घरगुती उपाय

आजमावून पहा व्हिक्स व्हेपोरबचे असे ही उपयोग

सर्दी-पडसे उद्भविले, की हटकून आठवण होते व्हिक्स व्हेपोरबची. व्हिक्स व्हेपोरब हे प्रत्येक घरामध्ये आवर्जून आढळणारे, सर्दी वर अक्सीर इलाज असणारे, …

आजमावून पहा व्हिक्स व्हेपोरबचे असे ही उपयोग आणखी वाचा

त्वचेला सतत खाज सुटत असल्यास आजमावा हे उपाय

त्वचेला खाज सुटण्याची अनेक कारणे आहेत. कधी एखाद्या वस्तूची किंवा पदार्थाची अॅलर्जी झाल्याने, कोणत्या जंगली झाडांना हात लागल्याने, किडे चावल्याने, …

त्वचेला सतत खाज सुटत असल्यास आजमावा हे उपाय आणखी वाचा

डासांना पळविण्यासाठी करा नैसर्गिक पदार्थांचा वापर

सध्या पावसाळा संपला असला तरी डासांचा प्रादुर्भाव कायम आहे. डासांना पळविण्यासाठी अनेक तऱ्हेचे स्प्रे, कॉइल्स, रीपेलंटस् बाजारामध्ये उपलब्ध आहेत. पण …

डासांना पळविण्यासाठी करा नैसर्गिक पदार्थांचा वापर आणखी वाचा

केसांची भरपूर वाढीकरिता घरच्याघरी तयार करा असे तेल

आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये असंतुलित आहार, अनियमित झोप यांचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत असून, परिणामी शरीरातील हार्मोन्स असंतुलित होतात. हार्मोन्सच्या असंतुलनाचे …

केसांची भरपूर वाढीकरिता घरच्याघरी तयार करा असे तेल आणखी वाचा

आयुर्वेदानुसार मीठ निरनिराळ्या प्रकारचे, प्रत्येकाचे प्रभाव निराळे

स्वयंपाकामधे वापरल्या जाणाऱ्या मसाले, किंवा इतर पदार्थांच्या बाबतीत आयुर्वेदामध्ये अनेक विवरणे देण्यात आली आहेत. आपण खातो त्या प्रत्येक वस्तूचा आपल्या …

आयुर्वेदानुसार मीठ निरनिराळ्या प्रकारचे, प्रत्येकाचे प्रभाव निराळे आणखी वाचा

घरच्या घरी तपासा दुधाची शुद्धता

आजच्या काळामध्ये खाण्या-पिण्याच्या पदार्थांमध्ये भेसळ असणे, हे नित्याचेच झाले आहे. ही भेसळ इतकी बेमालूम रित्या केली जात असते, की कोणता …

घरच्या घरी तपासा दुधाची शुद्धता आणखी वाचा

बदलत्या ऋतुंमध्ये उद्भविणाऱ्या पोटाच्या विकारांवर रामबाण हिंगाचा काढा

खाण्या-पिण्याच्या वेळेतील अनियमितता, मसालेदार, तेलकट पदार्थांचे सातत्याने सेवन, आणि त्यातून ऋतूबदल या कारणांमुळे अनेकदा पोटाचे विकार उद्भवितात. यामध्ये पोट दुखणे, …

बदलत्या ऋतुंमध्ये उद्भविणाऱ्या पोटाच्या विकारांवर रामबाण हिंगाचा काढा आणखी वाचा

चेहऱ्यावरील खुली रंध्रे (पोअर्स) कामो करण्यासाठी आजमावा हे उपाय

आपला चेहरा चमकदार, नितळ, सुंदर दिसावा असे प्रत्येकालाच वाटत असते. पण जर चेहऱ्यावरील रंध्रे खुली (ओपन पोअर्स) आणि मोठी असतील, …

चेहऱ्यावरील खुली रंध्रे (पोअर्स) कामो करण्यासाठी आजमावा हे उपाय आणखी वाचा

पोटातील गॅसेस दूर करण्यासाठी ‘वंडर स्पाईसेस’

