मराठा समाज

मराठा समाजाला पुन्हा झटका, मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला EWS आरक्षणाचा जीआर, आता मिळणार नाही हा लाभ

मुंबई : मराठा समाजाला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारचा जीआर रद्द केला आहे, ज्याद्वारे …

मराठा समाजाला पुन्हा झटका, मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला EWS आरक्षणाचा जीआर, आता मिळणार नाही हा लाभ आणखी वाचा

Maharashtra BJP Plan : नवे नेतृत्व आणि नवे समीकरण घेऊन पुढे जाणार भाजप, मराठा आणि मागासलेली व्होट बँक जोपासण्याची तयारी

मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपने अखेरच्या क्षणी लावलेल्या पैजेला मागे टाकत नवे नेतृत्व आणि नवी समीकरणे यांच्या जोरावर राज्य पुढे …

Maharashtra BJP Plan : नवे नेतृत्व आणि नवे समीकरण घेऊन पुढे जाणार भाजप, मराठा आणि मागासलेली व्होट बँक जोपासण्याची तयारी आणखी वाचा

मराठा समाजातील युवकांसाठी नोकऱ्या, शिष्यवृत्ती, वसतिगृहे तसेच सारथी संस्थेला बळकट करण्यासाठी अनेक निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी

मुंबई : मराठा समाजाच्या हितासाठी राज्य शासनाने केवळ गांभीर्याने विचारच केलेला नाही तर अनेक मुद्द्यांवर कार्यवाही देखील केली आहे. आरक्षणाच्या …

मराठा समाजातील युवकांसाठी नोकऱ्या, शिष्यवृत्ती, वसतिगृहे तसेच सारथी संस्थेला बळकट करण्यासाठी अनेक निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणखी वाचा

मराठा व कुणबी विद्यार्थ्यांनी ‘सारथी’ मार्फत घेण्यात येणाऱ्या एम.फील/ पीएच.डीच्या संशोधन अधिछात्रवृत्ती २०२१ चा त्वरीत लाभ घेण्याचे आवाहन

मुंबई : “छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (CSMNRF २०२०) करिता सन २०२०-२१ मध्ये एकूण पात्र २०५ विद्यार्थ्यांची अंतिम निवड …

मराठा व कुणबी विद्यार्थ्यांनी ‘सारथी’ मार्फत घेण्यात येणाऱ्या एम.फील/ पीएच.डीच्या संशोधन अधिछात्रवृत्ती २०२१ चा त्वरीत लाभ घेण्याचे आवाहन आणखी वाचा

मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना न्यायालयीन पदांसाठी विद्यावेतनासह मोफत ऑनलाईन प्रशिक्षण

मुंबई – मराठा, कुणबी, कुणबी-मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी पदांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण छत्रपती शाहू …

मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना न्यायालयीन पदांसाठी विद्यावेतनासह मोफत ऑनलाईन प्रशिक्षण आणखी वाचा

घेतलेल्या निर्णयांची तातडीने प्रभावी अंमलबजावणी करावी, अन्यथा….; संभाजीराजेंचा राज्य सरकारला इशारा

मुंबई : खासदार संभाजीराजे छत्रपती मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या असल्या …

घेतलेल्या निर्णयांची तातडीने प्रभावी अंमलबजावणी करावी, अन्यथा….; संभाजीराजेंचा राज्य सरकारला इशारा आणखी वाचा

मराठा समाजासाठीच्या योजनांसाठी निधीची अडचण येऊ देणार नाही – उपमुख्यमंत्री

मुंबई – सारथी संस्थेच्या योजनांसाठी निधीची कुठलीही अडचण येऊ देणार नाही. सारथी संस्थेने गरीब, गरजू नागरिकांच्या पर्यंत योजना पोचवून त्या …

मराठा समाजासाठीच्या योजनांसाठी निधीची अडचण येऊ देणार नाही – उपमुख्यमंत्री आणखी वाचा

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; मराठा समाजातील विद्यार्थी आणि नोकरीसाठी पात्र उमेदवारांना मिळणार १० टक्के EWS आरक्षणाचा लाभ

मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा कायदा रद्द केल्यानंतर राज्यात मराठा समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटली …

