उद्धव ठाकरे

आप ला घाबरण्याची गरज नाही – उद्धव

मुंबई – दिल्ली येथे सरकार स्थापन करण्यासाठी कॉंग्रेस पक्षाची मदत घेणाºया अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने (आप) भ्रष्टाचाराविरोधात बोलण्याचा […]

आप ला घाबरण्याची गरज नाही – उद्धव आणखी वाचा

केजरीवाल म्हणजे पुंगीवाले गारुडी! – उद्धव ठाकरे

मुंबई- ‘भारतीय लोकशाही ही चमत्कारिक आहे. ती कधी कोणत्या पुंगीवाल्या गारुड्याच्या मागे जाईल याचा नेम नाही,’ अशी शेरेबाजी करतानाच, ‘सध्या

केजरीवाल म्हणजे पुंगीवाले गारुडी! – उद्धव ठाकरे आणखी वाचा

मनसेचे सरचिटणीस अतुल सरपोतदार यांचे निधन

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस अतुल सरपोतदार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने लीलावती रुग्णालयात गुरुवारी निधन झाले. ते ५१ वर्षाचे होते.

मनसेचे सरचिटणीस अतुल सरपोतदार यांचे निधन आणखी वाचा

अमिताभ आणि राज यांच्या दिलजमाईवरुन शिवसेनेची आगपाखड

मुंबई – जो अमिताभ बच्चन राजीव गांधींच्या मागे – पुढे फिरून राजकारणात मोठा झाला आणि त्यांचा राहिला नाही, ज्या अमिताभचे

अमिताभ आणि राज यांच्या दिलजमाईवरुन शिवसेनेची आगपाखड आणखी वाचा

जादू-टोण्यांसाठी परप्रांतीय जबाबादार-उद्धव ठाकरे

मुंबई – महाराष्ट्रात होणा-या जादू-टोण्यांसाठी परप्रांतीय जबाबादार असल्याचा आरोप करत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी जादू-टोणा कायद्यावर टीका केला आहे.

जादू-टोण्यांसाठी परप्रांतीय जबाबादार-उद्धव ठाकरे आणखी वाचा

उध्दवच बाळासाहेबांचे वारस- रामदास आठवले

मुंबई – शिवसेनेचे कार्याध्यचक्ष उद्धव ठाकरे यांच्याक पाठीशी खंबीरपणे उभे राहत रामदास आठवले आपला पाठिंबा दर्शविला आहे. ‘उद्धव ठाकरे यांच्या

उध्दवच बाळासाहेबांचे वारस- रामदास आठवले आणखी वाचा

मोहन रावले मनसेत जाणार?

मुंबई – शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर चालला मोहन कुणीकडे? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शिवसेनेचे दोर कापले गेल्यानं

मोहन रावले मनसेत जाणार? आणखी वाचा

पुण्यातीलही एका शिवसैनिकाची हकालपटी

पुणे-माजी खासदार आणि चार दशके शिवसेनेत सक्रीय राहिलेल्या मोहन रावले यांना पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवला असताना पुण्यातही उप जिल्हाप्रमुख असलेल्या

पुण्यातीलही एका शिवसैनिकाची हकालपटी आणखी वाचा

मोहन रावले यांची शिवसेनेतून हकालपट्टी

मुंबई – माजी खासदार आणि शिवसेनेचे नाराज नेते मोहन रावले यांनी आज सोमवारी शिवसेना नेतृत्वावर घणाघाती तोफ डागली आहे. शिवसेना

मोहन रावले यांची शिवसेनेतून हकालपट्टी आणखी वाचा

नाराजांनी पक्ष सोडून जावे – उद्धव ठाकरे

मुंबई – माझ्या नेतृत्वावर ज्यांचा विश्वास नसेल अशांनी पक्ष सो़डून जावे, असा असा सज्जड दम शिवसेनेतल्या नाराजांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

नाराजांनी पक्ष सोडून जावे – उद्धव ठाकरे आणखी वाचा

… आधी साहेबांचं स्मारक बांधून दाखवा; राणेंचं प्रत्यूत्तर

मुंबई – सिंधुदुर्गातील राड्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांनी एकमेकांना आव्हान – प्रतिआव्हान दिले आहे. नारायण

… आधी साहेबांचं स्मारक बांधून दाखवा; राणेंचं प्रत्यूत्तर आणखी वाचा

कोकणात शिवसेनेची सत्ता येणे अशक्य – माणिकराव ठाकरे

मुंबई – कोकणात शिवसैनिकांनी केलेल्या दंगेखोरीचे समर्थन करणा-या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी खरपूस

कोकणात शिवसेनेची सत्ता येणे अशक्य – माणिकराव ठाकरे आणखी वाचा

जगनमोहन रेड्डी यांनी घेतली शरद पवारांची भेट

मुंबई – आंध्र प्रदेशचे विभाजन रोखण्याच्या उद्देशाने विविध राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख जगनमोहन रेड्डी सध्या प्रयत्नशील

जगनमोहन रेड्डी यांनी घेतली शरद पवारांची भेट आणखी वाचा

ठाकरे स्मारक समितीत अमिताभ बच्चन, लता दिदी

मुंबई- शिवाजी पार्क परिसरातील महापौर बंगल्यालगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभे करण्या्साठी एक समिती स्थागपन करण्यामत आली आहे. त्यापमध्ये्

ठाकरे स्मारक समितीत अमिताभ बच्चन, लता दिदी आणखी वाचा

पहिल्याच स्मृतिदिनी राज ठाकरेंची अनुपस्थिती

मुंबई – हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीने रविवारी शिवसैनिकांसह शिवाजी पार्क पुन्हा गहिवरले. राज्यभरातून आलेल्या हजारो शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या पहिल्या स्मृतिदिनादिवशी

पहिल्याच स्मृतिदिनी राज ठाकरेंची अनुपस्थिती आणखी वाचा

मनसेच्या विलास सुद्रीकची उचलबांगडी

मुंबई – राज कुंद्रा यांच्या सेटच्या तोडफोड प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या उपाध्यक्ष विलास सुद्रिक याला मोठी किंमत चुकवावी लागली

मनसेच्या विलास सुद्रीकची उचलबांगडी आणखी वाचा

शिवाजी पार्कात बाळासाहेबांच्या पुतळ्याची गरज नाही – जयदेव

मुंबई – शिवाजी पार्क हे मैदानच राहिले पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र जयदेव ठाकरे यांनी मांडली

शिवाजी पार्कात बाळासाहेबांच्या पुतळ्याची गरज नाही – जयदेव आणखी वाचा

बाळासाहेबांना सेनेच्या ‘सरां‘नीही वाहिली आदरांजली!

मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रथम स्मृतीदिनी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसेनेचे जेष्ठ नेते मनोहर जोशी हेही शिवतिर्थावर दाखल झाले.

बाळासाहेबांना सेनेच्या ‘सरां‘नीही वाहिली आदरांजली! आणखी वाचा