कॅन्सरच्या पेशी अचूक टिपणारा कॅमेरा

जर्मन वैद्यानिकांनी कर्करोगाच्या अतिसूक्ष्म पेशीही टिपू शकेल असा कॅमेरा तयार करण्यात यश मिळविले असून यामुळे कर्करोगाच्या शस्त्रक्रियेत आमूलाग्र बदल घडून …

कॅन्सरच्या पेशी अचूक टिपणारा कॅमेरा आणखी वाचा

शीला दीक्षित यांची मालमत्ता २.७ कोटींची

नवी दिल्ली- मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना भरलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची मालमत्ता २ कोटी ७० लाख रूपयांची …

शीला दीक्षित यांची मालमत्ता २.७ कोटींची आणखी वाचा

गोंदियातील बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या 11 वर

गोंदिया – गोंदिया जिल्ह्यातील घाटकुर्ला घाटाजवळ बोट उलटून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या 11 वर गेली आहे. बुधवारी संध्याकाळी 7 च्या …

गोंदियातील बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या 11 वर आणखी वाचा

राज्यातील नेत्यांची सुरक्षेत कपात

मुंबई – राज्यातील बर्‍याच राजकीय नेत्यांना त्यांच्या पदानुसार सुरक्षा पुरवली जाते. मात्र गेल्या काही दिवसात घेतलेल्या आढाव्यानुसार काही नेत्यांना सुरक्षेची …

राज्यातील नेत्यांची सुरक्षेत कपात आणखी वाचा

सेंद्रीय शेतीत २९ पट वाढ

नवी दिल्ली – गेल्या पाच वर्षात सेंद्रीय शेतीखाली आलेल्या जमिनीचे क्षेत्र २९ पटींनी वाढले असल्याचे कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योग …

सेंद्रीय शेतीत २९ पट वाढ आणखी वाचा

चहावाला पंतप्रधान कसा होऊ शकेल?

लखनौ – समाजवादी पार्टीचे नेते नरेश अग्रवाल यांनी नरेंद्र मोदी यांच्या व्यवसायाची चिकित्सा केली असून एक चहा विकणारा मुलगा देशाचा …

चहावाला पंतप्रधान कसा होऊ शकेल? आणखी वाचा

बसपा खासदार बलात्काराबद्दल अटकेत

नवी दिल्ली – मोलकरणीच्या खुनाच्या संदर्भात अटकेत पडलेले बहुजन समाज पार्टीचे खासदार धनंजयसिंग यांच्यावर एका विवाहित महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप …

बसपा खासदार बलात्काराबद्दल अटकेत आणखी वाचा

जनमत चाचण्यांची कॉंग्रेसला दहशत

बेमेत्रा (छत्तीसगड) – भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमध्ये होणार असलेल्या दुसर्‍या टप्प्यातल्या मतदानाच्या आधी घेतलेल्या …

जनमत चाचण्यांची कॉंग्रेसला दहशत आणखी वाचा

तामिळींवरील अत्याचाराप्रकरणी लपवण्यासारखे काहीही नाही-राजपाक्षे

कोलंबो – श्रीलंकन सरकार आणि एलटीटीईमधील गृहयुद्धाच्यावेळी तामिळी जनतेवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी लपवण्यासारखे काहीही नसल्याचे श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महेंद्र राजपक्षे यांनी गुरुवारी …

तामिळींवरील अत्याचाराप्रकरणी लपवण्यासारखे काहीही नाही-राजपाक्षे आणखी वाचा

श्रीकांत मोघे, गुरू ठाकूर, विभावरी जोशी यांना गदिमा पुरस्कार जाहीर

पुणे, ( प्रतिनिधी): मराठीतील ज्येष्ठ कवी ग दि माडगूळकर यांच्या स्मरणार्थ समाजातील विविध क्षेत्रात व्यक्तींना दिल्या जाणार्‍या ‘गदिमा पुरस्कारां’ची आज …

श्रीकांत मोघे, गुरू ठाकूर, विभावरी जोशी यांना गदिमा पुरस्कार जाहीर आणखी वाचा

गुन्हेगारीत अग्रणी

महाराष्ट्रातल्या सरकारने गेल्या १५ वर्षात काय केले असा प्रश्‍न विचारला तर एक उत्तर हमखास येते की, या सरकारने महाराष्ट्राचा बिहार …

गुन्हेगारीत अग्रणी आणखी वाचा

मोटोरोलाचा स्वस्त स्मार्टफोन मोटो जी बाजारात दाखल

गुगल या इंटरनेट क्षेत्रातील जायंट सर्च इंजिन कंपनीने अधिग्रहण केलेल्या मोटोरोला  हँडसेट उत्पादक कंपनीने बुधवारी ब्राझिल आणि युरोपच्या कांही भागात …

मोटोरोलाचा स्वस्त स्मार्टफोन मोटो जी बाजारात दाखल आणखी वाचा

निसर्गाचा चमत्कार- इंद्रधनुषी निलगिरीची झाडे

सर्दी, अंगदुखी सारख्या विकारांवर निलगिरीचे तेल सर्रास वापरले जाते. ज्या झाडांपासून हे औषधी तेल मिळते, त्या झाडांची लागवड मुख्यत्वे या …

निसर्गाचा चमत्कार- इंद्रधनुषी निलगिरीची झाडे आणखी वाचा

ऑस्ट्रेलियातील बिअर बाटल्यांवर लक्ष्मी गणेशाची लेबले

मेलबर्न – ऑस्टेलियातील न्यू साऊथ वेल्स भागात असलेल्या ब्रुकवेल युनियन ब्रेवरीज या कंपनीने त्यांच्या बिअर बाटल्यांवर लक्ष्मी गणेश असलेली लेबले …

ऑस्ट्रेलियातील बिअर बाटल्यांवर लक्ष्मी गणेशाची लेबले आणखी वाचा

अँग्री बर्ड निर्माती रोव्हीओ सध्या तरी पब्लीक इश्यू पासून दूरच

अँग्री बर्ड या मोबाईल व्हिडीओ गेमने जगभरात अफाट लोकप्रियता मिळविली आहे. या गेमची निर्मिती करणार्‍या फिनलंडच्या रोव्हिओ कंपनीने इतक्यातच पब्लीक …

अँग्री बर्ड निर्माती रोव्हीओ सध्या तरी पब्लीक इश्यू पासून दूरच आणखी वाचा

सचिनला भारतरत्न देण्याबाबत विचार करू- राजीव शुक्ला

मुंबई – आपल्या क्रिकेट कसोटी कारकिर्दीतील अंतिम सामना खेळत असलेल्या सचिनवर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी …

सचिनला भारतरत्न देण्याबाबत विचार करू- राजीव शुक्ला आणखी वाचा