कोका कोला

हा माणूस फक्त कोक पिऊन आहे जिवंत, 50 वर्षांपासून शरीरात गेला नाही पाण्याचा एक थेंबही, अशी आहे त्याच्या शरीराची अवस्था

निरोगी व्यक्तीसाठी अन्नाइतकेच पाणी महत्त्वाचे असते. याचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की तुमचे शरीर अन्नाशिवाय काही दिवस निरोगी राहू …

हा माणूस फक्त कोक पिऊन आहे जिवंत, 50 वर्षांपासून शरीरात गेला नाही पाण्याचा एक थेंबही, अशी आहे त्याच्या शरीराची अवस्था आणखी वाचा

जगाला कसा मिळाला कोला, जाणून घ्या कोणी लावला सॉफ्ट ड्रिंकचा शोध?

थंडा म्हणजे कोका-कोला, ही टॅग लाईन तुम्ही ऐकलीच असेल, उन्हात घसा थंड करण्यासाठी तुम्ही कोला प्यायला असेल. फक्त कोलाच नाही, …

जगाला कसा मिळाला कोला, जाणून घ्या कोणी लावला सॉफ्ट ड्रिंकचा शोध? आणखी वाचा

कोका-कोला भारतात पहिल्यांदाच करणार स्टार्टअपमध्ये गुंतवणूक, स्विगी-झोमॅटोशी स्पर्धा

कोल्ड ड्रिंक बनवणारी कोका-कोला ऑनलाइन फूड ऑर्डरिंग प्लॅटफॉर्म Thrive मध्ये भागभांडवल विकत घेणार आहे. Thrive हे फूड सर्च आणि डिलिव्हरी …

कोका-कोला भारतात पहिल्यांदाच करणार स्टार्टअपमध्ये गुंतवणूक, स्विगी-झोमॅटोशी स्पर्धा आणखी वाचा

कोका कोलाचे असेही उपयोग

कोका कोला हे पेय बहुतेकांच्या पसंतीचे आहेच, पण केवळ उन्हाळ्यामध्ये आवडीने प्यायल्या जाणाऱ्या या पेयाचे आणखीही अनेक उपयोग आहेत. आपल्यापैकी …

कोका कोलाचे असेही उपयोग आणखी वाचा

कोकाकोला पुन्हा संकटात?

काही काळापूर्वी फुटबॉल स्टार खेळाडू क्रिस्तियानो रोनाल्डो याने कोका कोलाची बेइज्जती केल्याने कंपनीला प्रचंड मोठे नुकसान सोसावे लागले होते. त्यातून …

कोकाकोला पुन्हा संकटात? आणखी वाचा

कोका कोलाचा असा आहे इतिहास

पोर्तुगालचा स्टार फुटबॉल खेळाडूं रोनाल्डो याने युरो कप मधील पत्रकार परिषदेत टेबल वरून कोका कोलाच्या बाटल्या हटविल्या मात्र कोका कोलाच्या …

कोका कोलाचा असा आहे इतिहास आणखी वाचा

कोकाकोलाच्या बाटल्या पाहून भडकला रोनाल्डो

युरो कप डिफेंडिंग चँपियनशिप स्पर्धेत पोर्तुगाल टीमचा कप्तान क्रिस्तियानो रोनाल्डो पत्रकार परिषदेत कोका कोलाच्या बाटल्या टेबलावर ठेवलेल्या पाहून भडकला. या …

कोकाकोलाच्या बाटल्या पाहून भडकला रोनाल्डो आणखी वाचा

कोका कोलाचे सेवन केल्यानंतर एक तासाच्या अवधीत शरीरामध्ये होतात असे बदल.

लठ्ठपणा ही समस्या समस्त जगालाच भेडसावते आहे. अनेक प्रयत्न करून, डॉक्टरांचा सल्ला घेऊनही शरीरातील फॅट सेल्स, म्हणजेच चरबी म्हणावी तशी …

कोका कोलाचे सेवन केल्यानंतर एक तासाच्या अवधीत शरीरामध्ये होतात असे बदल. आणखी वाचा

‘कोका कोला’साठी सनी लिओन शिकत आहे उत्तरभारतीय बोली

लवकरच एका चित्रपटात बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओन झळकणार आहे. ‘कोका कोला’ असे या चित्रपटाचे नाव असून हा एक विनोदी …

‘कोका कोला’साठी सनी लिओन शिकत आहे उत्तरभारतीय बोली आणखी वाचा

आता ताक आणि कैरीचे पन्हे विकणार कोका-कोला

नवी दिल्ली : नागरिकांमध्ये आरोग्याबद्दल गेल्या काही वर्षांपासून जागरुकता वाढल्यामुळे कोल्ड ड्रिंक कंपन्यांची झोप उडाली. असल्यामुळेच अनेक कोल्ड ड्रिंक कंपन्यांनी …

आता ताक आणि कैरीचे पन्हे विकणार कोका-कोला आणखी वाचा

कोकाकोला डेअरी उत्पादने बाजारात आणणार

सॉफ्ट ड्रिंक कंपनी अशी बाजारातील ओळख पुसून काढताना कोका कोला कंपनी भारतीय बाजारात डेअरी उत्पादने पुन्हा एकदा सादर करणार आहे. …

कोकाकोला डेअरी उत्पादने बाजारात आणणार आणखी वाचा

कोका कोला विकणार नारळ पाणी आणि उसाचा रस

सॉफ्टड्रिंक क्षेत्रातील नामवंत कंपनी कोका कोला त्याच्या भारतातील व्यवसाय विस्ताराबद्दल आक्रमक नीती स्वीकारण्याच्या तयारीत आहे. येत्या काही वर्षात कंपनी खास …

कोका कोला विकणार नारळ पाणी आणि उसाचा रस आणखी वाचा

कर्मचारयांना मस्त सोयी पुरविणारया कंपन्या

नोकरी शोधताना प्रत्येकजण आपल्याला कोणत्या कंपनीत चांगला पगार मिळेल, कुठे सोयी चांगल्या असतील, कुठल्या कंपनीत अधिकाधिक फायदे देतील याचा शोध …

कर्मचारयांना मस्त सोयी पुरविणारया कंपन्या आणखी वाचा

उन्हाळ्यात रंगणार पेप्सी कोला मिनी पॅक वॉर

यंदाच्या उन्हाळ्यात पेप्सी आणि कोला बनविणार्‍या पेप्सिको व कोका कोला कंपन्यांत नवी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. या दोन्ही कंपन्या नवीन …

उन्हाळ्यात रंगणार पेप्सी कोला मिनी पॅक वॉर आणखी वाचा

कोका कोला भारतातील उत्पादन घटविणार

नवी दिल्ली: वस्तू आणि सेवा करांमुळे शीतपेयांवर कराचा बोजा वाढण्याची शक्यता असल्याने कोका कोला इंडिया या आघाडीच्या शीतपेय उत्पादक कंपनीने …

कोका कोला भारतातील उत्पादन घटविणार आणखी वाचा

कोका कोलाची फ्रूट सॉफ्ट ड्रिंक्स येणार

कोका कोला या अमेरिकन कंपनीने त्यांच्या सॉफट ड्रिंक्स मध्ये फ्रूट ज्यूस वापरण्यासंबंधीच्या चाचण्या सुरू केल्या असून त्यांची ही नवी उत्पादने …

कोका कोलाची फ्रूट सॉफ्ट ड्रिंक्स येणार आणखी वाचा