परप्रांतीय

जम्मू काश्मीर मध्ये २५ लाख नवे मतदार, समीकरणे बदलणार

जम्मू काश्मीरला लागू असलेले कलम ३७० हटविल्यानंतर येथे सर्वात मोठा बदल घडून येत असून नोव्हेंबर डिसेंबर दरम्यान होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत …

जम्मू काश्मीर मध्ये २५ लाख नवे मतदार, समीकरणे बदलणार आणखी वाचा

मराठी अभिनेत्रीला एक रात्र घालवण्यास सांगणाऱ्या उत्तर प्रदेशच्या चौघांना मनसैनिकांनी धुतले

ठाणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी ठाण्यातील घोडबंदर येथे मुलींना चित्रपटामध्ये रोल देतो, असे सांगून त्यांचा गैरफायदा घेणाऱ्या परप्रांतीयांना …

मराठी अभिनेत्रीला एक रात्र घालवण्यास सांगणाऱ्या उत्तर प्रदेशच्या चौघांना मनसैनिकांनी धुतले आणखी वाचा

२४ तासांतच कोळी महिलांना दिलेला शब्द राज ठाकरेंनी पाळला; परप्रांतीयांना दिला मनसे दणका

मुंबई: परप्रांतीय मच्छीविक्रेत्यांनी मुंबईतील डोंगरी मासळी बाजाराबाहेर मोठ्या प्रमाणात केलेल्या अतिक्रमणाचा प्रश्न घेऊन काल मनसे प्रमुख राज ठाकरे यांची कोळी …

२४ तासांतच कोळी महिलांना दिलेला शब्द राज ठाकरेंनी पाळला; परप्रांतीयांना दिला मनसे दणका आणखी वाचा

वांद्रे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर जाण्यापासून सोनू सूदला रोखले

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या स्वगृही पोहोचविण्याचे काम गेल्या …

वांद्रे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर जाण्यापासून सोनू सूदला रोखले आणखी वाचा

परप्रांतीय मजूरांची पुन्हा महाराष्ट्रात वापसी ?

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात आपल्या स्वगृही परतलेले परप्रांतीय मजूर पुन्हा एकदा मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातील …

परप्रांतीय मजूरांची पुन्हा महाराष्ट्रात वापसी ? आणखी वाचा

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडून उत्तर प्रदेशातील मजूरांचा छळ

लखनौ : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडूव उत्तर प्रदेशातील कामगारांचा फक्त छळच झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या वर्तणुकीबद्दल माणुसकी कधीही …

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडून उत्तर प्रदेशातील मजूरांचा छळ आणखी वाचा

या सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांमुळे महाराष्ट्रात युपी-बिहारमधून एकही ट्रेन, बस भरुन आली नाही

मुंबई – देशातील वेगवेगळ्या राज्यांमधील स्थलांतरित मजुरांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपआपल्या राज्यांकडे माघारी जाण्यास सुरुवात केली आहे. मागील एका महिन्यापासून देशभरामध्ये …

या सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांमुळे महाराष्ट्रात युपी-बिहारमधून एकही ट्रेन, बस भरुन आली नाही आणखी वाचा

उत्तर प्रदेश; घरी परतणाऱ्या मजुरांवर पुन्हा एकदा काळाचा घाला, भीषण अपघात 23 जण ठार

लखनौ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील सर्व सेवा ठप्प आहेत. त्यामुळे देशभरात अडकलेल्या मजुरांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट …

उत्तर प्रदेश; घरी परतणाऱ्या मजुरांवर पुन्हा एकदा काळाचा घाला, भीषण अपघात 23 जण ठार आणखी वाचा

महाराष्ट्र सरकार भूमीपुत्रांसाठी स्थापन करणार ‘कामगार ब्युरो’

मुंबई : महाराष्ट्रातील लाखो परप्रांतीय मजूर कोरोनाच्या संकटामुळे आपल्या स्वगृही परतले असल्यामुळे राज्यातील भूमीपुत्रांना आता रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार …

महाराष्ट्र सरकार भूमीपुत्रांसाठी स्थापन करणार ‘कामगार ब्युरो’ आणखी वाचा

पायी घरी निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला, दोन अपघातांमध्ये 14 मजुरांचा मृत्यू

मुजफ्फरनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंधे बंद आहेत. पण यामुळे हातावर पोट असणाऱ्या मजुरांच्या सहनशिलतेचा आता …

पायी घरी निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला, दोन अपघातांमध्ये 14 मजुरांचा मृत्यू आणखी वाचा

केंद्राचे राज्यांना निर्देश; रस्ते तसेच रेल्वे ट्रॅकवरुन पायी जाणाऱ्या मजूरांना थांबवा

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्राने देशात लॉकडाऊन लागू केला असून त्यातच सध्या या लॉकडाऊनचा तिसरा …

केंद्राचे राज्यांना निर्देश; रस्ते तसेच रेल्वे ट्रॅकवरुन पायी जाणाऱ्या मजूरांना थांबवा आणखी वाचा

असहाय्य मजुरांकडून तिकीटाचे पैसे घेणे लज्जास्पद

लखनौ – देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर परराज्यात अडकलेल्या मजूर आणि कामगारांना बऱ्याच दिवसांनंतर आपल्या …

असहाय्य मजुरांकडून तिकीटाचे पैसे घेणे लज्जास्पद आणखी वाचा

परराज्यात अडकले असल्यास घरी जाण्यासाठी येथे करा रजिस्ट्रेशन

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या नियमांमध्ये आता सरकारने काही प्रमाणात सूट दिली आहे. काही दुकाने देखील …

परराज्यात अडकले असल्यास घरी जाण्यासाठी येथे करा रजिस्ट्रेशन आणखी वाचा

बिहारची केंद्राकडे महाराष्ट्रासह अन्य राज्यातील बिहारी कामगारांसाठी विशेष गाडी सोडण्याची मागणी

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू झालेल्या लॉकडाउननंतर देशभरातील विविध राज्यांमध्ये अडकून पडलेल्या स्थलांतरित कामगारांना आपआपल्या राज्यांमध्ये परत …

बिहारची केंद्राकडे महाराष्ट्रासह अन्य राज्यातील बिहारी कामगारांसाठी विशेष गाडी सोडण्याची मागणी आणखी वाचा