राज्याचे राज्यपाल पोहचले राजाच्या दर्शनाला

lalbaugcha-raja

महाराष्ट्राचे नवनिर्वाचित राज्यपाल सी. विद्यासागर यांनी पत्नी विनोदा आणि मुलगी वानिथा यांच्यासह जगभरात प्रसिद्ध असलेल्या लाडक्या लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अशोक पवार आणि मानद सचिव सुधीर साळवी यांनी त्यांचे स्वागत केले.

lalbaugcha-raja1