महाराष्ट्र

Marathi News,latest and breaking mumbai,pune,nashik,aurangabad,nagpur,solapur,kolhapur and rest of maharashtra news and articles in marathi language

धनंजय मुंडेनी घेतली राज ठाकरे यांची भेट

मुंबई : गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी राज ठाकरे यांची भेटीला घेतली. धनंजय मुंडे हे विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून …

धनंजय मुंडेनी घेतली राज ठाकरे यांची भेट आणखी वाचा

ते नराधम माझे कार्यकर्ते नाहीत-सचिन आहिर

मुंबई – शक्ति मिल कंपाऊंडमधील बलात्कार प्रकरणातील तीन नराधम माझे कार्यकर्ते नसून वृत्तपत्राने प्रसिध्द केलेल्या छायाचित्रातील व्यक्ती हे बलात्कार प्रकरणातील …

ते नराधम माझे कार्यकर्ते नाहीत-सचिन आहिर आणखी वाचा

मुंबई गँगरेप आरोपी पुन्हा शक्ती मिलच्या आवारात

मुंबई- मुंबई गँगरेप प्रकरणातील पाचही नराधम बुधवारी पुन्हा एकदा शक्ती मिलच्या आवारात पोचले आहेत. त्या भयानक दिवशी नेमके काय काय …

मुंबई गँगरेप आरोपी पुन्हा शक्ती मिलच्या आवारात आणखी वाचा

पुण्यातील हॉस्पिटलची तोडफोड; चौघे जखमी

पुणे- पुण्यातील रुबी हॉस्पिटलची रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी तोडफोड केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत रुबी हॉस्पिटलमधील …

पुण्यातील हॉस्पिटलची तोडफोड; चौघे जखमी आणखी वाचा

बलात्कार प्रकरणातील आरोपीचा राष्ट्रवादीशी संबध

मुंबई: मुंबईतील महिला पत्रकार सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी मोहम्मद चांद सत्तार याचा राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंध असल्याचा आरोप भाजप कडून करण्यात …

बलात्कार प्रकरणातील आरोपीचा राष्ट्रवादीशी संबध आणखी वाचा

विधान परिषदेच्या निवडणुकीत मुंडे काका-पुतण्याचं रंगणार युद्ध

मुंबई – विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत काका विरूद्ध पुतण्या असा सामना पाहण्यास मिळणार हे जवळपास निश्चित झालंय आणि हा सामना आहे …

विधान परिषदेच्या निवडणुकीत मुंडे काका-पुतण्याचं रंगणार युद्ध आणखी वाचा

रेल्वेत अमेरिकन महिलेवर हल्ला करणार्‍यास अटक

मुंबई – रेल्वेत अमेरिकन महिलेवर हल्ला करणारा आरोपी राजकुमार तिवारीला पोलिसांनी अटक केली आहे. राजकुमार तिवारीने पोलिसांना या हल्ल्याची कबुली …

रेल्वेत अमेरिकन महिलेवर हल्ला करणार्‍यास अटक आणखी वाचा

रत्नागिरीत मनोरुग्ण तरुणीवर बलात्कार : 6 जणांना अटक

रत्नागिरी – मुंबईत महिला छायाचित्रकार तरुणीवर झालेल्या बलात्काराने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असताना रत्नागिरीतही मनोरूग्ण तरुणीवर तीच्याच गावातील सहा …

रत्नागिरीत मनोरुग्ण तरुणीवर बलात्कार : 6 जणांना अटक आणखी वाचा

अन्नसुरक्षा विधेयकावरून शिवसेनेत गोंधळ

नवी दिल्ली – युपीए सरकारच्या अन्नसुरक्षा बिलावरून शिवसेनेत गोंधळ निर्माण झाला आहे. या विधेयकाला पाठिंबा नसल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत …

अन्नसुरक्षा विधेयकावरून शिवसेनेत गोंधळ आणखी वाचा

अन्न सुरक्षा विधेयक लोकसभेत मंजूर

नवी दिल्ली – युपीए सरकारचे सर्वात महत्वकांक्षी असं अन्न सुरक्षा विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे. अन्न सुरक्षा विधेयकाचा युपीए सरकारचा …

अन्न सुरक्षा विधेयक लोकसभेत मंजूर आणखी वाचा

‘त्या’ नराधमांनी आणखी एका महिलेवर केला होता बलात्कार

मुंबई- मुंबई गँगरेप प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींनी महिला फोटोग्राफरवरील बलात्कारापूर्वीही दुस-या एका महिलेसोबत गँगरेप केला असल्याची धक्कादायक माहिती …

‘त्या’ नराधमांनी आणखी एका महिलेवर केला होता बलात्कार आणखी वाचा

राज्यात त्रिशंकू स्थिती झाल्यास विकास घसरेलˆ – मुख्यमंत्री

पुणे, – महाराष्ट्रात आगामी काळात जर त्रिशंकू सरकार आले तर विकासाची गाडी पुन्हा घसरेल, असी टिपणी मु‘यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी …

राज्यात त्रिशंकू स्थिती झाल्यास विकास घसरेलˆ – मुख्यमंत्री आणखी वाचा

डॉ. निळकंठ कल्याणी अनंतात विलिन

पुणे, – ज्येष्ठ उद्योगपती डॉ. नीलकंठ कल्याणी यांच्या पार्थिवदेहावर केशवनगर, मुंढवा येथे रविवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध औद्योगिक, …

डॉ. निळकंठ कल्याणी अनंतात विलिन आणखी वाचा

पर्यावरण आणि विकास यामध्ये समन्वय आवश्यक – मुख्यमंत्री

पुणे, – पर्यावरण संरक्षण आणि विकास या दोन्ही गोष्टी परस्पर पूरक आहेत. या दोन्ही गोष्टीत समन्वय साधणे आवश्यक आहे. पर्यावरण …

पर्यावरण आणि विकास यामध्ये समन्वय आवश्यक – मुख्यमंत्री आणखी वाचा

डॉ. दाभोळकर हत्या तपास प्रकरणी प्रगती पण आरोपीस अटक करण्यायेंवढी परिस्थिती नाही. ˆ- मुख्यमंत्री

पुणे, -अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणातील काही महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत, पण त्याच्या आधारे आरोपीला …

डॉ. दाभोळकर हत्या तपास प्रकरणी प्रगती पण आरोपीस अटक करण्यायेंवढी परिस्थिती नाही. ˆ- मुख्यमंत्री आणखी वाचा

राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर टीका

नवी दिल्ली – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. त्यांकनी मुंबईमधील सामूहिक …

राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर टीका आणखी वाचा

आमदार कदमांवर विनयभंगाचा गुन्हा

नाशिक – टोल नाक्यावरील महिला कर्मचा-यांना शिवीगाळ केल्याने आमदार अनिल कदमांवर रविवारी विनयभंग, धमकावणे आणि नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात …

आमदार कदमांवर विनयभंगाचा गुन्हा आणखी वाचा

मुंबई गँगरेपप्रकरणातील सर्वच नराधमाला अटक

मुंबई- महिला पत्रकार गँगरेपप्रकरणातील सर्वच नराधमाला अटक करण्यात आली आहे. रविवारी पहाटे साडेतीन ते चारच्या दरम्यान या आरोपीला अटक करण्यात …

मुंबई गँगरेपप्रकरणातील सर्वच नराधमाला अटक आणखी वाचा