पीएफआय

पीएफआयची केरळच्या 873 पोलीस कर्मचाऱ्यांशी लिंक: एनआयएच्या अहवालात खुलासा; सर्वांवर छाप्याशी संबंधित माहिती लीक केल्याचा आरोप

तिरुअनंतपुरम – केरळमधील किमान 873 पोलीस कर्मचारी प्रतिबंधित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) शी संबंधित आहेत. असा अहवाल नॅशनल इन्व्हेस्टिगेशन …

पीएफआयची केरळच्या 873 पोलीस कर्मचाऱ्यांशी लिंक: एनआयएच्या अहवालात खुलासा; सर्वांवर छाप्याशी संबंधित माहिती लीक केल्याचा आरोप आणखी वाचा

मायावतींचा हल्लाबोल : PFI देशाच्या सुरक्षेला धोका असेल, तर RSS वर बंदी का नाही?

लखनौ : पीएफआयवर बंदी घातल्या प्रकरणी बसपा सुप्रीमो मायावती यांनी आरएसएसवर हल्लाबोल केला आहे. बसपा सुप्रीमो मायावती यांनी ट्विट केले …

मायावतींचा हल्लाबोल : PFI देशाच्या सुरक्षेला धोका असेल, तर RSS वर बंदी का नाही? आणखी वाचा

केरळ उच्च न्यायालयाचे PFI वर कडक, बंद दरम्यान बसेसच्या तोडफोडीसाठी वसूल केले जाणार 5 कोटी रुपये

कोची – केरळ हायकोर्टानेही आज बंदी घातलेली संघटना पीएफआयबाबत कडक भूमिका घेतली. 23 सप्टेंबर रोजी राज्य बंद दरम्यान केएसआरटीसी बसेसच्या …

केरळ उच्च न्यायालयाचे PFI वर कडक, बंद दरम्यान बसेसच्या तोडफोडीसाठी वसूल केले जाणार 5 कोटी रुपये आणखी वाचा

पीएफआयच्या ट्विटर अकाउंटवर बंदी, सरकारच्या तक्रारीवर ट्विटर इंडियाने केली कारवाई

नवी दिल्ली : इस्लामिक संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या अधिकृत ट्विटर हँडलवर बंदी घालण्यात आली आहे. भारत सरकारने …

पीएफआयच्या ट्विटर अकाउंटवर बंदी, सरकारच्या तक्रारीवर ट्विटर इंडियाने केली कारवाई आणखी वाचा

ओवेसी म्हणाले: पीएफआयची विचारसरणी योग्य नाही, पण त्यावर बंदी घालणे चुकीचे, उजव्या विचारसरणीच्या संघटनांवर बंदी का नाही?

नवी दिल्ली : केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि त्याच्या आठ संलग्न संघटनांवर दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याबद्दल पाच वर्षांसाठी …

ओवेसी म्हणाले: पीएफआयची विचारसरणी योग्य नाही, पण त्यावर बंदी घालणे चुकीचे, उजव्या विचारसरणीच्या संघटनांवर बंदी का नाही? आणखी वाचा

पीएफआयवरील बंदीचे अजमेर दर्गा दिवाण जैनुल आबेदीन यांनी केले स्वागत, म्हणाले- तरुणांनी दिशाभूल करून घेऊ नये

अजमेर : देशविरोधी कारवायांमध्ये गुंतल्याचे पुरावे मिळाल्यानंतर केंद्र सरकारने पीएफआय संघटनेवर बंदी घातल्यानंतर आता धार्मिक नेत्यांची वक्तव्येही समोर येत आहेत. …

पीएफआयवरील बंदीचे अजमेर दर्गा दिवाण जैनुल आबेदीन यांनी केले स्वागत, म्हणाले- तरुणांनी दिशाभूल करून घेऊ नये आणखी वाचा

पीएफआयवरील बंदीचे सीएम शिंदे यांनी केले स्वागत, म्हणाले- हे करत होते देशविरोधी काम आणि दिल्या जातात पाक झिंदाबादच्या घोषणा

मुंबई : केंद्रातील मोदी सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. दहशतवादी फंडिंग आणि इतर कारवायांमुळे मोदी …

पीएफआयवरील बंदीचे सीएम शिंदे यांनी केले स्वागत, म्हणाले- हे करत होते देशविरोधी काम आणि दिल्या जातात पाक झिंदाबादच्या घोषणा आणखी वाचा

