पाऊस

चीनमध्ये महापूराने घातला हाहा:कार

बिजिंग : मुसळधार पावसामुळे चीनच्या गुझोऊ प्रांतातील अनेक नद्यांना आलेल्या पूरामुळे ९ जणांचा मृत्यू झाला आहे आणि या पुरामुळे ११ …

चीनमध्ये महापूराने घातला हाहा:कार आणखी वाचा

पुण्यात ढगफुटीच्या अफवेला उधान

पुणे : सध्या व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावरून पुण्यात ढगफुटी होऊन मुसळधार पाऊस पडणार असल्याची अफवा पसरत असल्यामुळे पुणेकरांमध्ये गोंधळाचे वातावरण …

पुण्यात ढगफुटीच्या अफवेला उधान आणखी वाचा

विस्कळीत रेल्वे आणि ट्रॅफीक जाममुळे मुंबईकरांची त्रेधा

मुंबई – मुंबईकर मागील पाच दिवसांपासून सतत कोसळत असलेल्या वरुणराजामुळे हैराण झाले आहेत. मुंबई, उपनगर आणि नवी मुंबईत आजही सकाळपासून …

विस्कळीत रेल्वे आणि ट्रॅफीक जाममुळे मुंबईकरांची त्रेधा आणखी वाचा

माळीणमध्ये २६ तासानंतरही बचाव कार्य सुरूच

पुणे : २६ तास उलटल्यानंतरही आंबेगाव तालुक्यातील माळीण दुर्घटनेतील बचावकार्य अव्याहतपणे सुरू असून ढिगा-यातून आतापर्यंत २१ मृतदेह बाहेर काढण्यात आले …

माळीणमध्ये २६ तासानंतरही बचाव कार्य सुरूच आणखी वाचा

मुंबईतही कोसळली दरड; बालकाचा मृत्यू

मुंबई : मुंबईत गेल्या सात दिवसांपासून कोसळणा-या पावसामुळे चेंबुर येथे दरड कोसळली असून या दुर्घटनेत एका पाच वर्षांच्या बालकाचा मृत्यू …

मुंबईतही कोसळली दरड; बालकाचा मृत्यू आणखी वाचा

जुलै महिन्यात राज्यात ६१ टक्के पाऊस

मुंबई – पावसाने जून महिन्यातील आपली गैरहजेरी यंदा जुलै महिन्यातील भरुन काढली आहे. राज्यात मान्सून सक्रीय झाला असून जुलै महिन्यात …

जुलै महिन्यात राज्यात ६१ टक्के पाऊस आणखी वाचा

दरड कोसळल्याने फोंडाघाटात वाहतूक खंडित

फोंडाघाट – संततधार कोसळणा-या पावसामुळे फोंडाघाटामध्ये पुन्हा एकदा रात्री १० च्या सुमारास दरड कोसळल्याने सुमारे ८ ते ९ तास वाहतूक …

दरड कोसळल्याने फोंडाघाटात वाहतूक खंडित आणखी वाचा

ठाणे जिल्ह्याला धो डाला!

भिवंडी – शनिवारपासून बुधवारी पहाटेपर्यंत ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरी भागात धुवांदार पाऊस कोसळत असून कसारा घाटात बुधवारी पहाटे दरड …

ठाणे जिल्ह्याला धो डाला! आणखी वाचा

‘माळीण’ गावावर कोसळला डोंगर

पुणे : भीमाशंकर या विख्यात तीर्थक्षेत्राजवळ माळीण या पुनर्वसितांच्या वाडीवर अक्षरश: डोंगर कोसळल्याची भीषण घटना आज सकाळी घडली. या घटनेत …

‘माळीण’ गावावर कोसळला डोंगर आणखी वाचा

कोयनेत ५४.२७ टीएमसी पाणीसाठा

कोयनानगर – कोयना धरण पाणलोट क्षेत्रात चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणाच्या पाणीसाठय़ात चोवीस तासांत दोन टीएमसीने वाढ …

कोयनेत ५४.२७ टीएमसी पाणीसाठा आणखी वाचा

सावधान … येत्या २४ तासांत मुंबईत अतिवृष्टी

मुंबई – मुंबईत महापालिकेच्या आपत्कालिन व्यवस्थापन विभागासह सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत, कारण हवामान विभागाने येत्या २४ तासात अतिवृष्टीचा इशारा …

सावधान … येत्या २४ तासांत मुंबईत अतिवृष्टी आणखी वाचा

अबके सावन जमके बरसे!

मुंबई – सोमवारी पहाटेपासून पावसाने मुंबईसह ठाणे, कोकण, विदर्भ, मराठवाडा अशा विविध भागात दमदार हजेरी लावली आहे. ठाणे जिल्ह्यातील पालघर …

अबके सावन जमके बरसे! आणखी वाचा

मान्सूनची अनुकुलता घटली ;राज्यात पाऊस ओसरला

पुणे : गेला आठवडाभर राज्यात सक्रिय असलेल्या मान्सूनची अनुकुलता घटल्याने पावसाचे प्रमाण आणखी कमी झाले आहे . गेल्या २४ तासांत …

मान्सूनची अनुकुलता घटली ;राज्यात पाऊस ओसरला आणखी वाचा

राज्यात आतापर्यंत सरासरी ४७ टक्के पाऊस

मुंबई – राज्यात पावसाला चांगली सुरुवात झाली आहे. जुलै महिन्यातील सरासरीच्या ४७ टक्के पाऊस (234 मि.मी.) बुधवारपर्यंत राज्यात झाला आहे. …

राज्यात आतापर्यंत सरासरी ४७ टक्के पाऊस आणखी वाचा

भुशी डॅम झाला ‘ओव्हर फ्लो’

पुणे – पावसाने पुणे जिल्ह्यातील लोणावळा-खंडाळा परिसरात चांगलाच धोर धरला आहे. पर्यटकांच्या पसंतीचे केंद्र असलेले भुशी धरण आज दुपारी ‘ओव्हर …

भुशी डॅम झाला ‘ओव्हर फ्लो’ आणखी वाचा

मुंबईसह कोकणाला धोक्याचा इशारा

मुंबई – कोकण किनारपट्टीवर पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि …

मुंबईसह कोकणाला धोक्याचा इशारा आणखी वाचा

कोकणात अतिवृष्टीचा इशारा

सिंधुदूर्ग – आषाढी एकादशीनंतर राज्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावण्यास प्रारंभ केला असून कोकणात मागील दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. असाच …

कोकणात अतिवृष्टीचा इशारा आणखी वाचा

पावसामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत

मुंबई – गेल्या दोन दिवसांपासून पडणा-या पावसाचा जोर आज सकाळीही कायम राहिला असून त्यामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले. पावसाचा जोर …

पावसामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत आणखी वाचा