किम कार्दशियन सारखी दिसणारी ही मुलगी सोशल मिडियावर आहे फेमस

viral
सोशल मिडिया लोकांना प्रसिद्ध करण्याचा सगळ्यात सोप मार्ग बनला असून खासकरून फेसबुक आणि इंस्टाग्राम, ज्यावर लोक आपले फोटोज आणि व्हिडिओ अपलोड करून प्रसिद्ध होत आहेत. यामुळे काही लोकांना मॉडलिंग आणि फिल्मच्या ऑफर मिळत आहेत. अमेरिकेच्या एरिझओनाची जेलिनी ओजेडा ओचोआ (Jailyne Ojeda Ochoa) ची सोशल मिडियावर काहीशी अशीच धूम आहे. लाखो लोक तिला फॉलो करतात, तिची बट किम कार्दशियन सारखी आहे.
viral1
लाखो लोक जेलिनीच्या curvy फिगरचे फॅन आहेत. ती दिसायला खुप स्लिम आहे, पण तिची बट अमेरिकी मॉडल किम कार्दशियन सारखी आहे. तुम्हाला ऐकून धक्का बसेल की, तिचे फक्त ५० लाख फॉलोअर्स इंस्टग्रामवर आहेत, तर ८ लाख लोकांनी तिच्या फेसबुक पेजला लाइक केले आहे. अनेक कंपन्यांकडून जेलिनीला मॉडलिंगच्या ऑफर मिळाल्या आहेत. पण अॅक्टींगमध्ये तिला करीअर करायचे आहे. ती दररोज एक्सरसाइज आणि डेली रूटीनचे फोटोज अपलोड करते.

Leave a Comment