आमीर खान

आमीर व्हिलन आणि मी हिरो – अभिषेक बच्चन

बोल बच्चन चित्रपट यशस्वी झाल्याने बॉलीवूडमध्ये सध्या अभिषेक बच्चनचा भाव चांगलाच वधारला आहे. या चित्रपटामुळे त्याचे मनोबलही  उंचावले आहे.  आगामी …

आमीर व्हिलन आणि मी हिरो – अभिषेक बच्चन आणखी वाचा

आमीरखानचा मुलगा जुनेद बॉलिवूडमध्ये ?

आमीरखानचा मुलगा जुनेद हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. आमीरची पहिली पत्नी रीना दत्त हिच्यापासून झालेला जुनेद आत्ता …

आमीरखानचा मुलगा जुनेद बॉलिवूडमध्ये ? आणखी वाचा

आमीर खान – पंतप्रधानांची भेट

नवी दिल्ली, दि.१६ – हातांनी मैला साफ करणार्‍यांचे प्रश्न आणि व्यथा मांडण्यासाठी अभिनेता आमीर खानने आज पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह …

आमीर खान – पंतप्रधानांची भेट आणखी वाचा

आमिरचा तलाश नोव्हेंबरमध्ये झळकणार

प्रत्येक गोष्टीचे प्लानिंग व्यवस्थीतपणे करणारा अभिनेता अमीर खानचा  बहुचर्चित तलाश हा चित्रपट वेगळ्या ढंगात तयार करण्याची लगबग सध्या सुरु असून  …

आमिरचा तलाश नोव्हेंबरमध्ये झळकणार आणखी वाचा

लग्नाबाबतची मानसिकता बदला – आमीर खान

सर्वच ठिकाणी  बदल स्वीकारत असताना पूर्वीच्या तुलनेत लग्नाच्या मानसिकतेत ही  दिवसेदिवस बदल होत असून आता हे बदल काळाप्रमाणे समाजाला स्वीकारावे …

लग्नाबाबतची मानसिकता बदला – आमीर खान आणखी वाचा

रजनीकांतचे पहिले आयटेम साँग- किमत १५ कोटी

तमीळ सुपरस्टार रजनीकांत यांनी अखेर आमीरखानच्या बर्‍याच लांबलेल्या तलाश या चित्रपटासाठी आयटेम नंबर करण्यास होकार दर्शविला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. …

रजनीकांतचे पहिले आयटेम साँग- किमत १५ कोटी आणखी वाचा

सलमान लग्न कधी करणार?

तमाम बॉलिवूडकरांना सलमान कधी लग्न करणार हा प्रश्न पडला आहे. अगदी सलमानची एक्स-गर्लफ्रेण्ड कतरिनाने हेच सलमानला विचारले आहे. सलमान खान …

सलमान लग्न कधी करणार? आणखी वाचा

अक्षयचे नशीब पुन्हा एकदा जोरावर

चित्रपटसृष्टीत सलग एक डझन पेक्षाही अधिक फ्लॉप चित्रपट प्रदर्शित झाल्याने त्याची इमेज काहीशी खराब झाली होती. पण गेल्या काही दिवसात …

अक्षयचे नशीब पुन्हा एकदा जोरावर आणखी वाचा

आमीरखानला संसद स्थायी समितीचे आमंत्रण

नवी दिल्ली दि.१९- वैद्यकीय क्षेत्रातील अनागोंदी आणि गैरव्यवहारांचा आपल्या सत्यमेव जयते कार्यक्रमातून पर्दाफाश करणार्‍या आमीरखानला या प्रश्नावर अधिक चर्चा करण्यासाठी …

आमीरखानला संसद स्थायी समितीचे आमंत्रण आणखी वाचा

क्रिकेट खेळ कोणाचा ?

