गुगलचे देखील होळी सेलिब्रेशन

google
मुंबई – देशभरात होळीनिमित्त रंगांची उधळण करत सेलिब्रेशन सुरु असताना गुगलदेखील होळी साजरी करत आहे. सर्च इंजिन गुगलने डुडलच्या माध्यमातून देशवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुगल नेहमीच महत्वाच्या दिवशी डुडलद्वारे आपली भुमिका मांडत असते. त्याप्रमाणे होळीनिमित्त रंगांची उधळण करत गुगलदेखील सेलिब्रेशन करत आहे. महत्वाचे म्हणजे या डुडलमध्ये कोणतेही रायायनिक रंग आणि पाण्याचा वापर करण्यात आलेला नाही.
https://g.co/doodle/gntsrc

1 thought on “गुगलचे देखील होळी सेलिब्रेशन”

Leave a Comment