मध्य प्रदेश सरकार

काय लायकी आहे तुमची… ट्रक ड्रायव्हरांसाठी अपशब्द वापरणारे कोण आहेत आयएएस अधिकारी?

ट्रक चालकांच्या आंदोलनादरम्यान चालकाच्या लायकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर आयएएस अधिकारी किशोर कन्याल यांनी वादाला तोंड फोडले होते. एवढेच नाही तर …

काय लायकी आहे तुमची… ट्रक ड्रायव्हरांसाठी अपशब्द वापरणारे कोण आहेत आयएएस अधिकारी? आणखी वाचा

आदिपुरुषच्या निर्मात्यांना कायदेशीर कारवाईचा इशारा, मध्य प्रदेशचे गृहमंत्री म्हणाले- आमच्या भावना दुखावल्या

भोपाळ : मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी आदिपुरुष चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेतला आहे. याबाबत मी चित्रपट निर्माते ओम …

आदिपुरुषच्या निर्मात्यांना कायदेशीर कारवाईचा इशारा, मध्य प्रदेशचे गृहमंत्री म्हणाले- आमच्या भावना दुखावल्या आणखी वाचा

“रामचरितमानस”चा मध्य प्रदेशातील पदवीधर विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात समावेश

भोपाळ – मध्य प्रदेशातील पदवीधर विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा तुळशीदासचे “रामचरितमानस” भाग असेल. तसेच रामसेतूबद्दल अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहे. त्याचबरोबर हिंदीमध्ये …

“रामचरितमानस”चा मध्य प्रदेशातील पदवीधर विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात समावेश आणखी वाचा

देवच केवळ मंदिरांच्या मालमत्तेचा एकमेव मालक, बाकी आपण सगळे नोकर : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली – जेव्हा मंदिराच्या जमिनीचा, मालमत्तेचा प्रश्न येतो, तेव्हा त्या मंदिरातील देवताच मालक म्हणून संबोधली जायला हवी, असे महत्त्वपूर्ण …

देवच केवळ मंदिरांच्या मालमत्तेचा एकमेव मालक, बाकी आपण सगळे नोकर : सर्वोच्च न्यायालय आणखी वाचा

मध्य प्रदेशच्या शिक्षण बोर्डाने इयत्ता नववी ते बारावीच्या अभ्यासक्रमात केली घट

भोपाळ – शैक्षणिक सत्र २०२१-२२ साठी इयत्ता नववी ते बारावीचा अभ्यासक्रम मध्य प्रदेश बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन (एमपीबीएसई) ने कमी …

मध्य प्रदेशच्या शिक्षण बोर्डाने इयत्ता नववी ते बारावीच्या अभ्यासक्रमात केली घट आणखी वाचा

डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा महाराष्ट्रासह ३ राज्यांना इशारा!

नवी दिल्ली – एकीकडे देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरू लागलेला असतानाच दुसरीकडे म्युकरमायकोसिस पाठोपाठ Delta Plus या कोरोनाच्या नव्या …

डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा महाराष्ट्रासह ३ राज्यांना इशारा! आणखी वाचा

गुजरात आणि मध्यप्रदेशमध्येही बारावीच्या परीक्षा रद्द

नवी दिल्ली : गुजरात आणि मध्यप्रदेशनेही सीबीएसई आणि आयएससीपाठोपाठ बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रातील विद्यार्थी …

गुजरात आणि मध्यप्रदेशमध्येही बारावीच्या परीक्षा रद्द आणखी वाचा

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी सर्व लोकांनी सकाळी १० वाजता यज्ञ करावा; भाजप महिला मंत्र्याचा दावा

भोपाळ – देशातील अनेक राज्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर निर्बंध लागू केले आहेत. तसेच अनेक राज्यांमध्ये आऱोग्य सुविधांचा तुटवडा पडू …

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी सर्व लोकांनी सकाळी १० वाजता यज्ञ करावा; भाजप महिला मंत्र्याचा दावा आणखी वाचा

महाराष्ट्राच्या लालपरीवरील बंदी मध्यप्रदेश सरकारने ३० एप्रिलपर्यंत वाढवली

भोपाळ – मध्यप्रदेश सरकारने महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशमध्ये महाराष्ट्रातून येणाऱ्या अथवा महाराष्ट्रात …

महाराष्ट्राच्या लालपरीवरील बंदी मध्यप्रदेश सरकारने ३० एप्रिलपर्यंत वाढवली आणखी वाचा

गाईच्या गोवऱ्यांवर आहूती दिल्याने घर राहते १२ तास सॅनिटाईज; भाजप नेत्याचा अजब दावा!

