हवाला दलाल हसन अली यास अटक

भारतीय अर्थव्यवस्थेला चाळी हजार ते शहाण्णवहजार कोटी रुपयांना फसविल्याचा आरोप असलेला हवाला दलाल हसन अली यास आज केंद्रीय अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून त्यास ताब्यात घेतले व दिवसभर त्याच्या घराची झडती घेतली त्यावेळचे छायाचित्र.

Leave a Comment