रोमांचक लढतीत इंग्लंडचा विजय

नॉटिंगहम: रोमाचंक ठरलेल्यार अशेस कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला. पाचव्या दिवशी रोमांचक ठरलेल्या या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर अवघ्या …

रोमांचक लढतीत इंग्लंडचा विजय आणखी वाचा

गंभीर-सेहवाग पुनरागमन करतील

मुंबई- टीम इंडियाचा नवीन सलामीचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. त्यामुळे टीम इंडियाने दोन मालिका जिंकल्या आहेत. तरी पण येत्याच काही …

गंभीर-सेहवाग पुनरागमन करतील आणखी वाचा

अमेरिका चंद्रावर उभारणार नॅशनल पार्क

वॉशिग्टन दि.१५- कांही वर्षातच जगातले अनेक देश आणि खासगी संस्थाही चंद्रावर स्वारी करणार हे लक्षात घेऊन अमेरिकन लॉ मेकरनी बाकीच्यांची …

अमेरिका चंद्रावर उभारणार नॅशनल पार्क आणखी वाचा

दिल्लीतून राहुल गांधीना मिळाली शेवटची तार

नवी दिल्ली दि.१५ – देशात १६३ वर्षांची सेवा बजावून बंद झालेल्या तारसेवेचा कालचा शेवटचा दिवस ठरला. या ऐतिहासिक व्यवस्थेने अखेरचा …

दिल्लीतून राहुल गांधीना मिळाली शेवटची तार आणखी वाचा

असिफ अली झरदारी पाकिस्तान सोडणार ?

इस्लामाबाद दि.१५ -पाकिस्तानचे राष्ट्रपती आणि माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचे पती असिफ अली झरदारी सुरक्षेचा कारणास्तव पाकिस्तानचा त्याग करून परदेशात …

असिफ अली झरदारी पाकिस्तान सोडणार ? आणखी वाचा

महागाईची झळ श्रीमंतांना नाहीच

नवी दिल्ली दि.१५- केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आर्थिक मंदी जाणवत असतानाही भारतातील श्रीमंत आणि अधिक पैसा कमावणारी मंडळी बेफाट …

महागाईची झळ श्रीमंतांना नाहीच आणखी वाचा

एटीएस करतेय राज्यातील धार्मिक स्थळांचे सुरक्षा ऑडिट

मुंबई दि.१५ – देशातील नागरिकांच्या धार्मिक भावना भडकावून अशांतता आणि गोंधळाचे वातावरण करण्याचा मार्ग दहशतवादी संघटना चोखाळू लागल्या असल्याची नोंद …

एटीएस करतेय राज्यातील धार्मिक स्थळांचे सुरक्षा ऑडिट आणखी वाचा

चोरीचा मेसेज देणारी गोदरेजची तिजोरी

मुंबई दि.१५- घरातल्या तिजोरीत महत्त्वाचे कागदपत्र आहेत, मौल्यवान वस्तू आहेत त्यामुळे चोरांची भीती सतत असते असे म्हणण्याचा काळ आता इतिहासजमा …

चोरीचा मेसेज देणारी गोदरेजची तिजोरी आणखी वाचा

महिला बँकेच्या मुख्याधिकारी उषा अनंतसुब्रह्मण्यम्

नवी दिल्ली – केंद्र सरकारतर्ङ्गे स्थापन केल्या जाणार्‍या महिला बँकेच्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सरकारने उषा अनंतसुब्रह्मण्यम् यांची नियुक्ती …

महिला बँकेच्या मुख्याधिकारी उषा अनंतसुब्रह्मण्यम् आणखी वाचा

इराण रुपया स्वीकारणार

इराण – इराणचे सरकार भारताला विकल्या जाणार्‍या खनिज तेलाचे पैसे आता पूर्णपणे रुपयात स्वीकारण्यास तयार झाले आहे. सरकारने कालच ही …

इराण रुपया स्वीकारणार आणखी वाचा

हिरव्या कॉङ्गीच्या बिया वजन घटविण्यास उपयुक्त

लंडन – व्यायाम न करता आणि खाण्याची ङ्गार पथ्ये न पाळता वजन कमी करण्यासाठी ग्रीन कॉङ्गी बिन्स् म्हणजेच कॉङ्गीच्या बिया …

हिरव्या कॉङ्गीच्या बिया वजन घटविण्यास उपयुक्त आणखी वाचा

क्वात्रोची गेला; पण बोङ्गोर्स संपणार नाही

नवी दिल्ली – १९८० च्या दशकात गाजलेल्या बोङ्गोर्स भ्रष्टाचार प्रकरणातला मुख्य आरोपी इटालियन व्यापारी ऑटोविओ क्वात्रोची याचे निधन झाले असले …

क्वात्रोची गेला; पण बोङ्गोर्स संपणार नाही आणखी वाचा

भाजपा, कॉंग्रेसचा भावनांचा खेळ सुरू – मायावती

लखनौ – २०१४ सालच्या लोकसभा निवडणुका जस जशा जवळ येत आहेत, तस तसे भारतीय जनता पार्टी आणि कॉंग्रेसचे नेते अयोध्येच्या …

भाजपा, कॉंग्रेसचा भावनांचा खेळ सुरू – मायावती आणखी वाचा

अ. भा. मराठी साहित्य संमेलन सासवड येथे

पुणे, दि. 14 – प्रसिद्ध साहित्यिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ अचार्य अत्रे यांचे जन्मस्थान अणि संतांची …

अ. भा. मराठी साहित्य संमेलन सासवड येथे आणखी वाचा

देशावर संकटे आली की कॉग्रेसला सुचतो धर्मनिर्पेक्षतेचा बुरखा – नरेंद्र मोदी

पुणे, दि. 14 – देशावर संकटे आली की काँग्रेस धर्मनिरपेक्षतेच्या बुरख्या आड लपून देशहिताचे प्रश्‍न दडपण्याचा प्रयत्न गेल्या पन्नास वर्षांपासून …

देशावर संकटे आली की कॉग्रेसला सुचतो धर्मनिर्पेक्षतेचा बुरखा – नरेंद्र मोदी आणखी वाचा

करीना पुन्हा एकदा दाखवणार आयटम नंबरचा जलवा

“हलकट जवानी”, ”फेव्हिकॉल से” या धमाकेदार आयटम नंबर नंतर बेबो करीना कपूर एका पंजाबी गाण्यावर आपल्या डान्सचा जलवा दाखवणार आहे. …

करीना पुन्हा एकदा दाखवणार आयटम नंबरचा जलवा आणखी वाचा

राष्ट्र उभारणीसाठी संशोधनात्मक विकास हवा : नरेंद्र मोदी

पुणे, दि. 14 – प्रगत देशात प्रत्येक संशोधनाला महत्त्व दिले जाते. त्यावर आधारित राष्ट्रीय धोरण ठरविले जाते किंवा विकास केला …

राष्ट्र उभारणीसाठी संशोधनात्मक विकास हवा : नरेंद्र मोदी आणखी वाचा

मोबाईलचा वापर आरोग्यास घातक

न्यूयॉर्क : तुम्ही मोबाईलचा वापर जेवढा जास्त कराल तेवढा तुमच्या आरोग्याला धोका पोहोचेल असे अमेरिकेत करण्यात आलेल्या एका पाहणीतून आढळले …

मोबाईलचा वापर आरोग्यास घातक आणखी वाचा