इंदूर – कोरोनाचे देशावर ओढावलेल्या संकटाला १ वर्ष पूर्ण झाले असून अद्यापही यावर म्हणावे तसे कोणतेही उपचार सापडलेले नाहीत. देशात …

गाईच्या गोवऱ्यांवर आहूती दिल्याने घर राहते १२ तास सॅनिटाईज; भाजप नेत्याचा अजब दावा! आणखी वाचा

भाजप नेत्याचा गौप्यस्फोट; कमलनाथ सरकार पाडण्यात मोदींना बजावली मोलाची भूमिका

इंदौर – मध्य प्रदेशातील तत्कालीन मुख्यमंत्री कमलनाथ यांचे सरकार झालेल्या राजकीय नाट्यानंतर अल्पमतात येऊन कोसळले होते. त्यावेळी सरकार भाजपने पाडल्याचा …

भाजप नेत्याचा गौप्यस्फोट; कमलनाथ सरकार पाडण्यात मोदींना बजावली मोलाची भूमिका आणखी वाचा

या राज्यांनंतर राजस्थानमध्येही रात्रीच्या वेळेस संचारबंदी; विनामास्क दिसल्यास 500 रुपये दंड

नवी दिल्ली – काही काळा पूरता शांत झालेल्या कोरोनाने पुन्हा एकदा आपले डोकेवर काढले असून देशभरात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय वाढ …

या राज्यांनंतर राजस्थानमध्येही रात्रीच्या वेळेस संचारबंदी; विनामास्क दिसल्यास 500 रुपये दंड आणखी वाचा

मध्य प्रदेशात होणार Exam From Home !

भोपाळ : देशावर ओढावलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक नोकदरांना घरुनच काम म्हणजेच Work From Home करावे लागत आहेत. …

मध्य प्रदेशात होणार Exam From Home ! आणखी वाचा

मध्य प्रदेशातील भाजप नेत्याचा दावा; राम मंदिराच्या निर्मितीला सुरुवात झाल्यावर संपेल कोरोना

भोपाळ – देशातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालले आहे. त्यातच देशातील १२ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना आतापर्यंत कोरोनाची लागण …

मध्य प्रदेशातील भाजप नेत्याचा दावा; राम मंदिराच्या निर्मितीला सुरुवात झाल्यावर संपेल कोरोना आणखी वाचा

आशिया खंडातील सर्वात मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली : व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत मध्य प्रदेशातील रीवामध्ये स्थापन करण्यात आलेल्या 750 मेगाव्हॅटचा सौरऊर्जा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला …

आशिया खंडातील सर्वात मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन आणखी वाचा

२६ मार्चपर्यंत मध्य प्रदेश विधानसभेचे कामकाज स्थगित

भोपाळ – आज मध्य प्रदेशच्या विधानसभेत कमलनाथ सरकारची बहुमत चाचणी घेण्यात येणार होती. पण विधानसभेत जोरदार गदारोळ झाल्याने विधानसभेचे कामकाज …

२६ मार्चपर्यंत मध्य प्रदेश विधानसभेचे कामकाज स्थगित आणखी वाचा

आता मध्य प्रदेशमध्ये भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’

इंदूर – मध्य प्रदेशच्या राजकारणात घोडेबाजार सुरू झाल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते आनंद राय यांनी केला असून काँग्रेसच्या आमदारांना भाजपकडून 100 …

आता मध्य प्रदेशमध्ये भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ आणखी वाचा

या ठिकाणी सेल्फी काढल्यावर मिळतील ५१ हजार रुपये

सध्याच्या घडीला लग्नाआधी ‘प्री वेडिंग फोटोशूट’ करण्याचा ट्रेंड सुरु आहे. लग्नाआधीचे सुंदर क्षण कायमस्वरुपी लक्षात राहावेत, यासाठी ‘प्री-वेडिंग’ फोटोशूट केले …

या ठिकाणी सेल्फी काढल्यावर मिळतील ५१ हजार रुपये आणखी वाचा