शामला देशपांडे

जपानच्या नवीन सम्राटांचा २२ ऑक्टोबरला राज्याभिषेक

जपानचे नवे सम्राट नारुहितो यांचा राज्याभिषेक सोहळा २२ ऑक्टोबर पासून सुरु होत असून या समारंभासाठी जगभरातून ११७ देशांचे प्रतिष्ठित पाहुणे …

जपानच्या नवीन सम्राटांचा २२ ऑक्टोबरला राज्याभिषेक आणखी वाचा

सलमानचा बॉडीगार्ड शेराचा शिवसेनेत प्रवेश

गेली २२ वर्षे बॉलीवूड दबंग हिरो सलमान खान याचे एखाद्या सावलीप्रमाणे रक्षण करणारा सलमानचा बॉडीगार्ड गुरमित सिंह उर्फ शेरा याने …

सलमानचा बॉडीगार्ड शेराचा शिवसेनेत प्रवेश आणखी वाचा

देशातील ११ स्क्रीनवाले मल्टीप्लेक्स मुंबईत सुरु

गुरुवारी देशातील सर्वाधिक स्क्रीन असलेले आयनॉक्सचे मल्टीप्लेक्स मुंबईत सुरु झाले. या मल्टीप्लेक्समध्ये ११ स्क्रीन आहेत त्यामुळे त्याला मेगाप्लेक्स असे म्हटले …

देशातील ११ स्क्रीनवाले मल्टीप्लेक्स मुंबईत सुरु आणखी वाचा

मोटोरोलाच्या मोटो जी ८ प्लसचे फिचर्स लिक

येत्या २४ ऑक्टोबरला लाँच होणाऱ्या मोटोरोलाच्या मोटो जी ८ प्लसची स्पेसिफिकेशन्स लाँचिंग पूर्वीच लिक झाली आहेत. त्यानुसार या फोनला ट्रिपल …

मोटोरोलाच्या मोटो जी ८ प्लसचे फिचर्स लिक आणखी वाचा

अडगळीतील आफ्रिकन मोनालिसाच्या पेंटिंगला मिळाले १० कोटी

प्रत्येकाच्या घरात अनेक वस्तू अडगळीत पडलेल्या असतात. अनेकदा त्या मौल्यवान असू शकतात पण अज्ञानातून त्यांच्याकडे लक्ष दिले जात नही. नायजेरियातील …

अडगळीतील आफ्रिकन मोनालिसाच्या पेंटिंगला मिळाले १० कोटी आणखी वाचा

देशातील सर्वात प्राचीन चौथ माता मंदिर

देशभरातील सुहासिनींनी १७ ऑक्टोबर रोजी सौभाग्य प्रदान करणाऱ्या करवा चौथचे व्रत भक्तीभावाने केले आणि पती साठी तसेच सुखी वैवाहिक जीवनासाठी …

देशातील सर्वात प्राचीन चौथ माता मंदिर आणखी वाचा

अमिताभ बच्चन हॉस्पिटलमध्ये दाखल

बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन उर्फ बिग बी गेले तीन दिवस मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल असून त्यांना मंगळवारी २ वा. च्या …

अमिताभ बच्चन हॉस्पिटलमध्ये दाखल आणखी वाचा

टेस्लाला टक्कर देणार चीनी शीपेंग पी ७ ई कार

आंतरराष्ट्रीय बाजारात बेस्ट इलेक्ट्रिक कारची चर्चा होत असेल तर पहिले नाव समोर येते ते टेस्ला कारचे. मात्र आता या कारला …

टेस्लाला टक्कर देणार चीनी शीपेंग पी ७ ई कार आणखी वाचा

शहीद सैनिकांच्या मुलांना सेहवाग देतोय क्रिकेटचे धडे

स्फोटक फलंदाजी आणि नर्मविनोदी कॉमेंटमुळे क्रिकेट रसिकांत लोकप्रिय असलेला विरू उर्फ वीरेंद सेहवाग त्याच्याविषयीचा अभिमान द्विगुणीत व्हावा असे एक काम …