पीएफआयचा रक्तरंजित खेळ उघड: अनेक राज्यात हत्या, प्राध्यापकांचे हात कापले, वाचा का घातली बंदी

नवी दिल्ली : केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि त्याच्याशी संलग्न संघटनांवर अखेर पाच वर्षांची बंदी घातली आहे. …

पीएफआयचा रक्तरंजित खेळ उघड: अनेक राज्यात हत्या, प्राध्यापकांचे हात कापले, वाचा का घातली बंदी आणखी वाचा

फक्त PFI वरच का? आरएसएसवरही बंदी घातली पाहिजे – काँग्रेस खासदार कोडीकुन्नील सुरेश

नवी दिल्ली : पीएफआय या वादग्रस्त संघटनेवर कारवाई करत गृह मंत्रालयाने पुढील पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. या संघटनेवर बंदी …

फक्त PFI वरच का? आरएसएसवरही बंदी घातली पाहिजे – काँग्रेस खासदार कोडीकुन्नील सुरेश आणखी वाचा

Delhi Police Raids on PFI : दिल्लीतील शाहीनबाग, रोहिणी येथे PFI च्या अनेक ठिकाणांवर छापे, 30 जणांना ताब्यात

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. या छाप्यात 30 जणांना …

Delhi Police Raids on PFI : दिल्लीतील शाहीनबाग, रोहिणी येथे PFI च्या अनेक ठिकाणांवर छापे, 30 जणांना ताब्यात आणखी वाचा

भाजप-आरएसएसचे नेते रडारवर, संघ मुख्यालयही होते लक्ष्य, पीएफआयची मोठी योजना उघड

नवी दिल्ली : केंद्रीय तपास संस्थेने (NIA) नुकतेच देशात PFI चे कंबरडे मोडणारे छापे टाकले, ज्यात 100 हून अधिक जणांना …

भाजप-आरएसएसचे नेते रडारवर, संघ मुख्यालयही होते लक्ष्य, पीएफआयची मोठी योजना उघड आणखी वाचा

पुण्यात पीएफआयच्या समर्थनार्थ ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा! या छाप्याविरोधात कार्यकर्ते करत होते निदर्शने

पुणे : पुणे शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. एनआयए, ईडी-सीबीआय आणि पोलिसांनी त्यांच्या संस्थेविरुद्ध नुकत्याच टाकलेल्या छाप्यांविरोधात …

पुण्यात पीएफआयच्या समर्थनार्थ ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा! या छाप्याविरोधात कार्यकर्ते करत होते निदर्शने आणखी वाचा

कोईम्बतूरमध्ये भाजपच्या कार्यालयावर हल्ला, कोचीमध्ये सरकारी बसची तोडफोड… केरळपासून तामिळनाडूपर्यंत पीएफआयचा तीव्र निषेध

नवी दिल्ली : केंद्रीय एजन्सींच्या कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त करत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने (PFI) केरळमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत संप पुकारला …

कोईम्बतूरमध्ये भाजपच्या कार्यालयावर हल्ला, कोचीमध्ये सरकारी बसची तोडफोड… केरळपासून तामिळनाडूपर्यंत पीएफआयचा तीव्र निषेध आणखी वाचा

टेरर फंडिंगवरून पीएफआयचा फार्स आवळला, दिल्लीच्या शाहीन बागसह अनेक राज्यांत एनआयएचे छापे, अनेकांना अटक

नवी दिल्ली : टेरर फंडिंग प्रकरणी एनआयए आणि ईडीचे देशभरात छापेमारी सुरू आहे. दरम्यान, दिल्लीतून एक मोठी बातमी समोर येत …

टेरर फंडिंगवरून पीएफआयचा फार्स आवळला, दिल्लीच्या शाहीन बागसह अनेक राज्यांत एनआयएचे छापे, अनेकांना अटक आणखी वाचा

Bihar: ‘भारताला 2047 पर्यंत इस्लामिक राष्ट्र बनवण्याचे होते ध्येय’, पाटण्यात अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी केले अनेक खुलासे

पाटणा – बिहारची राजधानी पाटणा येथे देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या दहशतवाद्यांपैकी एक …

Bihar: ‘भारताला 2047 पर्यंत इस्लामिक राष्ट्र बनवण्याचे होते ध्येय’, पाटण्यात अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी केले अनेक खुलासे आणखी वाचा