जी. ई. वहाणवटी यांचे निधन

vahanvati
मुंबई – भारताचे माजी अटॉर्नी जनरल जी.ई.वहाणवटी यांचे मंगळवारी वयाच्या ६५ वर्षी हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते अटॉर्नी जनरल पदावर जून २००९ ते २०१२ या कालावधी दरम्यान होते. जून २००९मध्ये त्यांची प्रथम या पदावर तीन वर्षासाठी नियुक्ती झाली होती. त्यानंतर त्यांना दोन वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. अटॉर्नी जनरल या पदावर काम करण्याआधी ते महाराष्ट्राचे महाधिवक्ता या पदावर होते.

Leave a Comment