आंतरराष्ट्रीय

Marathi News,Latest World news,articles from US, UK, Gulf, Pakistan, China, Europe and rest of the world in marathi language online newspaper

मतदानपूर्व चाचण्यांमध्ये ओबामांना प्रतिस्पर्धी रॉमनीकडून कट्टर झुंज

वॉशिग्टंन दि.२३ ऑगस्ट – अमेरिकेतील राष्ट*ाध्यक्ष निवडणूकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली असून मतदानपूर्व चाचण्यांमध्ये राष्ट*ाध्यक्ष बराक ओबामा यांना कडवी झूंज …

मतदानपूर्व चाचण्यांमध्ये ओबामांना प्रतिस्पर्धी रॉमनीकडून कट्टर झुंज आणखी वाचा

अण्णांचे पाकिस्तानातही वाढते समर्थक

नवी दिल्ली – देशातील भ्रष्टाचाराच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण सुरु केल्यापासून त्यांना पाकिस्तानातूनही मोठे समर्थन मिळत आहे. …

अण्णांचे पाकिस्तानातही वाढते समर्थक आणखी वाचा

नेपाळचे पंतप्रधान झालानाथ खनल यांचा राजीनामा

काठमांडू, दि. १५ ऑगस्ट – मुख्य विरोधी पक्ष नेपाळी काँगस तसेच माओवाद्यांच्या दबावाखाली आलेले पंतप्रधान झालानाथ खनल यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा …

नेपाळचे पंतप्रधान झालानाथ खनल यांचा राजीनामा आणखी वाचा

अल् कायदा धोकादायक रसायन शस्त्र बनवण्याच्या तयारीत

न्यूयॉर्क – जागतिक दहशतवादी संघटना अल् कायदाचे येमेन तळावरील दहशतवादी एरंडापासून रिसिन नावाचे धोकादायक रसायन शस्त्र बनवण्याच्या तयारीत असून यामुळे …

अल् कायदा धोकादायक रसायन शस्त्र बनवण्याच्या तयारीत आणखी वाचा

स्टॅच्यू ऑफ लिबर्टी दुरूस्तीच्या कामानिमित्ताने वर्षभर प्रेक्षकांसाठी बंद

न्यूयॉर्क- येथील प्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ लिबर्टी (स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा) दुरूस्तीच्या कामानिमित्ताने वर्षभर प्रेक्षकांसाठी बंद ठेवण्यात येणार असून या दुरूस्तीच्या कामासाठी २७२.५लाख …

स्टॅच्यू ऑफ लिबर्टी दुरूस्तीच्या कामानिमित्ताने वर्षभर प्रेक्षकांसाठी बंद आणखी वाचा

जागतिक क्रमवारीत भारतीय अर्थव्यवस्था तिसर्‍या क्रमांकावर

मुंबई – भारताने १९९१ साली मुक्त व उदार आर्थिक धोरणांचा अंगीकार केला. त्यावेळी सरकारी तिजोरी रिकामी होती. यामुळे कर्जाचे वाढते …

जागतिक क्रमवारीत भारतीय अर्थव्यवस्था तिसर्‍या क्रमांकावर आणखी वाचा

रामदेवबाबांचे सहाय्यक आचार्य बाळकृष्ण नेपाळमध्ये अवैध कार्यात गुंतलेले नाही-नेपाळ सरकार

काठमांडू-योगगुरू रामदेव बाबांचे सहाय्यक आचार्य बाळकृष्ण नेपाळमधील कोणत्याही अवैध कार्यात गुंतले नसल्याचा स्पष्ट निर्वाळा नेपाळ सरकारने शुक्रवारी दिला. नेपाळच्या गृहमंत्रालयाकडून …

रामदेवबाबांचे सहाय्यक आचार्य बाळकृष्ण नेपाळमध्ये अवैध कार्यात गुंतलेले नाही-नेपाळ सरकार आणखी वाचा

अमेरिका: प्रभू दयाल यांच्यावरील आरोप बिनबूडाचे

न्यूयॉर्क – अमेरिकेतील भारतीय महावाणिज्यदूत प्रभू दयाल यांच्यावर त्याच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीने केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे शनिवारी त्यांच्या वकीलाने …

अमेरिका: प्रभू दयाल यांच्यावरील आरोप बिनबूडाचे आणखी वाचा

दारिद्य्र निर्मूलनात भारत, चीन अव्वल

संयुक्त राष्ट्रसंघाच्या २०१५ पर्यंतच्या साध्य करावयाच्या विकास उद्दीष्टांतर्गत दारिद्य्र निर्मूलन, माता बालक आरोग्य हे उद्दीष्ट साध्य करण्यात आशियायी विशेषतः भारत …

