ मधील कॉस्ट ऑफ लिविंग …

हे आहे जगातील सर्वात महागडे आणि स्वस्त शहर आणखी वाचा

तुम्हाला घ्यायचे आहेत का 57 हजाराचे मळलेले बूट ?

आपल्यातील कित्येकजण आपले स्टेट्स राखण्यासाठी महागडे चप्पल आणि बूट खरेदी करतात. त्यासाठी ते कितीही पैसे मोजण्यास तयार असतात. पण यामध्ये …

तुम्हाला घ्यायचे आहेत का 57 हजाराचे मळलेले बूट ? आणखी वाचा

या आहेत जगातील सर्वात किंमती प्रॉपर्टीज्…

भारताची मायानगरी- मुंबई.. आपल्या आयुष्याचे भले व्हावे, ह्या विचाराने दररोज हजारोंच्या संख्येने लोक इतर शहरांमधून मुंबईच्या दिशेने येत असतात. बॉलीवूडची …

या आहेत जगातील सर्वात किंमती प्रॉपर्टीज्… आणखी वाचा

हे आहे जगातील सर्वात किंमती घर

व्हिला ले’ सीडर ही १८७ वर्षांपूर्वी निर्माण केली गेलेली भव्य वास्तू आता विक्रीकरिता उपलब्ध झाली असून, दक्षिण फ्रान्सच्या समुद्रकिनाऱ्यालगत सेंट …

हे आहे जगातील सर्वात किंमती घर आणखी वाचा