काल शाहरूख खान याने वानखेडे स्टेडियमवर दारू पिऊन गोंधळ घातला. गेल्या महिन्यात सैफ अली खानने मुंबईतल्या एका हॉटेलात एका परदेशी …

क्रिकेट खेळ कोणाचा ? आणखी वाचा

कतरिना फार्मात

मुंबई दि.१५- कतरिना कैफ सध्या भलतीच फार्मात असून ती एकाचवेळी बॉलिवूडच्या तिन्ही खानांबरोबर चित्रपट करत आहे. सलमान, आमीर आणि शाहरूख …

कतरिना फार्मात आणखी वाचा

आमीर सोबत काम करण्यात अडचण नाही – रामगोपाल वर्मा

मुंबई, दि. १४ – दिग्दर्शक रामगोपाल वर्मा आणि अभिनेता आमीर खानमध्ये बिनसल्याची चर्चा सध्या रंगली आहे. परंतु, आमीर आणि आपल्यात …

आमीर सोबत काम करण्यात अडचण नाही – रामगोपाल वर्मा आणखी वाचा

स्त्री भ्रूण हत्या विरोधी मोहिमेसाठी आमीरला महाराष्ट्र शासनाचे आमंत्रण

मुंबई दि.११ – आपल्या पहिल्यावहिल्या बहुचर्चित टिव्ही शोमधून स्त्रीभ्रूण हत्येसारखा गंभीर विषय घेऊन प्रेक्षकांसमोर आलेल्या आमीरखानला स्त्रीभ्रूण हत्याविरोधातील मोहिमेत सामील …

स्त्री भ्रूण हत्या विरोधी मोहिमेसाठी आमीरला महाराष्ट्र शासनाचे आमंत्रण आणखी वाचा

अक्षय कुमारचा भाव वधारला

महागाईमुळे सर्वच वस्तूंचे भाव गगनाला भिडत चालले आहेत. या महागाईची झळ बहुतेक अक्षय कुमार बसली आहे. त्यातून आता तो दुसर्‍यांदा …

अक्षय कुमारचा भाव वधारला आणखी वाचा

बेस्ट ड्रेस्ड स्टार म्हणून ऐश्वर्या तर जबरदस्त ड्रेसिंग सेन्स स्टार म्हणून अमिताभला पसंती

 याहूने एप्रिलमध्ये केलेल्या रेड कार्पेट सेलिब्रिटी सर्वेक्षणात सर्वात बेस्ट ड्रेस्ड स्टार म्हणून ऐश्वर्या राय बच्चनला पसंती मिळाली आहे. तर सत्तर …

बेस्ट ड्रेस्ड स्टार म्हणून ऐश्वर्या तर जबरदस्त ड्रेसिंग सेन्स स्टार म्हणून अमिताभला पसंती आणखी वाचा

करिना, विद्या आणि प्रियांकांनी मोडली बॉलिवूड हिरोंची मक्तेदारी

देशभरात महिलांना समान हक्क आणि दर्जा देण्याबाबत कितीही चर्चा होत असल्या, वाद झडत असले तरी बॉलिवूड इंडस्ट्रीत आजपर्यंत हिरोंच्या तुलनेत …

करिना, विद्या आणि प्रियांकांनी मोडली बॉलिवूड हिरोंची मक्तेदारी आणखी वाचा

आता मिस परफेक्शनिस्ट

बॉलिवुडयध्ये परफेक्शनिस्ट  म्हणजे अभिनेता आमीर खान ही इयेज आहे. मात्र आता मिस्टर परङ्गेक्शनिस्टबरोबर बॉलिवूडमध्ये मिस परङ्गेक्शनिस्ट म्हणून आपली ओळख निर्माण …

आता मिस परफेक्शनिस्ट आणखी वाचा

आमीर खान याचा ४७ वा वाढदिवस साजरा

मुंबई, दि. १४- बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता आमीर खानने बुधवारी आपला ४७ वा वाढदिवस साजरा केला. १९७३ मध्ये आमीर खानने आपले …

आमीर खान याचा ४७ वा वाढदिवस साजरा आणखी वाचा