अनेकदा पचण्यास जड पदार्थ खाल्ले गेल्यानंतर पोटामध्ये गॅसेस होतात, आणि परिणामी पोट फुगते, दुखू लागते. काही वेळा ही समस्या इतकी …

पोटातील गॅसेस दूर करण्यासाठी ‘वंडर स्पाईसेस’ आणखी वाचा

घरच्याघरी वापरण्याजोगे ‘स्किन टोनर्स’

सध्याच्या काळात आपल्यातील गुणांएवढेच महत्व आपल्या दिसण्याला, अर्थात बाह्य व्यक्तिमत्वाला आहे. आपल्या व्यक्तिमत्वात आपल्या त्वचेच्या लाकाकीचा मोठा वाटा आहे. त्वचेच्या …

घरच्याघरी वापरण्याजोगे ‘स्किन टोनर्स’ आणखी वाचा

हे घरगुती उपाय तुम्ही आजमावून पाहिलेत का?

आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये अनेक लहान मोठ्या तब्येतीच्या तक्रारी उद्भवत असतात. अश्या प्रकारच्या अनेक तक्रारींसाठी अनेक घरगुती उपाय आपल्याकडे गेली अनेक …

हे घरगुती उपाय तुम्ही आजमावून पाहिलेत का? आणखी वाचा

ही दैनंदिन कामे केल्याने खर्च होऊ शकतात शंभराहूनही अधिक कॅलरीज

व्यायाम हा सुदृढ शरीराकरिता आवश्यक आहे हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. आपले शरीर निरोगी, सुदृढ ठेवण्यासाठी प्रत्येकजण आपल्याला जमेल तसा, …

ही दैनंदिन कामे केल्याने खर्च होऊ शकतात शंभराहूनही अधिक कॅलरीज आणखी वाचा

पायांच्या दुखण्यावर नैसर्गिक उपायांनी करा मात

दिवसभराची धावपळ आणि कामाचा थकवा, यामुळे अनेकदा पाय दुखू लागतात. कधी कधी हे दुखणे इतके बळावते, की रात्री झोप लागणे …

पायांच्या दुखण्यावर नैसर्गिक उपायांनी करा मात आणखी वाचा

‘या’ पद्धतीने सेवन केल्यास लसूण ठेवेल उच्च रक्तदाबावर नियंत्रण

उच्च रक्तदाब हा हृदयाशी संबंधित अनेक विकारांना निमंत्रण देऊ शकतो. वेळीच उपाय न झाल्यास उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. …

‘या’ पद्धतीने सेवन केल्यास लसूण ठेवेल उच्च रक्तदाबावर नियंत्रण आणखी वाचा

पाठदुखीवर सोपे व्यायाम

एकाच अवस्थेत दीर्घकाळ बसल्यामुळे पाठदुखीचा त्रास होण्याची शक्यता असते. विशेषत: संगणकासमोर बसून काम करणार्‍या लोकांना हा त्रास अधिक संभवतो. त्यांना …

पाठदुखीवर सोपे व्यायाम आणखी वाचा

वजन घटवण्याचे साधे सोपे उपाय

सातत्याने कामाच्या निमित्ताने होणारा प्रवास, दररोज प्रवास करून कामाला जाणे, कामाचा दबाव, चरबीयुक्त पदार्थांसाठी अनारोग्यकारक खाणे, साखर, मिठाचे अधिक प्राशन, …

वजन घटवण्याचे साधे सोपे उपाय आणखी वाचा

चोंदलेले नाक मोकळे करण्यासाठी…

पावसाळ्याच्या दिवसात आणि नंतरच्या हिवाळ्यात सुद्धा कधी तरी फार सर्दी झालेली नसतानाही अचानकपणे झोपेत नाक बंद होऊन जाते. त्याला नाक …

चोंदलेले नाक मोकळे करण्यासाठी… आणखी वाचा

घोरण्यावर साधे उपाय

झोपेत घोरण्याची सवय असणारे महंमद घोरी जेव्हा जोरजोराने घोरायला लागतात तेव्हा आपण घोरत आहोत हे त्यांच्या लक्षात येत नाही, कारण …

घोरण्यावर साधे उपाय आणखी वाचा