दारिद्य्र निर्मूलनात भारत, चीन अव्वल आणखी वाचा

दुबईत पुणे मुंबई पेक्षा स्वस्तात फ्लॅटस् उपलब्ध

आपल्याजवळील जास्तीचा पैसा प्रॉपर्टीत गुंतवू इच्छीणार्‍या पुणेकरांना खूषखबर असून पुण्यात घर घेण्याऐवजी त्याच किमतीत अलिशान फ्लॅट खरेदी ते दुबईत करू …

दुबईत पुणे मुंबई पेक्षा स्वस्तात फ्लॅटस् उपलब्ध आणखी वाचा

ईशान्य भारतातील ज्यूंना इस्त्रायलमध्ये मान्यता

जेरूसलेम दि.५- ईशान्य भारतातील ज्यूंना इस्त्रायलमध्ये सामावून घेण्यासाठी इस्त्रायल सरकारने संमती दिली असून या स्थलांतरीत ज्यूंच्या स्वागतासाठी सरकार उत्सुक असल्याचे …

ईशान्य भारतातील ज्यूंना इस्त्रायलमध्ये मान्यता आणखी वाचा

आता मेक्सिकोमध्ये भूकंप

मेक्सिको सिटी दि.२८ – जगभरात विनाशकारी भुकंपाची मालिका सुरुच असून जपान आणि म्यानमारनंतर आता मेक्सिकोला भुकंपाचा जोरदार झटका बसला आहे.रविवारी …

आता मेक्सिकोमध्ये भूकंप आणखी वाचा

जपानमधील किरणोत्सर्गात वाढ

टोकियो दि.२८ – जपानमधील धोकादायक ठरत चाललेया फुकुशिमा अणुप्रकल्पातून किरणोत्सर्ग आता अत्यंत गंभीर पातळीवर जाऊन पोहोचला आहे.पाण्यापेक्षा एक कोटीपट जास्त …

जपानमधील किरणोत्सर्गात वाढ आणखी वाचा

जपान : किरणोत्सर्गामुळे टोकियोमध्ये लहान मुलांना नळाचे पाणी देण्यास बंदी, अमेरिकेची काही जपानी वस्तूंवर बंदी

टोकियो २५ मार्च – टोकियोच्या काही भागात किरणोत्सर्ग आढळल्यामुळे शहर प्रशासनाने लहान मुलांना नळाचे तसेच बोअरचे पाणी पिण्यासाठी देऊ नये,असे …

जपान : किरणोत्सर्गामुळे टोकियोमध्ये लहान मुलांना नळाचे पाणी देण्यास बंदी, अमेरिकेची काही जपानी वस्तूंवर बंदी आणखी वाचा

नवी दिल्ली : जपानमधील किरणोत्सर्गाची पातळी हानीकारक नाही – आंतरराष्ट्रीय अणुउर्जा संघटना

नवी दिल्ली दि. २१ मार्च गेल्याच आठवडयात जपानमध्ये झालेला भूकंप व त्यानंतरचा किरणोत्सर्ग मानवास धोकादायक नसल्याचा निर्वाळा आंतरराष्ट्रीय अणुउर्जा संघटनेच्या …

नवी दिल्ली : जपानमधील किरणोत्सर्गाची पातळी हानीकारक नाही – आंतरराष्ट्रीय अणुउर्जा संघटना आणखी वाचा

अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी पुन्हा निवडणूक लढविणार नाही : अमेरिका राज्य सचिव हिलरी क्लिंटन

 कैरो – इजिप्तच्या दौऱ्यावर असलेल्या अमेरिकेच्या राज्य सचिव हिलरी क्लिंटन यांनी सीएनएन या दूरदर्शन वाहिनीवर दिलेल्या मुलाखतीत अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी पुन्हा …

अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी पुन्हा निवडणूक लढविणार नाही : अमेरिका राज्य सचिव हिलरी क्लिंटन आणखी वाचा

देशाची दुसऱ्या क्रमांकाची बँक असलेल्या मिझुहो बँकेची एटीएम केंद्र दोन तासांसाठी बंद पडले

टोकियो दि १७ – अनेक अडचणींचा सामना करत असलेल्या जपानी नागरिकांवर आज देशाची दुसऱ्या क्रमांकाची बँक असलेल्या मिझुहो बँकेची एटीएम …

देशाची दुसऱ्या क्रमांकाची बँक असलेल्या मिझुहो बँकेची एटीएम केंद्र दोन तासांसाठी बंद पडले आणखी वाचा

जेडी पॉवर पुरस्कार लांबणीवर

जागतिक ऑटोमोबाईल उद्योगाने जपानमधील संकटांची गंभीर दखल घेतली असून परिणामी भारतातील अनेक कार्यक्रम यामुळे पुढे ढकलण्यात आले आहेत.जे.डी.पॉवर या मार्केट …

जेडी पॉवर पुरस्कार लांबणीवर आणखी वाचा