शहीद सैनिकांच्या मुलांना सेहवाग देतोय क्रिकेटचे धडे आणखी वाचा

देखणा, हिरवाईने नटलेला खिमसर किल्ला

राजस्थान म्हणजे किल्ले, गड, वाळवंटाचे राज्य. रंगीलो राजस्थान अशी त्याची ओळख. जोधपूर आणि बिकानेर मार्गावर मधेच खिमसर् या गावात असलेला …

देखणा, हिरवाईने नटलेला खिमसर किल्ला आणखी वाचा

ऑस्ट्रेलियात टी २० स्पर्धेची महिला पुरुष संघाना समान बक्षिसे

ऑस्ट्रेलियन महिला तसेच पुरुष क्रिकेट टीमना टी २० वर्ल्ड कपसाठी दिली जाणारी रक्कम समान असेल असा निर्णय ऑस्ट्रेलियाने घेतला असून …

ऑस्ट्रेलियात टी २० स्पर्धेची महिला पुरुष संघाना समान बक्षिसे आणखी वाचा

आशियातील सर्वात हायटेक बोगद्याला श्यामाप्रसाद मुखर्जींचे नाव

आशियातील सर्वात मोठा आणि अत्याधुनिक बोगदा अशी प्रसिद्धी असलेल्या जम्मू श्रीनगर हायवे वरील रामबन जवळच्या चिनैनी नाशरी बोगद्याला जनसंघाचे संस्थापक …

आशियातील सर्वात हायटेक बोगद्याला श्यामाप्रसाद मुखर्जींचे नाव आणखी वाचा

किम जोंग उनची माउंट पाईकेनो भेट, मोठ्या कारवाईचे संकेत?

उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन याने अमेरिकन नेतृत्वाने त्यांच्या देशावर घातलेल्या निर्बंधांविरुद्ध लढण्याचा संकल्प केला असून या निर्बंधांमुळे त्याच्या …

किम जोंग उनची माउंट पाईकेनो भेट, मोठ्या कारवाईचे संकेत? आणखी वाचा

ड्रीमगर्ल हेमामालिनी झाली ७१ वर्षाची

बॉलीवूडमध्ये ड्रीमगर्ल हे बिरूद खऱ्या अर्थाने सार्थ केलेली अभिनेत्री हेमामालिनी हिने १६ ऑक्टोबर रोजी वयाची ७१ वर्षे पूर्ण केली.१६ ऑक्टोबर …

ड्रीमगर्ल हेमामालिनी झाली ७१ वर्षाची आणखी वाचा

पॉप्युलर कौन बनेगा करोडपतीमागे हा आहे मास्टर माईंड

सध्या सोनीवर कौन बनेगा करोडपतीचा ११ वा सिझन सुरु असून या शोची क्रेझ आजही कायम आहे. बिग बी उर्फ अमिताभचे …

पॉप्युलर कौन बनेगा करोडपतीमागे हा आहे मास्टर माईंड आणखी वाचा

भज्जी आणि इरफान तमिळ सिनेमातून करताहेत डेब्यू

टीम इंडियाचा महत्वाचा हिस्सा असलेले दोन गोलंदाज हरभजनसिंग उर्फ भज्जी आणि वेगवान गोलंदाज इरफान पठाण त्याच्या करियरची नवी पारी सुरु …

भज्जी आणि इरफान तमिळ सिनेमातून करताहेत डेब्यू आणखी वाचा

उद्योगपती रतन टाटांची टॉर्क मोटर्समध्ये गुंतवणूक

देशातील प्रसिध्द उद्योगपती रतन टाटा स्टार्टअप मध्ये गुंतवणूक करण्यासाठी नेहमीच आघाडीवर राहिलेले आहेत. इतकेच नवे तर टाटा कोणत्या नव्या स्टार्टअप …

उद्योगपती रतन टाटांची टॉर्क मोटर्समध्ये गुंतवणूक आणखी वाचा

गुगलची खास फिचर्सची पिक्सल ४ सिरीज लाँच

गुगलने त्यांच्या ‘मेड बाय गुगल’ इव्हेंटमध्ये बहुप्रतीक्षित गुगल पिक्सल फोर सिरीज लाँच केली. न्युयॉर्क मध्ये तेथील वेळेनुसार सकाळी १०.३० वा. …

गुगलची खास फिचर्सची पिक्सल ४ सिरीज लाँच आणखी वाचा