काळजी

एअर इंडियाने अमेरिकेला प्रवास करत आहात? मग जाणून घ्या हे नवे नियम

भारत सरकाराधीन असलेल्या एअर इंडियाच्या वतीने एअर इंडियाच्या विमानांनी अमेरिकेला जाणाऱ असलेल्या प्रवाशांसाठी नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. ह्या …

एअर इंडियाने अमेरिकेला प्रवास करत आहात? मग जाणून घ्या हे नवे नियम आणखी वाचा

योगासने करताना घ्या ह्या गोष्टींची खबरदारी

आजकालच्या आपल्या घाई गडबडीच्या आयुष्यामध्ये प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या मार्गाने स्वतःला फिट ठेवण्याचा पर्याय निवडत असतो. त्या दृष्टीने आजकाल …

योगासने करताना घ्या ह्या गोष्टींची खबरदारी आणखी वाचा

शरीरातील युरीक अॅसिडचे प्रमाण वाढल्यास…

जेव्हा आपण अन्नग्रहण करतो, तेव्हा त्या अन्नाद्वारे मिळणारी तत्वे आपले शरीर अवशोषित करीत असते. युरीक अॅसिड ह्या तत्वांपैकी एक तत्व …

शरीरातील युरीक अॅसिडचे प्रमाण वाढल्यास… आणखी वाचा

मॅक्युलर डीजनरेशन म्हणजे नेमके काय?

आपले डोळे हे आपल्या शरीरातील पंचेन्द्रीयांपैकी एक महत्वाचा अवयव आहे. आजकाल, मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटर ह्यांच्या वाढत चाललेल्या वापरामुळे डोळ्यांच्या तक्रारींचे …

मॅक्युलर डीजनरेशन म्हणजे नेमके काय? आणखी वाचा

रक्तदान करताना…

रक्तदानासारखे श्रेष्ठ दान नाही असे म्हणतात. ह्यामुळे आजवर लाखो गरजूंचे प्राण वाचले आहेत. रक्तदान करणे हे संपूर्णपणे सुरक्षित असून, नियमितपण …

रक्तदान करताना… आणखी वाचा

नी रिप्लेसमेंटसाठी शस्त्रक्रिया झाल्यानंतर काळजी घेणे आवश्यक

नी रिप्लेसमेंट सर्जरी करविल्यानंतर गुडघ्याची काळजी घेणे आवश्यक असते. ह्याबद्दल अनेक रुग्णांना कोणतीही कल्पना नसल्याने हे रुग्ण पूर्वी प्रमाणेच सर्व …

नी रिप्लेसमेंटसाठी शस्त्रक्रिया झाल्यानंतर काळजी घेणे आवश्यक आणखी वाचा

व्यायाम म्हणून पळणे सुरु करणार असल्यास अवलंबा ह्या टिप्स

आजकाल लोक आपल्या आरोग्याच्या प्रति जास्त सजग राहू लागल्याचे दिसून येत आहे. शरीर निरोगी राहावे, सुदृढ राहावे ह्यासाठी संतुलित आहाराबरोबरच …

व्यायाम म्हणून पळणे सुरु करणार असल्यास अवलंबा ह्या टिप्स आणखी वाचा

‘स्मार्ट स्पीकर्स’ विकत घेतान घ्या ही खबरदारी

गाणी ऐकण्यासाठी, किंवा बोलण्यासाठी, ऑनलाईन खरेदी साठी आता स्मार्ट स्पीकर्सचा पर्याय उपलब्ध झाला आहे. अॅमेझॉन तर्फे बाजारामध्ये आणल्या गेलेल्या ‘एको’ …

‘स्मार्ट स्पीकर्स’ विकत घेतान घ्या ही खबरदारी आणखी वाचा

कुलर वापरत असाल तर ‘ही’ काळजी नक्की घ्या

सध्या वाढत्या उन्हाळ्यामुळे गरम होत आहे. आणि लोक फॅनपेक्षा कुलर आणि एसीला अधिक पसंत देत आहेत. उन्हाळा याच्या वापराने आरामदायी …

