आरोग्य

आरोग्यासाठी लाभकारी कसुरी मेथी

आपल्या स्वयंपाकघरामध्ये असणारे अनेक पदार्थ केवळ आपल्या भोजनाची चव वाढविण्याच्या कामी येतात असे नाही, तर त्यांच्या सेवनाने आपल्या आरोग्यालाही अनके …

आरोग्यासाठी लाभकारी कसुरी मेथी आणखी वाचा

घाव काही क्षणांतच भरून काढणारे सुपर ‘ग्लू’

कधी पडल्यामुळे किंवा एखाद्या लहानशा अपघातामध्ये शरीरावर लहानसहान घाव होत असतात. काही घाव जरा मोठे असून त्यातून रक्तस्राव होत असल्याने …

घाव काही क्षणांतच भरून काढणारे सुपर ‘ग्लू’ आणखी वाचा

शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अवलंबा हे उपाय

आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती आपल्या शरीरामध्ये उद्भवू पाहणाऱ्या निरनिराळ्या संक्रमणांपासून आपला बचाव करीत असते. तसेच रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल तर अनेक विकार, …

शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अवलंबा हे उपाय आणखी वाचा

आता आस्वाद घ्या आरोग्यदायी ‘रेड टी’चा

ग्रीन टीचे आपल्या आरोग्यासाठी असणारे अनेक फायदे आपल्या सर्वांच्याच परिचयाचे आहेत. मात्र आता ग्रीन टीच्या जोडीने ‘रेड टी’ देखील, त्यातील …

आता आस्वाद घ्या आरोग्यदायी ‘रेड टी’चा आणखी वाचा

योग आणि आपल्या किडनीचे आरोग्य

योग हा शरीर आणि मन, चित्त, मेंदू ह्यांकरीताही उत्तम व्यायाम असल्याचे म्हटले जाते. नियमित केलेल्या योगसाधनेमुळे शरीर सर्व प्रकारच्या हालचाली …

योग आणि आपल्या किडनीचे आरोग्य आणखी वाचा

योगासने करताना घ्या ह्या गोष्टींची खबरदारी

आजकालच्या आपल्या घाई गडबडीच्या आयुष्यामध्ये प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या मार्गाने स्वतःला फिट ठेवण्याचा पर्याय निवडत असतो. त्या दृष्टीने आजकाल …

योगासने करताना घ्या ह्या गोष्टींची खबरदारी आणखी वाचा

शरीरातील युरीक अॅसिडचे प्रमाण वाढल्यास…

जेव्हा आपण अन्नग्रहण करतो, तेव्हा त्या अन्नाद्वारे मिळणारी तत्वे आपले शरीर अवशोषित करीत असते. युरीक अॅसिड ह्या तत्वांपैकी एक तत्व …

शरीरातील युरीक अॅसिडचे प्रमाण वाढल्यास… आणखी वाचा

लहान मुलांमध्ये आर्थ्रायटीस कसा ओळखावा?

संधिवात, सांधेदुखी किंवा आर्थ्रायटीस हे विकार बहुतेकवेळी उतार वयामध्ये उद्भविणारे विकार आहेत. हाडांची झालेली झीज, त्यांना मिळणारे अपुरे वंगण, शरीरामध्ये …

लहान मुलांमध्ये आर्थ्रायटीस कसा ओळखावा? आणखी वाचा

संधिवातासाठी उपयुक्त अरोमा थेरपी

संधिवात किंवा सांधेदुखी हा आजार आजच्या काळामध्ये केवळ वयस्क लोकांपुरताच मर्यादित राहिलेला नाही. आजकाल अगदी तरुण वयातच लोकांना सांधे दुखी …

संधिवातासाठी उपयुक्त अरोमा थेरपी आणखी वाचा

मॅक्युलर डीजनरेशन म्हणजे नेमके काय?

