समृद्धीत पंजाब आघाडीवर

नवी दिल्ली – क्रिसिल या संघटनेने भारतातल्या विविध राज्यांच्या प्रगतीचा, समृद्धीचा, दरडोई उत्पन्नाचा आणि समृद्धीच्या समान वाटपाचा सविस्तर अभ्यास केला …

समृद्धीत पंजाब आघाडीवर आणखी वाचा

पाटणा स्फोटात हिंदू तरुण अटकेत : पोलीस बुचकळ्यात

पाटणा – पाटणा येथे गेल्या २७ तारखेला नरेंद्र मोदी यांची सभा सुरू असताना झालेल्या स्ङ्गोटामागे इंडियन मुजाहिदीन या संघटनेचा हात …

पाटणा स्फोटात हिंदू तरुण अटकेत : पोलीस बुचकळ्यात आणखी वाचा

पाश्‍चात्य आहार हानीकारक

आपण जे अन्न खातो ते अनेक वर्षांच्या अनुभवातून आणि निरीक्षणातून निश्‍चित झालेले असते. आपण तुरीची डाळ खातो कारण ड जीवनसत्त्वाचा …

पाश्‍चात्य आहार हानीकारक आणखी वाचा

पेप्सीकोची भारतात ३३ हजार कोटींची गुंतवणूक

नवी दिल्ली – थंड पेये तयार करणार्‍या जगप्रसिद्ध पेप्सीको कंपनीने भारतात आगामी सात वर्षात ३३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा …

पेप्सीकोची भारतात ३३ हजार कोटींची गुंतवणूक आणखी वाचा

मारहाण प्रकरणी गोविंदाला उच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबई – चित्रपटाचे शुटिंग पाहण्यास आलेल्या प्रेक्षकाच्या श्रीमुखात भडकावून वादाच्या भोवर्‍या अडकलेल्या सिन अभिनेता गोविंदाला उच्च न्यायालयाने आज मोठा दिलासा …

मारहाण प्रकरणी गोविंदाला उच्च न्यायालयाचा दिलासा आणखी वाचा

वादळाच्या तडाख्यानंतर फीलिपाइन्समध्ये लुटालुटीचे राज्य

टॅक्लोबान (फिलीपाइन्स) – फिलिपाइन्सच्या किनारपट्टीला हैयानफचा तडाखा बसल्यानंतर मृत्यूचे महातांडव पाहायला मिळाले. वादळामुळे मोठमोठी जहाजे शहरात येऊन आदळली. महावादळानंतर या …

वादळाच्या तडाख्यानंतर फीलिपाइन्समध्ये लुटालुटीचे राज्य आणखी वाचा

किरणोत्सवाच्या अखेरच्या दिवशी किरणे महालक्ष्मीच्या गळ्यापर्यंतच

कोल्हापूर – किरणोत्सवाच्या अखेरच्या दिवशी मावळतीच्या सूर्यनारायणाची सोनेरी किरणे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या गळ्यापर्यंतच येऊन पोचली. अडथळ्यांमुळे किरणे देवीच्या मुखापर्यंत …

किरणोत्सवाच्या अखेरच्या दिवशी किरणे महालक्ष्मीच्या गळ्यापर्यंतच आणखी वाचा

काँग्रेस हायकमांडने पाठविलेले पृथ्वी मिसाईल सपशेल अपयशी – विनोद तावडे

मुंबई – मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद स्वीकारलेल्या कार्यकाळाला 3 वर्षे झाली. परंतु या काळात त्यांनी आपले सहकारी राष्ट्रवादी …

काँग्रेस हायकमांडने पाठविलेले पृथ्वी मिसाईल सपशेल अपयशी – विनोद तावडे आणखी वाचा

सीआरपीएफचा एक जवान शहीद

छत्तीसगढ – दक्षिण छत्तीसगढच्या दंतेवाडा जिल्ह्यात काटेकल्याणहून परतत असतांना 186 बटालियनच्या जवानांवर माओवाद्यांनी हल्ला केला ज्यात एक जवान शहीद झाला. …

सीआरपीएफचा एक जवान शहीद आणखी वाचा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मार्ग मोकळा

मुंबई – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रकल्पग्रस्तांनी मान्यता दिल्याने या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण …

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मार्ग मोकळा आणखी वाचा

जागा वाटपावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी आत्तापासून शह-काटशहचं राजकारण खेळायला सुरुवात केली आहे. कोणाच्या पदरात कोणता मतदारसंघ टाकता …

जागा वाटपावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच आणखी वाचा

सर्व्हर बिझी, सचिनचे चाहते नाराज

मुंबई – सचिन तेंडुलकरच्या 200 व्या अंतिम कसोटीचे ऑनलाईन तिकिट विक्री आज सकाळी 11 वाजता वेबसाईटवर सुरू झाली आहे. मात्र …

सर्व्हर बिझी, सचिनचे चाहते नाराज आणखी वाचा

भारताच्या मंगळ मोहिमेत पहिला अडथळा

नवी दिल्ली – भारतासाठी अभिमानाच्या आणि ऐतिहासिक असलेल्या मंगळ मोहिमेत आता मंगळ’आलाय. इस्त्रोच्या मिशन मार्ससमोर पहिला अडथळा उभा राहिलाय. या …

भारताच्या मंगळ मोहिमेत पहिला अडथळा आणखी वाचा

पर्यटन संस्थेतर्फे केरळचा बहुमान

तिरुवअनंतपुरम् – पर्यटनविषयक माहिती प्रकाशित करणार्‍या लोनली प्लॅनेट या संस्थेने २०१४ साठी जगातल्या उत्तम पर्यटन स्थळांचे मानांकन प्रसिद्ध केले असून …

पर्यटन संस्थेतर्फे केरळचा बहुमान आणखी वाचा

कॉंग्रेसमधला संभ्रम

भारतीय जनता पार्टीने बर्‍याच वादंगानंतर आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला आहे. ही निवड ङ्गार लवकर झाली असे शरद पवार यांच्यासारख्या …

कॉंग्रेसमधला संभ्रम आणखी वाचा

भांडण नेत्यांचे, कोंडी कार्यकर्त्यांची

आपल्या देशातल्या राजकारणाला गटबाजी, चमचेगिरी, व्यक्तीपूजा आणि अभिनिवेश या चार रोगांनी ग्रासलेले आहे. यातच पुन्हा देशाचे राजकारणातले संदर्भ आणि समिकरणे …

भांडण नेत्यांचे, कोंडी कार्यकर्त्यांची आणखी वाचा

मनमोहनसिंग जगातील प्रभावशाली शिख

लंडन – जगातील सर्वाधिक प्रबळ आणि प्रभावशाली १०० शिखांमध्ये भारताचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांना प्रथम स्थान देण्यात आले आहे. शिख डिरेक्टरी …

मनमोहनसिंग जगातील प्रभावशाली शिख आणखी वाचा

हैयान आता चीनच्या किनार्‍यावर

बिजिंग – फिलिपिन्समध्ये धुमाकूळ घालून १० हजार जणांचा बळी घेणारे राक्षसी वादळ हैयान आता चीनच्या किनार्‍यावर पोहोचले आहे. किनारपट्टीवरील लोकांचे …

हैयान आता चीनच्या किनार्‍यावर आणखी वाचा