कुलर वापरत असाल तर ‘ही’ काळजी नक्की घ्या आणखी वाचा

महागड्या हँड बॅग्स खरेदी करताना घ्या ही खबरदारी

आजकाल ब्रँडेड कपड्यांच्या जोडीने ब्रँडेड अॅक्सेसरीजही वापरण्याबाबत महिला जास्त दक्ष होत आहेत. अगदी सन-ग्लासेस पासून ते चष्म्याच्या फ्रेम पर्यंत, आणि …

महागड्या हँड बॅग्स खरेदी करताना घ्या ही खबरदारी आणखी वाचा

केळी लवकर खराब होऊ नयेत यासाठी हे उपाय अवलंबा

केळे हे फळ फारसे टिकणारे नाही. थंडीच्या दिवसांमध्ये केळी साधारण आठवडा भरापर्यंत ठीक राहतात. पण एकदा का केळी पिकू लागली, …

केळी लवकर खराब होऊ नयेत यासाठी हे उपाय अवलंबा आणखी वाचा

प्रवास करताना देखील राहा फिट

आपल्या दिनक्रमामध्ये व्यायामाला आपण वेळ देत असतो. मात्र प्रवास करीत असताना व्यायामाचे हे वेळापत्रक काहीसे डळमळीत होते. कधी वेळी अवेळी …

प्रवास करताना देखील राहा फिट आणखी वाचा

कन्जन्क्टीव्हायटीस ( डोळे येणे ) पासून असा करा आपला बचाव

बदलत्या हवामानामुळे सर्दी खोकला होणे, व्हायरल इन्फेक्शनमुळे ताप येणे, पोट बिघडणे अश्या तक्रारी सामान्यपणे उद्भविताना दिसतात. त्याचसोबत आणखी एक समस्या …

कन्जन्क्टीव्हायटीस ( डोळे येणे ) पासून असा करा आपला बचाव आणखी वाचा

बदलत्या हवामानामध्ये तब्येतीची अशी घ्या काळजी

मार्चचा महिना जसा सुरु झाला तशी थंडी मावळून उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. हवामानातील हा बदल काहींना मानवतो, तर …

बदलत्या हवामानामध्ये तब्येतीची अशी घ्या काळजी आणखी वाचा

सौंदर्यप्रसाधने खरेदी करताना…

आजकाल बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या प्रत्येक वस्तूची जाहिरात मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. अनेकदा ह्या जाहिरातींना बळी पडून आपण अनेक वस्तूंची …

सौंदर्यप्रसाधने खरेदी करताना… आणखी वाचा

‘स्मोकी आय मेकअप‘ अशी घ्या काळजी

पार्टी असो, किंवा डेट, लग्नप्रसंग असो, किंवा इतर कुठला समारंभ, आजकाल प्रसाधन करताना महिला ‘ स्मोकी आय मेकअप ‘ला पसंती …

‘स्मोकी आय मेकअप‘ अशी घ्या काळजी आणखी वाचा

मधुमेह : कारणे आणि बचाव

मधुमेह या विकाराला अनेक मेटाबोलिक व्याधींचा एक समूह म्हणता येईल. ह्या विकारामध्ये व्यक्तीच्या रक्तातील ब्लड शुगर लेव्हल सामान्य पातळीपेक्षा अधिक …

मधुमेह : कारणे आणि बचाव आणखी वाचा

ओठांच्या आजूबाजूला काळसर डाग असल्यास ..

अनेक व्यक्तींच्या ओठांच्या आसपास काळसर डाग दिसून येतात. त्यामुळे बाकी चेहऱ्याच्या मानाने त्यांचे ओठ खूपच काळसर दिसतात. त्यामुळे चेहरा देखील …

ओठांच्या आजूबाजूला काळसर डाग असल्यास .. आणखी वाचा