इंग्लंड

देहविक्रयाच्या अड्ड्यावर ज्या पोलिस अधिकाऱ्याने मारला, त्यात त्याचीच पत्नी निघाली कॉलगर्ल

लंडन – इंग्लंडमधील एका पत्रकाराने हायप्रोफाईल आणि तेथील हॉटेलमध्ये सुरु असणाऱ्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे. त्यादरम्यान अनेक महिलांना अटक …

देहविक्रयाच्या अड्ड्यावर ज्या पोलिस अधिकाऱ्याने मारला, त्यात त्याचीच पत्नी निघाली कॉलगर्ल आणखी वाचा

मसूदच्या जैश-ए-मोहम्मदला ब्लॅकलिस्ट करण्यासाठी एकवटले फ्रान्स, अमेरिका आणि इंग्लंड

नवी दिल्ली – क्रुरकर्मी दहशतवादी मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत फ्रान्स, अमेरीका आणि इंग्लंड …

मसूदच्या जैश-ए-मोहम्मदला ब्लॅकलिस्ट करण्यासाठी एकवटले फ्रान्स, अमेरिका आणि इंग्लंड आणखी वाचा

… म्हणून या महिलेचा रात्रीचा मुक्काम चक्क टेलिफोन बूथमध्ये

इंग्लंडमधील लायसेस्टरशर मधील एक महिला रात्रीची विश्रांती घेण्यासाठी चक्क एका टेलिफोन बूथमध्ये मुक्काम करीत असल्याचे दिसून आले आहे. एखादी लहानशी …

… म्हणून या महिलेचा रात्रीचा मुक्काम चक्क टेलिफोन बूथमध्ये आणखी वाचा

व्हॅलेंटाइन्स डे निमित्त या लहानग्याची आपल्या सर्वच शाळकरी मैत्रिणींसाठी आगळी भेट

‘व्हॅलेंटाइन्स डे’ नुकताच जगभरामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. हा दिवस केवळ प्रेमी जनांसाठीच नाही, तर आपल्याला ज्यांच्याविषयी आपुलकी आहे, …

व्हॅलेंटाइन्स डे निमित्त या लहानग्याची आपल्या सर्वच शाळकरी मैत्रिणींसाठी आगळी भेट आणखी वाचा

विना कपडे करा घराची साफ-सफाई, एका तासाला मिळवा 4100 रुपये

इंग्लंडमधील एक कंपनी साफ-सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या शोधात असून ही कंपनी प्रत्येक कर्मचाऱ्याला ताशी 4100 रुपये पगार देण्यास तयार आहे. पण …

विना कपडे करा घराची साफ-सफाई, एका तासाला मिळवा 4100 रुपये आणखी वाचा

एका आजारामुळे ४० वर्षांचा तरुण दिसतो अगदी तरुणीसारखा

सामान्य आयुष्य इंग्लंडच्या मॅनचेस्टरमध्ये राहणारी एक व्यक्ती जगत होती. पण त्या पुरुषाला वयाच्या १३ वर्षी जाणावले की इतर तरुणांप्रमाणे तो …

एका आजारामुळे ४० वर्षांचा तरुण दिसतो अगदी तरुणीसारखा आणखी वाचा

चक्क खिशातही बसेल एवढ्या छोट्या बाळाला दिला एक महिलेने जन्म

नॉटिंघमशायर – चक्क खिशात बसेल एवढ्या छोट्या बाळाला इंग्लंडच्या नॉटींघमशायरमध्ये राहणाऱ्या एका महिलेने जन्म दिला आहे. विशेष म्हणजे हे बाळ …

चक्क खिशातही बसेल एवढ्या छोट्या बाळाला दिला एक महिलेने जन्म आणखी वाचा

ही महिला आपल्या ब्लँँकेटशी करणार विवाह !

