आरबीआय

या ठिकाणी बनविली जातात वर्षाला 500 कोटींची भारतीय नाणी

मध्यप्रदेशच्या इंदौर येथील पीथमपूरमध्ये मित्तल एप्लायंस लिमिडेट कंपनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासाठी (आरबीआय) 5 आणि 10 रूपयांची नाणी बनवते. दरवर्षी …

या ठिकाणी बनविली जातात वर्षाला 500 कोटींची भारतीय नाणी आणखी वाचा

94 वर्ष जुन्या बँकेवर मोठे संकट, आरबीआयने घेतला महत्त्वाचा निर्णय

जवळपास 94 वर्ष जुन्या खाजगी क्षेत्रातील लक्ष्मी विलास बँकेच्या मॅनेजमेंटमध्ये अलबेल नसल्याचे समोर आले आहे. याच कारणामुळे आता रिझर्व्ह बँक …

94 वर्ष जुन्या बँकेवर मोठे संकट, आरबीआयने घेतला महत्त्वाचा निर्णय आणखी वाचा

कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करून RBI, LIC सह सरकारी बँकांनी पीएम केअर्समध्ये दिले 205 कोटी

कोरोना संकटाच्या काळात गरजूंना मदत करण्यासाठी पीएम फंड केअर्सची सुरुवात करण्यात आली होती. अनेक प्रसिद्ध व्यक्ती, संस्थांनी या फंडमध्ये निधी …

कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करून RBI, LIC सह सरकारी बँकांनी पीएम केअर्समध्ये दिले 205 कोटी आणखी वाचा

बँक खात्यातून पैसे चोरीला गेल्यास त्वरित करा हे काम, परत मिळतील पैसे

कोरोना महामारी काळात फसवणुकीच्या अनेक घटनात घडत आहेत. आरबीआय लोकांना यापासून वाचण्यासाठी वारंवार सूचना देत आहे. जर तुमच्या खात्यातून पैसे …

बँक खात्यातून पैसे चोरीला गेल्यास त्वरित करा हे काम, परत मिळतील पैसे आणखी वाचा

मोरेटोरियमचा कालावधी समाप्त, जाणून घ्या तुमच्या कर्जाचे काय होणार ?

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) कोरोना व्हायरस महामारी संकटाच्या काळात ग्राहकांच्या सुविधेसाठी कर्जाचा हप्ता न भरण्यासाठी मुदतवाढ (मोरेटोरियम) दिली होती. हा …

मोरेटोरियमचा कालावधी समाप्त, जाणून घ्या तुमच्या कर्जाचे काय होणार ? आणखी वाचा

कोरोनामुळे रोजगारात घट, स्थिती सामान्य होण्यास वेळ लागणार – आरबीआय रिपोर्ट

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2019-20 (जुलै-जून) चा वार्षिक रिपोर्ट जारी केला आहे. यात कोरोना व्हायरस महामारीमुळे गंभीर आर्थिक परिणाम झाल्याचे …

कोरोनामुळे रोजगारात घट, स्थिती सामान्य होण्यास वेळ लागणार – आरबीआय रिपोर्ट आणखी वाचा

आरबीआयचा मोठा निर्णय, आता स्टार्ट अप्सला सहज मिळणार कर्ज

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्टार्टअप्ससाठी मोठा निर्णय घेतला आहे. स्टार्ट अप्सला कोणत्याही प्रकारच्या फंडिगची समस्या जाणवू नये यासाठी आरबीआयने स्टार्ट …

आरबीआयचा मोठा निर्णय, आता स्टार्ट अप्सला सहज मिळणार कर्ज आणखी वाचा

कोरोना 100 वर्षातील सर्वात वाईट आरोग्य आणि आर्थिक संकट – शक्तिकांत दास

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज एसबीआय बॅकिंग आणि इकॉनॉमिक्स कॉन्क्लेव्हमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन …

कोरोना 100 वर्षातील सर्वात वाईट आरोग्य आणि आर्थिक संकट – शक्तिकांत दास आणखी वाचा

केंद्राचा मोठा निर्णय, आता सहकारी बँका आरबीआयच्या नियंत्रणात

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत सहकारी बँकांसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता देशातील सहकारी बँका …

