गगनयान

अंतराळात पुन्हा इतिहास रचण्याची तयारी, मिशन 2025 पर्यंत इस्रोचा हा आहे संपूर्ण प्लान

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) चांद्रयान-3 च्या माध्यमातून यंदा यशाचा इतिहास रचला आहे. या मोहिमेसह, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग …

अंतराळात पुन्हा इतिहास रचण्याची तयारी, मिशन 2025 पर्यंत इस्रोचा हा आहे संपूर्ण प्लान आणखी वाचा

किती हायटेक आहे ‘व्योममित्र’ ही महिला रोबोट, इस्रो गगनयानमधून जिला पाठवणार अंतराळात

चांद्रयान-3 च्या यशानंतर इस्रोने आता पुढील मोहिमेची तयारी सुरू केली आहे. इस्रोच्या पुढील मिशनबाबत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी मोठी …

किती हायटेक आहे ‘व्योममित्र’ ही महिला रोबोट, इस्रो गगनयानमधून जिला पाठवणार अंतराळात आणखी वाचा

इस्रोच्या ‘गगनयान’ मोहिमेमध्ये होणार हरित इंधनाचा वापर : के. सिवन

बंगळुरु : आपले पहिले अंतराळ मिशन ‘गगनयान’ मध्ये हरित इंधन वायूचा वापर करण्याच्या दृष्टीकोनातून इस्रो प्रयत्न करत असल्याचे इस्रोचे अध्यक्ष …

इस्रोच्या ‘गगनयान’ मोहिमेमध्ये होणार हरित इंधनाचा वापर : के. सिवन आणखी वाचा

अंतराळ प्रकल्पासाठी खासगी कंपन्या घेऊ शकणार इस्रोचे सहाय्य

फोटो साभार झी न्यूज अंतराळ संदर्भातले प्रकल्प राबविण्यासाठी भारतात खासगी क्षेत्रातील कंपन्या आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे सहाय्य घेऊ …

अंतराळ प्रकल्पासाठी खासगी कंपन्या घेऊ शकणार इस्रोचे सहाय्य आणखी वाचा

गगनयान मॉडेलच्या चाचणीस सुरूवात

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) आपले पहिले मानवी मिशन गगनयानला यशस्वी बनविण्यासाठी बंगळुरू येथील इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स येथील ओपन-सर्किट …

गगनयान मॉडेलच्या चाचणीस सुरूवात आणखी वाचा

गगनयानसाठी निवडलेल्या अंतराळवीरांचे असे सुरू आहे प्रशिक्षण

भारताचे महत्त्वकांक्षी मानवी अंतराळ मिशन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी हवाईदलाचे चार पायलट रशियामध्ये प्रशिक्षण घेत आहेत. हे पायलट जबरदस्त थंडी आणि …

गगनयानसाठी निवडलेल्या अंतराळवीरांचे असे सुरू आहे प्रशिक्षण आणखी वाचा

गगनयान मिशनसोबत इस्त्रो अंतराळात पाठवणार हा बोलका रोबॉट

इस्त्रोचे महत्वकांक्षी मानवी मिशन गगनयानला अंतराळात पाठवण्यासाठी वर्ष 2022 हे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. यासाठी इस्त्रो देखील जोरदार काम …

गगनयान मिशनसोबत इस्त्रो अंतराळात पाठवणार हा बोलका रोबॉट आणखी वाचा

अशी झाली ‘गगनयान’साठी अंतराळवीरांची निवड

नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख के. सिवन यांनी 2020 च्या आपल्या मिशनबद्दल सांगितले. त्यांनी सांगितले की, …

अशी झाली ‘गगनयान’साठी अंतराळवीरांची निवड आणखी वाचा

आता ‘गगनयान’मधील अंतराळ प्रवाशांना मिळणार देशी जेवण

देशाच्या पहिल्या मानवी अंतराळ मिशन ‘गगनयान’च्या अंतराळ प्रवाशांना अंतराळात भारतीय जेवण मिळणार आहे. डीआरडीओने म्हैसूर येथील डिफेंस फूड रिसर्च लँबने …

आता ‘गगनयान’मधील अंतराळ प्रवाशांना मिळणार देशी जेवण आणखी वाचा

2020 मध्ये इस्त्रो लाँच करणार या महत्वकांक्षी योजना

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेसाठी (इस्त्रो) 2020 हे वर्ष खूप महत्त्वाचे आहे. इस्त्रोने पुढील वर्षी अंतराळ क्षेत्रातील अनेक मोठे लक्ष्य निश्चित …

2020 मध्ये इस्त्रो लाँच करणार या महत्वकांक्षी योजना आणखी वाचा

‘गगनयान’ मिशनसाठी 12 संभावित प्रवाशांची निवड

भारताचे अंतराळातील मानवी मिशन ‘गगनयान’साठी 12 संभावित प्रवाशांची निवड करण्यात आली आहे. हवाईदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदोरिया यांनी …

‘गगनयान’ मिशनसाठी 12 संभावित प्रवाशांची निवड आणखी वाचा

इस्त्रो अंतराळात बनवणार स्वतःचे स्पेस स्टेशन

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) सध्या एकाच वेळी अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. चांद्रयान – 2 च्या विक्रम लँडरशी संपर्क …

इस्त्रो अंतराळात बनवणार स्वतःचे स्पेस स्टेशन आणखी वाचा

रेल्वे मंत्रालय करणार इस्रोच्या गगन जीपीएसचा वापर

नवी दिल्ली – रेल्वेबाबतची विविध अॅपमधून मिळणारी माहिती अनेकदा अद्ययावत नसते. आता ही समस्या कायमची सुटणार आहे. कारण इस्रोचे तंत्रज्ञान …

रेल्वे मंत्रालय करणार इस्रोच्या गगन जीपीएसचा वापर आणखी वाचा

अवकाशात मानव पाठवण्याच्या गगनयान मोहीमेची घोषणा

बंगळुरू – फ्रान्सच्या अंतराळ संस्थेचे प्रमुख जीन व्येस ले गॉल यांनी भारताचा अंतराळात मानव पाठवण्यासाठीचा पहिला प्रकल्प ‘गगनयान’ची घोषणा केली. …

अवकाशात मानव पाठवण्याच्या गगनयान मोहीमेची घोषणा आणखी वाचा