इंग्लंडमधील डेव्हॉन प्रांतामध्ये राहणारी पास्कॅल सेलिक सध्या आपल्या विवाहाच्या तयारीमध्ये गुंतली आहे. हा विवाह पुढील महिन्यामध्ये मोठ्या थाटात पार पडणार …

ही महिला आपल्या ब्लँँकेटशी करणार विवाह ! आणखी वाचा

इंग्लंडमध्ये राहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचे ब्रेक्झिटमुळे होणार नाही नुकसान

लंडन – ब्रेक्झिटमुळे इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचे कसल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही, असे यूनिव्हर्सिटीज युके इंटरनेशनलच्या एका …

इंग्लंडमध्ये राहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचे ब्रेक्झिटमुळे होणार नाही नुकसान आणखी वाचा

या विषारी उद्यानात जाताना सोबत हवा गाईड

एखाद्या इतिहासिक किल्ल्यात, गडावर, मंदिरात, हवेल्यातून जाताना गाईड बरोबर घेणे नेहमीचा ठरते याचा अनुभव आपण घेतो. पण एखाद्या उद्यानात फिरताना …

या विषारी उद्यानात जाताना सोबत हवा गाईड आणखी वाचा

इंग्लंडमधील आत्महत्येचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी खास मंत्रालायची स्थापना

कामाचा तणाव, वैयक्तिक संबंधांतून निर्माण झालेले तणाव, आर्थिक समस्या या आणि अश्या इतर अनेक समस्यांमुळे येणारे नैराश्य जगभरामध्ये अनेक आत्महत्यांना …

इंग्लंडमधील आत्महत्येचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी खास मंत्रालायची स्थापना आणखी वाचा

सारा तेंडूलकर पदवीधर झाली

क्रिकेटचा भगवान सचिन तेंडूलकर आणि डॉक्टर अंजली तेंडूलकर यांची लाडकी कन्या सोशल मिडीयावर अनेक कारणांनी चर्चेत असते. आता ती नव्या …

सारा तेंडूलकर पदवीधर झाली आणखी वाचा

चौसष्ट वर्षीय पुत्राचे आपल्या आईला शोधून काढण्याचे प्रयत्न अखेर यशस्वी

तो काळ असा होता, जेव्हा पाश्चात्य देशांमध्ये देखील कुमारी मातेला, म्हणजेच विवाह न होता अपत्य जन्माला घालणाऱ्या स्त्रीला समाजाच्या टीकेचा, …

चौसष्ट वर्षीय पुत्राचे आपल्या आईला शोधून काढण्याचे प्रयत्न अखेर यशस्वी आणखी वाचा

नवीन अनाथाश्रमाच्या खोदकामात सापडले ५००० विचित्र जीवांचे सांगाडे !

लंडन – काही दशकांपूर्वी इंग्लंडमध्ये एक अनाथाश्रम होते. काही वर्षांपूर्वीच या इमारतीचे खोदकाम झाले, तळघरात विचित्र जीवांचे सांगाडे तेव्हा सापडले. …

नवीन अनाथाश्रमाच्या खोदकामात सापडले ५००० विचित्र जीवांचे सांगाडे ! आणखी वाचा

मस्त लोकेशनच्या प्राचीन किल्लात आता आहे शाही हॉटेल

पर्यटक तसे सतत नवीन काहीतरी पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी भुकेलेले असतात. आपण जेथे जाऊ त्या जागा खास असाव्यात अशी त्यांची नेहमीच इच्छा …

मस्त लोकेशनच्या प्राचीन किल्लात आता आहे शाही हॉटेल आणखी वाचा

स्विस बँकेत पैसा भरण्याच्या बाबतीत इंग्लंड आघाडीवर; तर दुसऱ्या स्थानी अमेरिका

ज्यूरिख – इंग्लंड स्विस बँकांत नागरिक आणि कंपन्यांनी पैसे जमा करण्याच्या बाबतीत पहिल्या स्थानी तर दुसऱ्या स्थानावर अमेरिका आहे. भारत …

स्विस बँकेत पैसा भरण्याच्या बाबतीत इंग्लंड आघाडीवर; तर दुसऱ्या स्थानी अमेरिका आणखी वाचा

ब्रिटीश शाही परिवारजनांच्या नावांचे हे आहेत इतिहास

ब्रिटनच्या शाही घराण्यामध्ये नवे बाळ जन्माला आले, की घराण्यातील पूर्वजांची नावे त्याला देण्याचा शिरस्ता राजघराण्यामध्ये गेल्या अनेक पिढ्या पाळला जात …

ब्रिटीश शाही परिवारजनांच्या नावांचे हे आहेत इतिहास आणखी वाचा

‘ ही ‘ आहेत जगातील शापित ठिकाणे

भूतांनी झपाटलेली, एकाकी, भयावह वातावरण असल्याने अंगावर भीतीचा काटा उभा करणारी ठिकाणी आपण फक्त चित्रपटांमध्ये पाहतो. पण या जगामध्ये खरोखरच …

‘ ही ‘ आहेत जगातील शापित ठिकाणे आणखी वाचा