महिलादिनानिमित्त ‘गुगल’च्या ‘डुडल’ शुभेच्छा

google
नवी दिल्ली – आज जगभर जागतिक महिला दिन साजरा केला जात असताना गुगलने सर्च इंजिनवर ‘अॅनिमेटेड कॅरेक्टर’ तयार करून महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत. महिलांचा गौरव जागतिक महिला दिनानिमित्त केला जातो. आज महिलांच्या कर्तृत्वाचा आणि कार्याचा गौरव केला जातो. आज महिला किती सक्षम झाल्या आहेत याचा व्हिडिओच गुगलने सादर केला आहे. जगभरातील महिलांनी व्हिडिओतून आपल्या आपल्या भाषेत प्रतिक्रिया दिल्याचे दाखविण्यात आले आहे.

Leave a Comment