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; मराठा समाजातील विद्यार्थी आणि नोकरीसाठी पात्र उमेदवारांना मिळणार १० टक्के EWS आरक्षणाचा लाभ आणखी वाचा

…तर नवा पक्ष स्थापन करण्याचा विचार करू, छत्रपती संभाजीराजांची घोषणा

मुंबई : मराठा आरक्षणावरुन आक्रमक झालेल्या छत्रपती संभाजीराजांनी राज्य सरकारला 6 जूनपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. दरम्यान त्यांनी आज पत्रकार परिषद …

…तर नवा पक्ष स्थापन करण्याचा विचार करू, छत्रपती संभाजीराजांची घोषणा आणखी वाचा

मराठा आरक्षणावरून संभाजीराजे कडाडले; माझ्यासकट सर्व खासदार, आमदार मंत्र्यांनी समाजाला काय दिले?

मुंबई – भाजपचे राज्यसभा खासदार संभाजीराजे भोसले यांनी गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचा दौरा केला. त्यांनी यादरम्यान राज्यातील …

मराठा आरक्षणावरून संभाजीराजे कडाडले; माझ्यासकट सर्व खासदार, आमदार मंत्र्यांनी समाजाला काय दिले? आणखी वाचा

राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकत्र येऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे : खासदार संभाजीराजे

औरंगाबाद : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काही दिवसांपूर्वी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन त्यांचा महाराष्ट्र दौरा सुरु केला. त्यांनी या दौऱ्यात …

राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकत्र येऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे : खासदार संभाजीराजे आणखी वाचा

मराठा समाजाची भूमिका जाणून घेण्यासाठी संभाजीराजेंचा महाराष्ट्र दौरा

कोल्हापूर – राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाच्या अपेक्षा समजून घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांची येत्या …

मराठा समाजाची भूमिका जाणून घेण्यासाठी संभाजीराजेंचा महाराष्ट्र दौरा आणखी वाचा

उद्रेक नकोच; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर संभाजीराजे छत्रपतींचे समाजाला आवाहन

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचा मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केला. आज सर्वोच्च न्यायालयात संपूर्ण देशासह महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या मराठा …

उद्रेक नकोच; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर संभाजीराजे छत्रपतींचे समाजाला आवाहन आणखी वाचा

सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले मराठा आरक्षण

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले असून हे आरक्षण वैध असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निर्वाळा सर्वोच्च …

सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले मराठा आरक्षण आणखी वाचा

मराठा आरक्षणाविषयी अन्य राज्यांशी चर्चा करणार – अशोक चव्हाण

नवी दिल्ली : महाराष्ट्राप्रमाणेच इतर राज्यांमध्येही आरक्षणाचा समान प्रश्न सुरु असून सर्व राज्यांशी चर्चा करून सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात येईल. …

मराठा आरक्षणाविषयी अन्य राज्यांशी चर्चा करणार – अशोक चव्हाण आणखी वाचा

मराठा समाजाच्या शिष्टमंडळासमवेत मुख्यमंत्र्यांची चर्चा

मुंबई : मराठा समाजाला आरक्षणाची लढाई ही आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन सहकार्याने न्यायालयीन लढ्यासाठी काम करावे, असे …

मराठा समाजाच्या शिष्टमंडळासमवेत मुख्यमंत्र्यांची चर्चा आणखी वाचा

उद्यापासून सुरू होणार अकरावीची दुसऱ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया

मुंबई – उद्यापासून म्हणजेच २६ नोव्हेंबरपासून अकरावीची दुसऱ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. खुल्या गटात मराठा आरक्षित जागांसाठी अर्ज …

उद्यापासून सुरू होणार अकरावीची दुसऱ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया आणखी वाचा

…म्हणून नितेश राणेंना राज्यात पुन्हा एकदा फडणवीस सरकार पाहिजे

मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मराठा समाजासाठी महामंडळ स्थापन केली असल्याची घोषणा केल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी राज्यातील …

…म्हणून नितेश राणेंना राज्यात पुन्हा एकदा फडणवीस सरकार पाहिजे आणखी वाचा