सर्वात लोकप्रिय

Read all the popular Marathi News here.

तब्बल ८० चॅनेल्स आता टाटा स्कायवर पाहा मोफत

नवी दिल्ली : ‘टाटा स्काय एव्हरीव्हेअर टीव्ही’ या अॅपचे सबस्क्रिप्शन डीटूएच ऑपरेटर टाटा स्कायने युजर्ससाठी पूर्णपणे मोफत केल्यामुळे तब्बल ८० …

तब्बल ८० चॅनेल्स आता टाटा स्कायवर पाहा मोफत आणखी वाचा

लेनोवोचा ८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असलेला स्मार्टफोन

नवी दिल्ली : कंझ्युमर इलेक्ट्रोनिक शो२०१६च्या ट्रेड शोच्या आधीच चायनीज कंपनी लेनोवोने नवा स्मार्टफोन वाइब एस१ लाइट लाँच केला आहे. …

लेनोवोचा ८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असलेला स्मार्टफोन आणखी वाचा

बुद्धिमत्ता चाचणीत ११ वर्षीय कश्मिया अव्वल

लंडन – ब्रिटनमधील बुद्धिमत्ता चाचणीत (आयक्यू) मूळ भारतीय असलेल्या ११ वर्षीय मुलीने अव्वल स्थान प्राप्त केले असून कश्मिया वाही नावाच्या …

बुद्धिमत्ता चाचणीत ११ वर्षीय कश्मिया अव्वल आणखी वाचा

१६ वाघ व्याघ्रगणनेच्या चौथ्या टप्प्यांत वाढले

चंद्रपूर : ८८ पट्टेदार वाघांची ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर व बफरच्या १७०० चौ.कि.मी. जंगलात नोंद घेण्यात आली असून वाईल्ड लाईफ …

१६ वाघ व्याघ्रगणनेच्या चौथ्या टप्प्यांत वाढले आणखी वाचा

२५०० वायफाय हॉटस्पॉटची पुढील वर्षात स्थापना

मुंबई : केंद्रीय दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी डिजिटल भारत मोहीम यशस्वी करण्यासाठी कनेक्टिव्हिटीला जास्तीत जास्त प्राधान्य द्यावे …

२५०० वायफाय हॉटस्पॉटची पुढील वर्षात स्थापना आणखी वाचा

बदलणार ‘भारे’चे रुपडे

भोपाळ : देशी बनावटीच्या कोचने भारतीय रेल्वेचे रुपडे हे पालटायला सुरुवात झाली असून नवीन एसीच्या डब्यापासून याची सुरुवात झाली आहे. …

बदलणार ‘भारे’चे रुपडे आणखी वाचा

भारतीय वैज्ञानिकाचे आइन्स्टाइनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताला आव्हान

शिमला- भारतीय वैज्ञानिकाने अल्बर्ट आइन्स्टाइन यांच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताला आव्हान दिले असून, अजय शर्मा यांनी E = mc² हे सूत्र अपूर्ण …

भारतीय वैज्ञानिकाचे आइन्स्टाइनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताला आव्हान आणखी वाचा

हर्ले डेव्हीडसनची तीन चाकी मोटरसायकल

अतिशय दणकट मोटरबाईक उत्पादनासाठी जगात प्रसिद्ध असलेल्या हर्ले डेव्हीडसन कंपनीची तीन चाकांची मोटरसायकल आपण पाहिली आहे काय? ही लग्झरी मोटरसायकल …

हर्ले डेव्हीडसनची तीन चाकी मोटरसायकल आणखी वाचा

माऊंट इथोसवरही आहे महिला मुलांना प्रवेश बंदी

अथेन्स- भारतातातील अनेक ठिकाणांवर महिलांना प्रवेश बंदी असल्याची चर्चा नेहमीच सुरू असते. मग ते शनिशिंगणापूर असो, अथवा हाजी अली पीर …

