गुगल

सुंदर पिचाईना मिळाले ६६३ कोटींचे पॅकेज

सर्च इंजिन गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना २०१५ साली कंपनीकडून १०.०५ कोटी म्हणजे ६६३.७ कोटी रूपयांचे पॅकेज दिले गेले आहे. …

सुंदर पिचाईना मिळाले ६६३ कोटींचे पॅकेज आणखी वाचा

जेएनयू ‘गुगल मॅप’वर ठरले ‘अँटी नॅशनल’!

नवी दिल्ली – आज ‘anti national‘, ‘sedition‘ किंवा ‘leftist‘ असा ‘गुगल मॅप‘ वर शोध घेण्याचा प्रयत्न केला तर जवाहरलाल नेहरू …

जेएनयू ‘गुगल मॅप’वर ठरले ‘अँटी नॅशनल’! आणखी वाचा

गुगलचे देखील होळी सेलिब्रेशन

मुंबई – देशभरात होळीनिमित्त रंगांची उधळण करत सेलिब्रेशन सुरु असताना गुगलदेखील होळी साजरी करत आहे. सर्च इंजिन गुगलने डुडलच्या माध्यमातून …

गुगलचे देखील होळी सेलिब्रेशन आणखी वाचा

भारताची हेरगिरी करणारी अॅप ‘गुगल’ने हटवली !

नवी दिल्ली – पाकिस्तानमधील गुप्तचर विभाग, आयएसआय भारतीय लष्कराबद्दलची माहिती मिळविण्यासाठी वापरत असलेली “स्मेश अॅप‘ गुगलने प्ले स्टोअरवरून काढून टाकली …

भारताची हेरगिरी करणारी अॅप ‘गुगल’ने हटवली ! आणखी वाचा

होळी निमित्त नेक्सस ५X च्या किंमतीत भरघोस सूट

मुंबई – गुगल वर्षातील येणा-या सर्वात मोठ्या सणासाठी खास ऑॅफर घेऊन आले आहे. गुगलनेहोळीच्या मुहुर्तावर आपल्या शानदार आणि नुकत्याच लाँच …

होळी निमित्त नेक्सस ५X च्या किंमतीत भरघोस सूट आणखी वाचा

ही आहे नाशिकची ‘गुगल गर्ल’

नाशिक – आपल्याला सगळ्यांनाच लहान मुलांची स्मरण शक्ती किती असू शकते याचा अंदाज असतो. मात्र नाशिकच्या एका वय वर्ष साडेतीन …

ही आहे नाशिकची ‘गुगल गर्ल’ आणखी वाचा

गुगलचे अॅड्राईड व्हर्जन एन बीटा प्रिव्ह्यूसाठी जारी

गुगलने अचानक त्यांचे अँड्राईड ओएसचे पुढचे व्हर्जन एन बीटा डेव्हलपर्सच्या प्रिव्ह्यूसाठी जारी केले आहे. यामागे हे व्हर्जन उत्पादनासाठी देण्याअगोदर डेव्हलपर्सकडून …

गुगलचे अॅड्राईड व्हर्जन एन बीटा प्रिव्ह्यूसाठी जारी आणखी वाचा

इंटरनेट वापरात महिलाच अव्वल

नवी दिल्ली – जाएंट सर्च इंजिन असलेल्या ‘गुगल‘ने भारतात पुरुषांपेक्षा स्त्रियांकडून इंटरनेटचा अधिक वापर होत असल्याची माहिती दिली आहे. विविध …

इंटरनेट वापरात महिलाच अव्वल आणखी वाचा

पाच हजार रुपयांनी स्वस्त झाला गूगलचा नेक्सस ६पी

मुंबई : ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टच्या तीन दिवसांचा बिग शॉपिंग डेज सेल सुरु झाला असून या सेलमध्ये स्मार्टफोन तसंच इतर गॅझेट्सवर …

पाच हजार रुपयांनी स्वस्त झाला गूगलचा नेक्सस ६पी आणखी वाचा

महिलादिनानिमित्त ‘गुगल’च्या ‘डुडल’ शुभेच्छा

नवी दिल्ली – आज जगभर जागतिक महिला दिन साजरा केला जात असताना गुगलने सर्च इंजिनवर ‘अॅनिमेटेड कॅरेक्टर’ तयार करून महिलांना …

महिलादिनानिमित्त ‘गुगल’च्या ‘डुडल’ शुभेच्छा आणखी वाचा

गूगलच्या चालकविरहीत गाडीला अपघात

कॅलिफोर्निया: गूगलने बनविलेल्या चालकविरहीत गाडीची अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या महापालिकेच्या एका बसशी टक्कर झाली आहे. ज्यावेळी हि टक्कर झाली त्यावेळी बस ताशी …

गूगलच्या चालकविरहीत गाडीला अपघात आणखी वाचा

गुगलचे भरतनाट्यम नृत्यंगणा रुक्मिणी देवी अरुंडले यांना ‘डुडल’ अभिवादन

नवी दल्ली – गुगलने ‘डुडल’द्वारे प्रसिद्ध भारतीय भरतनाट्यम नृत्यंगणा रुक्मिणी देवी अरुंडले यांना अभिवादन केले आहे. आज रुक्मिणी देवी यांची …

गुगलचे भरतनाट्यम नृत्यंगणा रुक्मिणी देवी अरुंडले यांना ‘डुडल’ अभिवादन आणखी वाचा

शिवछत्रपतींच्या डुडलसाठी ‘सोशल’ मोहीम

मुंबई: आता अवघ्या काही दिवसांवर शिवजयंती येऊन ठेपली असून गुगलच्या होम पेजवर शिवजयंतीला शिवाजी महाराजांचे छायाचित्र डुडल म्हणून असावे यासाठी …

शिवछत्रपतींच्या डुडलसाठी ‘सोशल’ मोहीम आणखी वाचा

गुगलसाठी सुंदर पिचाई हवेतच

गुगलच्या सीईओपदी नेमले गेलेले सुंदर पिचाई ही भारतासाठी अभिमानाची बाब ठरली असतानाच पिचाई यांनी आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. …

गुगलसाठी सुंदर पिचाई हवेतच आणखी वाचा

गुगलचे चॅलेंज यथांशने जिंकले

नवी दिल्ली – गुगलचे चॅलेंज स्वीकारत जगाच्या सर्व प्रतिभेला यथांश कुलशेष्ठ या ११वीच्या विद्यार्थ्याने मागे टाकले आणि गुगल कोड-इन कॉन्टेस्ट …

गुगलचे चॅलेंज यथांशने जिंकले आणखी वाचा

गुगलच्या चालकविरहित गाडीला हिरवा कंदील

वॉशिंग्टन : गूगलला मोठा दिलासा अमेरिकेच्या वाहन सुरक्षा नियंत्रकांनी दिला असून गूगलचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सेल्फ ड्रायव्हिंग कार किंवा ड्रायव्हरलेस …

गुगलच्या चालकविरहित गाडीला हिरवा कंदील आणखी वाचा

गुगलमध्ये २०० पगारी बकर्‍या

जगातले नंबर वन सर्च इंजिन गुगलमध्ये माणसे आणि मशीन्स काम करतात हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मात्र येथे २०० बकर्‍या …

गुगलमध्ये २०० पगारी बकर्‍या आणखी वाचा

इसिसविरोधात गुगलचा यल्गार

न्यूयॉर्क- आता जाएंट सर्च इंजिन असलेल्या गुगलने जगभरात आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या इसिस या दहशतवादी संघटनेविरोधात यल्गार पुकारला …

इसिसविरोधात गुगलचा यल्गार आणखी वाचा