क्रीडा

Marathi News,cricket,tennis,football ,badminton,mumbai pune sports news and article from maharashtra in marathi

अपहृत पाक सुरक्षा रक्षकांची हत्या

इस्लामाबाद: तालिबान दहशतवाद्यांनी अपहरण करून नेलेल्या २१ पाकिस्तानी सुरक्षा जवानांची हत्या करण्यात आल्याची माहिती पेशावर पोलिसांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली. या …

अपहृत पाक सुरक्षा रक्षकांची हत्या आणखी वाचा

टोनी ग्रेग यांचे निधन

मेलबर्न: इंग्लंड क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि प्रसिद्ध समालोचक टोनी ग्रेग यांचे हृदयविकाराने निधन झाले. ते ६६ वर्षाचे होते. गराग …

टोनी ग्रेग यांचे निधन आणखी वाचा

टीम इंडियाने लाज राखली

अहमदाबाद: युवराज सिंगच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर दुसऱ्या टी -२० सामन्यात पाकिस्तानवर ११ धावांनी विजय संपादन केला. या विजयाने टीम इंडियाने …

टीम इंडियाने लाज राखली आणखी वाचा

टी-२० सामन्यात भारताला बरोबरीची संधी

भारत-पाक दरम्यानचा दुसरा टी-२० सामना अहमदाबाद येथे शुक्रवारी खेळला जाणार आहे. बंगळुरू येथील पहिला सामना जिंकून पाकने दोन सामन्याच्या मालिकेत …

टी-२० सामन्यात भारताला बरोबरीची संधी आणखी वाचा

धोनीला निवड समितीची ‘कारणे दाखवा’ नोटीस

नवी दिल्ली:एकेकाळी विजिगीषु वृत्तीने नावाजलेल्या धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला मागील बराच काळ मोठ्या पराभवांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नाराज …

धोनीला निवड समितीची ‘कारणे दाखवा’ नोटीस आणखी वाचा

ईशांत-कामरानला ठोठावला दंड

दोन दिवसापुर्वी बेंगलोर येथे भारत -पाक दरम्यानच्य टी-२० सामण्यात ईशांत शर्मा आणि पाकच्या कामरान अकमलमध्ये वाद झाला होता. त्यासाठी पंचाना …

ईशांत-कामरानला ठोठावला दंड आणखी वाचा

नरेंद्र मोदींचे शपथग्रहण

अहमदाबाद: गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची शपथ नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा ग्रहण केली. त्यांच्यासह ७ केबिनेट आणि ९ राज्यमंत्र्यांना शपथ देण्यात …

नरेंद्र मोदींचे शपथग्रहण आणखी वाचा

कुमार संगकाराने केल्या दहा हजार धावा

मेलबर्न येथे बुधवारपासून सुरु झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुस-या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा फलंदाज कुमार संगकारा याने दमदार फलंदाजी करून काहीसा डाव सावरण्याचा …

कुमार संगकाराने केल्या दहा हजार धावा आणखी वाचा

पहिल्या २०-२० सामन्यात पाकिस्तानचा विजय

मोहम्मद हाफिज आणि शोएब मलिक यांच्या अर्धशतकी खेळीने पाकिस्तानने भारतावर पाच गडी राखून विजय मिळवला. त्याआधी आपल्या पहिल्याच टी-२० सामन्यात …

पहिल्या २०-२० सामन्यात पाकिस्तानचा विजय आणखी वाचा

आता बिपाशा करणार चियर

सध्या तसे पहिले तर सिनामा आणि क्रिकेटसाठी आता जगातील प्रत्येकजन क्रेजी आहे. इंडियातील प्रत्येकजन क्रिकेट आणि सिनेमाचा वेढा आहे. या …

आता बिपाशा करणार चियर आणखी वाचा

पाक विरुद्धच्या लढतीसाठी टीम इंडिया सज्ज

बेंगलोर येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर टीम इंडियाची लढत मंगळवारी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. पाक विरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना आज …

पाक विरुद्धच्या लढतीसाठी टीम इंडिया सज्ज आणखी वाचा

विक्रमादित्य अर्धनिवृत्त

एकदिवसीय सामन्यांमध्ये द्विशतक झळकवणारा पहिला फलंदाज सचिन तेंडुलकर याने एकदिवसीय सामन्यांना रामराम ठोकला आहे. त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरूच होती आणि …

विक्रमादित्य अर्धनिवृत्त आणखी वाचा

सचिनचा अर्धविराम

विक्रमादित्य सचिन तेंडुलकर याच्या निवृत्तीवर देशभरात चर्चा सुरू असताना त्याने या चर्चेला कसलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. नागपूर येथे झालेल्या भारत …

सचिनचा अर्धविराम आणखी वाचा

पाकविरुद्ध नाणेफेक निर्णायक – धोनी

गेल्या कित्येक वर्षाच्या विश्रातीनंतर पाकिस्तानविरुद्ध मंगळवारपासून टी -२० ची मालिका सुरू होत आहे. ही मालिका भारत व पाक या दोन्ही …

पाकविरुद्ध नाणेफेक निर्णायक – धोनी आणखी वाचा

एकदिवसीय क्रिकेटमधून सचिन निवृत्त

मुंबई: विक्रमादित्य फलंदाज सचिन तेंडुलकर याने अखेर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला. मागील काही काळापासून धावा होत नसल्याने …

एकदिवसीय क्रिकेटमधून सचिन निवृत्त आणखी वाचा

पाकिस्तान विरुद्ध मालिकेसाठी संघ जाहीर

मुंबई:पाकिस्तानबरोबर दि. २५ डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा रविवारी करण्यात आली. इंग्लंडविरुद्ध खालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर …

पाकिस्तान विरुद्ध मालिकेसाठी संघ जाहीर आणखी वाचा

सचिनच्या निवृत्तीची चर्चा निरर्थक

नवी दिल्ली: भारताचा विक्रमवीर फलंदाज सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीबाबत सर्व स्तरावर चर्चा झडत असताना सचिनने पाकिस्तान आणि इंग्लंड या क्रिकेट संघांबरोबर …

सचिनच्या निवृत्तीची चर्चा निरर्थक आणखी वाचा

टीम इंडियाला मालिका विजयाची संधी

पहिल्या टी-२० क्रिकेट सामन्यातील विजयामुळे खुशीत असलेल्या टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध आज (शनिवार) होणारा दुसरा सामना जिंकून मालिका विजयाची संधी चलून …

टीम इंडियाला मालिका विजयाची संधी आणखी वाचा