मुख्य

आर आर पाटील यांचे विश्वासू पोलीस आयुक्त चंद्रकांत कुंभार यांच्या विरुद्ध पुण्यात निदर्शने

पुण्यातील सिहगड इंस्टिट्यूटचें सचीव मारुतीराव नवले यांनी गांधी कुटुंबियांची जमीन हडप करून त्यावर शाळा बांधली, अशी तक्रार करण्यास गांधी कुटुंबीय …

आर आर पाटील यांचे विश्वासू पोलीस आयुक्त चंद्रकांत कुंभार यांच्या विरुद्ध पुण्यात निदर्शने आणखी वाचा

ह्रितिकचा अग्निपथ २०१२ मध्ये येणार

ह्रितिक रोशनचा ‘अग्निपथ’ चा नवीन लूक सर्व ठिकाणी झळकत आहे.करण जोहर निर्मित हा चित्रपट १९९० च्या ‘अग्निपथ’ चा रिमेक आहे.जुना …

ह्रितिकचा अग्निपथ २०१२ मध्ये येणार आणखी वाचा

पंतप्रधानांची सारवासारवी

   कोणताही माणूस दोन मार्गांनी आपले व्यक्तिमत्त्व प्रकट करीत असतो. कृतीने आणि शब्दाने. आपले पंतप्रधान मनमोहनसिग हे दोन्ही बाबतीत दुबळे …

पंतप्रधानांची सारवासारवी आणखी वाचा

लोकपालच्या कार्यकक्षेत पंतप्रधानही आले पाहिजेत – अण्णा

पुणे –  अण्णा हजारे यांचे नियोजित लोकपाल विधेयक प्रत्यक्षात आले तर अगदी जिल्हापातळीवरही भ्रष्टाचाराच्या तक्रारींचा निवाडा करून भ्रष्टाचार्यांअना कडक शासन …

लोकपालच्या कार्यकक्षेत पंतप्रधानही आले पाहिजेत – अण्णा आणखी वाचा

भक्तिमार्गाचे विहंगम दृष्य

 संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा पुण्यातील मुक्काम योगिनी एकादशीला हालविते आणि सार्याब दिड्या दिवा घाटमार्गे पंढरीची वाट चालू लागतात. आजचे बावीस …

भक्तिमार्गाचे विहंगम दृष्य आणखी वाचा

संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज्यांच्या पालख्यांनी पुणे दुमदुमले

पुणे – संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम यांच्या पालखीच्या रुपाने आज पुण्यात सारी तीर्थे अवतरली आहेत. दुपारी साडेतीन वाजता …

संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज्यांच्या पालख्यांनी पुणे दुमदुमले आणखी वाचा

संत तुकाराम पालखी रिंगण

पन्नाशी आणि साठी ओलांडलेले दहा हजार महिला पुरुष वारकरी हातातील विणा किवा डोक्यावरील तुळशी वृंदावन सांभाळत संत तुकाराम पालखी रिंगणातील …

संत तुकाराम पालखी रिंगण आणखी वाचा

देहूमंदिरातून पालख्या पंढरपूरसाठी रवाना

‘ज्ञानदेवे रचिला पाया आणि तुका झालासे कळस’ हा जणू आळंदी आणि देहू येथून निघणार्यार पालखी सोहळ्यातील मंत्रच असतो. सव्वातीनशे वर्षापूर्वी …

देहूमंदिरातून पालख्या पंढरपूरसाठी रवाना आणखी वाचा

निर्मल ग्राम पुरस्कार २०१० वितरण

पुणे –  देशाच्या एकूण महसुली उत्पन्नापैकी सर्वाधिक उत्पन्न महाराष्ट्राकडून मिळत असून देखील केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यात महाराष्ट्र मागे आहे …

निर्मल ग्राम पुरस्कार २०१० वितरण आणखी वाचा

वारकऱ्यांसाठी राज्य शासनाचा २६० कोटी रुपयांचा निधी

पुणे: पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी पालखी तळ विकसित करण्यासाठी राज्यशांसनाने २६० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून प्रत्येक मुक्कामाच्या गावी …

वारकऱ्यांसाठी राज्य शासनाचा २६० कोटी रुपयांचा निधी आणखी वाचा

जपानमध्ये भूकंपापाठोपाठ त्सुनामीचाही हैदोस

टोकियो दि ११ जपानला शुक्रवारी दुपारी महाप्रलयंकारी भूकंपाचा धक्का बसला असून भूकंपापाठोपाठ त्सुनामीच्या लाटांनीही जपानमध्ये हैदोस माजविला आहे.जपानी वेळेनुसार दुपारी …

जपानमध्ये भूकंपापाठोपाठ त्सुनामीचाही हैदोस आणखी वाचा

कार्लोस स्लीम सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती

अमेरिकेतील फोर्ब्स मासिकाने जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींची यादी आज जाहीर केली असून त्यानुसार सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याचा मान यावेळी मेक्सिकोच्या …

कार्लोस स्लीम सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आणखी वाचा

हवाला दलाल हसन अली यास अटक

भारतीय अर्थव्यवस्थेला चाळी हजार ते शहाण्णवहजार कोटी रुपयांना फसविल्याचा आरोप असलेला हवाला दलाल हसन अली यास आज केंद्रीय अंमलबजावणी संचालनालयाच्या …

हवाला दलाल हसन अली यास अटक आणखी वाचा

शिवनेरी किल्ला परिसर विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य

पुणे दि. १९ : शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार …

शिवनेरी किल्ला परिसर विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य आणखी वाचा

अशोकरावांचा आक्रोश

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या पाठीराख्यांनी काल एकत्रित येऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि आदर्श गृहनिर्माण घोटाळ्याच्या संदर्भात त्यांच्याशी काही चर्चा …

अशोकरावांचा आक्रोश आणखी वाचा