माऊंट इथोसवरही आहे महिला मुलांना प्रवेश बंदी आणखी वाचा

गुगलचा थ्रीडी स्मार्टफोन जुलैत येणार

गुगल त्यांचा आधुनिक थ्रीडी स्मार्टफोन जुलैत बाजारात आणणार असल्याचे शनिवारी अमेरिकेतील कंझ्युमर इलेक्ट्राॅनिक शो मध्ये जाहीर केले गेले आहे. गुगलने …

गुगलचा थ्रीडी स्मार्टफोन जुलैत येणार आणखी वाचा

पुढची ८२ वर्षे १५ जानेवारीलाच येणार संक्रांत

तिळगूळ घ्या गोड बोला म्हणत भारतभर दरवर्षी संक्रांतीचा सण १४ जानेवारीला वर्षांनुवर्षे आपण साजरा करत असलो तरी यापुढे ८२ वर्षे …

पुढची ८२ वर्षे १५ जानेवारीलाच येणार संक्रांत आणखी वाचा

पॉर्न साईट पाहणाऱ्यांचे देशात किती आहे प्रमाण ?

नवी दिल्ली : २०१५मध्ये पॉर्नोग्राफिक वेबसाईटवर भलेही काही प्रमाणात सरकारने बंदी घातली असली तरी त्यानंतर जगभरात ऑनलाईन पॉर्न बघणाऱ्यांच्या यादीत …

पॉर्न साईट पाहणाऱ्यांचे देशात किती आहे प्रमाण ? आणखी वाचा

९ हजार ९९९ रुपयांना आयफोन ४एस

नवी दिल्ली : पाच वर्षांपूर्वी लाँच झालेला अॅपलचा आयफोन ४एस भारतात ९ हजार ९९९ रुपयांना मिळत आहे. हा स्मार्टफोन २०१४पर्यंत …

९ हजार ९९९ रुपयांना आयफोन ४एस आणखी वाचा

सलग तिसऱ्यांदा अजीम प्रेमजी झाले भारतीय दानवीर

नवी दिल्ली – शिक्षणासाठी २७,५१४ कोटी रुपये दान करणारे विप्रोचे संस्थापक अजीम प्रेमजी सलग तिसऱ्यांदा सर्वाधिक दान करणारे भारतीय दानवीर …

सलग तिसऱ्यांदा अजीम प्रेमजी झाले भारतीय दानवीर आणखी वाचा

कुठल्याही लॅपटॉपला आता बनवा ‘टचस्क्रीन’

मुंबई : तुमचा लॅपटॉप जर ‘टचस्क्रीन’ नसेल, तर त्याला पूर्ण लॅपटॉप बदलण्याची गरज नाही. कारण आता तुम्ही घरच्या घरी तुमच्या …

कुठल्याही लॅपटॉपला आता बनवा ‘टचस्क्रीन’ आणखी वाचा

सॅमसंग गॅलेक्सी एस५ वर बंपर डिस्काऊंट

मुंबई : सॅमसंगने दीड वर्षांपूर्वी गॅलेक्सी एस५ भारतात लॉन्च केला होता. त्यावेळी ५१ हजार ५०० रुपये एवढी या स्मार्टफोनची किंमत …

सॅमसंग गॅलेक्सी एस५ वर बंपर डिस्काऊंट आणखी वाचा

लेनोवोच्या के४ नोटसाठी मोठ्या प्रमाणात रजिस्ट्रेशन

नवी दिल्ली : १९ जानेवारीपासून पाच जानेवारी रोजी लाँच झालेला लेनोवोच्या के ४ नोटची विक्री सुरु केली जाणार असून या …

लेनोवोच्या के४ नोटसाठी मोठ्या प्रमाणात रजिस्ट्रेशन आणखी वाचा

१७ हजार विद्यार्थ्यांनी एकाचवेळी घासून बनविला विश्वविक्रम

बंगळूरू – तब्बल १७ हजार ७०५ विद्यार्थ्यांनी एकाच वेळी दात घासण्याचा विश्वविक्रम दिल्ली पब्लिक स्कूल, बंगळूरू येथे केला आहे. गिनीज …

१७ हजार विद्यार्थ्यांनी एकाचवेळी घासून बनविला विश्वविक्रम आणखी वाचा