आपले डोळे हे आपल्या शरीरातील पंचेन्द्रीयांपैकी एक महत्वाचा अवयव आहे. आजकाल, मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटर ह्यांच्या वाढत चाललेल्या वापरामुळे डोळ्यांच्या तक्रारींचे …

मॅक्युलर डीजनरेशन म्हणजे नेमके काय? आणखी वाचा

अंमलीपदार्थ आणि जुगाराच्या व्यसनाएवढेच व्हिडिओ गेम्स खेळणे धोकादायक!

मुंबई: मोबाईलवर व्हिडिओ गेम्स खेळणे हे कोकेन आणि जुगाराच्या व्यसनाएवढेच धोकादायक असल्याचे जागतिक आरोग्य परिषदेने म्हटले आहे. व्हिडिओ गेम्सचा अतिवापर …

अंमलीपदार्थ आणि जुगाराच्या व्यसनाएवढेच व्हिडिओ गेम्स खेळणे धोकादायक! आणखी वाचा

पावसाळ्यामध्ये घरच्या घरी करता येतील हे वर्कआउट्स

आपल्यापैकी काही जणांना पाऊस खूप आवडतो, तर काहींना पाऊस अगदी नकोसा असतो. पण खरे सांगायचे झाले तर प्रत्येक ऋतू बदलला, …

पावसाळ्यामध्ये घरच्या घरी करता येतील हे वर्कआउट्स आणखी वाचा

रक्तदान करताना…

रक्तदानासारखे श्रेष्ठ दान नाही असे म्हणतात. ह्यामुळे आजवर लाखो गरजूंचे प्राण वाचले आहेत. रक्तदान करणे हे संपूर्णपणे सुरक्षित असून, नियमितपण …

रक्तदान करताना… आणखी वाचा

आयुर्वेदिक आहारपद्धती म्हणजे नेमके काय?

प्रत्येक अन्नपदार्थाचा स्वतःचा असा एक खास गुणधर्म असतो. म्हणूनच तो अन्नपदार्थ कसा खाल्ला जावा ह्यालाही आयुर्वेदामध्ये महत्व दिले गेले आहे, …

आयुर्वेदिक आहारपद्धती म्हणजे नेमके काय? आणखी वाचा

असे आहेत स्तनपानाचे लाभ

नवजात अर्भकासाठी आईचे स्तनपान अतिशय आवश्यक मानले जाते. भविष्यात उद्भवू शकणाऱ्या आजारांशी लढण्याची रोगप्रतिकारशक्ती आईच्या दुधामुळे बाळाच्या शरीरात उत्पन्न होत …

असे आहेत स्तनपानाचे लाभ आणखी वाचा

नैराश्य टाळण्यासाठी आहारामध्ये या पदार्थांचा समावेश आवश्यक

मानसिक आरोग्याशी निगडित समस्या दिवसेंदिवस जास्त दिसून येत असून, ह्या समस्यांमध्ये ‘नैराश्य’ किंवा ‘डिप्रेशन’ ही समस्या सर्वात जास्त प्रमाणात आढळून …

नैराश्य टाळण्यासाठी आहारामध्ये या पदार्थांचा समावेश आवश्यक आणखी वाचा

जर सतत गोड खावेसे वाटत असेल, तर त्यामागची कारणे कोणती?

आपल्या सर्वांनाच आपले आवडते पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा अधून मधून होत असते. तसेच काहींना सतत काहीतरी गोड खाण्याची अतिशय तीव्र …

जर सतत गोड खावेसे वाटत असेल, तर त्यामागची कारणे कोणती? आणखी वाचा

ही लक्षणे कोणत्या आजाराची सुरुवात तर नाहीत?

शरीराचे आरोग्य हे योग्य आहार, व्यायाम आणि आवश्यकतेनुसार विश्रांती ह्या सर्व गोष्टींवर अवलंबून असते. ह्या सर्वांच्या जोडीने जर ठराविक काळाने …

ही लक्षणे कोणत्या आजाराची सुरुवात तर नाहीत? आणखी वाचा