केंद्राचा मोठा निर्णय, आता सहकारी बँका आरबीआयच्या नियंत्रणात आणखी वाचा

लॉकडाऊनमध्ये आरबीआयची कारवाई, तीन बँकांना ठोठावला कोट्यावधींचा दंड

लॉकडाऊनच्या काळात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तीन बँकांना 6.5 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. या बँकांमध्ये बँक ऑफ इंडिया, कर्नाटक …

लॉकडाऊनमध्ये आरबीआयची कारवाई, तीन बँकांना ठोठावला कोट्यावधींचा दंड आणखी वाचा

आता सर्व कार्ड व्यवहार होणार ‘कॉन्टॅक्ट फ्री’

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील पेमेंट नेटवर्क व्हिसा, मास्टकार्ड आणि एनपीसीआय या कंपन्यांना कार्ड पेमेंटद्वारे प्रत्येक व्यवहारासाठी टॅप अँड गो …

आता सर्व कार्ड व्यवहार होणार ‘कॉन्टॅक्ट फ्री’ आणखी वाचा

अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी आरबीआयने एका दिवसात उभारले वॉर रुम

आरबीआयने आपल्या कर्मचाऱ्यांना संसर्गापासून वाचवण्यासाठी देशाची आर्थिक प्रणालीला सुरक्षित ठेवण्यासाठी केवळ एका दिवसात वॉर रुमची स्थापना केली आहे. आणीबाणीच्या स्तरावर …

अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी आरबीआयने एका दिवसात उभारले वॉर रुम आणखी वाचा

कोरोनापासून बचाव करण्यासाठी शक्यतो करा डिजिटल व्यवहार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी नोटांपासून लांब राहण्यास सांगितले आहे. आरबीआयने स्पष्ट केले की, नोटांना संक्रमणापासून वाचविण्याची …

कोरोनापासून बचाव करण्यासाठी शक्यतो करा डिजिटल व्यवहार आणखी वाचा

18 तारखेला हटणार येस बँकेवरील निर्बंध

येस बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी सरकारतर्फे प्रयत्न केले जात आहे. या अंतर्गत आता 18 मार्चला येस बँकेवरील निर्बंध हटवले जातील. सध्या प्रशांत …

18 तारखेला हटणार येस बँकेवरील निर्बंध आणखी वाचा

लवकरच येणार दीर्घकाळ टिकणाऱ्या वार्निश केलेल्या नोटा

नोटा लवकर खराब होण्याची समस्या सर्वांना येत असते. आता यावर उपाय म्हणून लवकरच आरबीआयकडून 100 रुपयांच्या नवीन वार्निश नोट जारी …

लवकरच येणार दीर्घकाळ टिकणाऱ्या वार्निश केलेल्या नोटा आणखी वाचा

यामुळे डबघाईला आली येस बँक

एकामागोमाग एक बँक बुडण्याच्याच स्थितीत असताना आता येस बँकेवर देखील आरबीआयने निर्बंध लादले आहेत. येस बँकेची परिस्थिती एवढी वाईट झाली …

यामुळे डबघाईला आली येस बँक आणखी वाचा

जाणून घ्या व्हायरल होणाऱ्या 1,000 रुपयांच्या नोटेमागील सत्य

नोटबंदीनंतर सरकार नवीन नोटा जारी करत आहे. काही दिवसांपुर्वीच 1 रुपयांची नोट बाजारात आल्याची माहिती समोर आली होती. आता सोशल …

जाणून घ्या व्हायरल होणाऱ्या 1,000 रुपयांच्या नोटेमागील सत्य आणखी वाचा

बँक बुडाल्यास ग्राहकांना मिळणार एवढे पैसे

भारतीय रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध लादल्याने ग्राहकांना आता खात्यातून केवळ 50 हजार रुपये काढता येणार आहेत. आरबीआयचे हे निर्बंध …

बँक बुडाल्यास ग्राहकांना मिळणार एवढे पैसे आणखी वाचा