मानसी टोकेकर

आजमावून पहा असे ही घरगुती उपाय

काही घरगुती उपाय इतके अजब असतात, की ते खरोखरच लागू पडतात किंवा नाही अशी शंका मनामध्ये नक्कीच उभी राहते. पण …

आजमावून पहा असे ही घरगुती उपाय आणखी वाचा

कोणीही करत नाही या मंदिरामध्ये जाण्याचे धाडस

सगळे उपाय थकले की देवाचा आसरा घ्यावा असे म्हणतात. म्हणूनच आपल्या सर्व अडचणी दूर व्हाव्यात, आयुष्यामध्ये सुख समृद्धी यावी आणि …

कोणीही करत नाही या मंदिरामध्ये जाण्याचे धाडस आणखी वाचा

जीभेवरील पांढरा थर दूर करण्याकरिता आजमावा हे उपाय

एखाद्या आजाराचे निमित्त होऊन डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेल्यावर डॉक्टर सर्वात आधी डोळे आणि जीभ पाहतात. जीभ पाहण्यामागे काही विशिष्ट कारण असते. …

जीभेवरील पांढरा थर दूर करण्याकरिता आजमावा हे उपाय आणखी वाचा

जपान मधील लोकांमध्ये लठ्ठपणा अभावानेच का आढळतो?

वैज्ञानिकांनी केलेल्या रिसर्च नुसार जगातील सर्व देशांपैकी जपान देशामधील लोकांमध्ये लठ्ठपणा अभावानेच आढळून येतो. या देशातील रहिवासी अतिशय सडपातळ बांध्याचे …

जपान मधील लोकांमध्ये लठ्ठपणा अभावानेच का आढळतो? आणखी वाचा

भेट देऊ या अॅमस्टरडॅम येथील ‘कार स्मॅश’ यार्डला

लोक आपला राग व्यक्त करण्याच्या हेतूने, किंवा आपले नैराश्य व्यक्त करण्याच्या हेतूने अनेकदा वस्तूंची तोडफोड करीत असलेले आपण अनेकदा पाहतो, …

भेट देऊ या अॅमस्टरडॅम येथील ‘कार स्मॅश’ यार्डला आणखी वाचा

हे तुरुंग घडवून आणत आहेत कैद्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन

तुरुंग म्हटला, की चारी बाजूंनी सरळसोट उंच, उभ्या भिंती, कडेकोट पहारा आणि या चार भिंतींमध्ये घड्याळाच्या काट्याबरहुकुम चाललेले कैद्यांचे जीवन …

हे तुरुंग घडवून आणत आहेत कैद्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन आणखी वाचा

पारिजातक आणि त्याच्याशी निगडित प्राचीन मान्यता

पारिजातक किंवा ‘हरीशृंगार’ हा दिव्य वृक्ष समजला जातो. या वृक्षाला येणारी फुले अतिशय नाजूक, सुंदर आणि सुगंधी असतात. पारिजातकाचा वृक्ष …

पारिजातक आणि त्याच्याशी निगडित प्राचीन मान्यता आणखी वाचा

फेसबुकवर गेम्स किंवा क्विझ खेळताना घ्या काळजी

आजच्या काळामध्ये जगातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आणि जगभरामध्ये विखुरलेल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मिडीयाचे माध्यम खूपच प्रभावी ठरत …

फेसबुकवर गेम्स किंवा क्विझ खेळताना घ्या काळजी आणखी वाचा

तुमची रास आणि तुमच्या राशीसाठी लाभदायक वृक्ष

ज्योतिषशास्त्रामध्ये बारा राशी सांगितलेल्या आहेत. प्रत्येकाच्या जन्माच्या वेळी असलेल्या ग्रहमानावरून त्या व्यक्तीची रास ठरत असते. राशीवरून व्यक्तीचे स्वभावविशेष, त्याचे व्यक्तिमत्व …

तुमची रास आणि तुमच्या राशीसाठी लाभदायक वृक्ष आणखी वाचा

आता अमेरिकेतील कावळ्यांनाही ‘हाय कोलेस्टेरॉल

न्यूयॉर्क शहरामध्ये राहणारी अँड्रीया टाऊनसेंड हिला तिच्या घराच्या परसददारी बागडणाऱ्या पक्ष्यांना काही ना काही खाऊ घालण्याची अगदी बालपणापासून हौस होती. …

आता अमेरिकेतील कावळ्यांनाही ‘हाय कोलेस्टेरॉल आणखी वाचा

या रुग्णांमध्ये हमखास आढळते ड जीवनसत्वाची कमतरता

अलीकडेच शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनामध्ये ड जीवनसत्वाची कमतरता आणि उच्चरक्तदाब व डायबेटीस-टाईप २ हे विकार एकमेकांशी फारच जवळून संबंधित असल्याचे म्हटले …

या रुग्णांमध्ये हमखास आढळते ड जीवनसत्वाची कमतरता आणखी वाचा

शाही घराण्यातील या व्यक्ती परदेशी प्रवास करताना सोबत जरूर नेतात ही वस्तू

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांनी वयाची ९२ वर्षे पूर्ण केली असल्याने आता आपल्या औपचारिक जबाबदाऱ्या त्यांनी इतर शाही सदस्यांना सोपविण्यास सुरुवात …

शाही घराण्यातील या व्यक्ती परदेशी प्रवास करताना सोबत जरूर नेतात ही वस्तू आणखी वाचा

वॉटर फास्टिंग आणि त्याचे शरीरावर होणारे परिणाम

पाणी हा आपल्या शरीरासाठीचा आवश्यक घटक आहे. आपले शरीर सत्तर टक्के पाण्याने बनलेले असते. त्यामुळे आवश्यक मात्रेमध्ये पाणी प्यायले जाणे, …

वॉटर फास्टिंग आणि त्याचे शरीरावर होणारे परिणाम आणखी वाचा

आहारातून अतिप्रमाणात साखर कशी कमी कराल?

दिवसभराच्या कामानंतर संध्याकाळी जेव्हा थोडासा थकवा जाणवू लागतो, त्यावेळी काहीतरी गोड खाण्याची , किंवा साखरयुक्त पेय सेवन करण्याची इच्छा होणे …

आहारातून अतिप्रमाणात साखर कशी कमी कराल? आणखी वाचा

यूपीएससीत उत्तम यश मिळविण्यासाठी योग्य विषयांचे चयन महत्वाचे

युपीएससीच्या परीक्षांमध्ये उत्तम मार्कांनी उत्तीर्ण होण्यासाठी योग्य विषयांचे चयन आवश्यक असल्याचे, सिनियर आयएएस अधिकारी आणि राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांचे …

यूपीएससीत उत्तम यश मिळविण्यासाठी योग्य विषयांचे चयन महत्वाचे आणखी वाचा

ही आहेत अतिशय सुंदर जपानी ‘फॉरेस्ट होम्स’

हे घर एखाद्या परीकथेमधले असावे असे वाटत असले, तरी अश्या प्रकारची घरे जपान देशामध्ये खरोखरच अस्तित्वात आहेत. ‘जीक्का’ असे नामकरण …

ही आहेत अतिशय सुंदर जपानी ‘फॉरेस्ट होम्स’ आणखी वाचा

एके काळी अस्तित्वात असणारे हे वैभव अचानक दडले तरी कुठे?

एखादा खजिना म्हटला, की एखादी गुफा, किंवा तळघर, त्यातील सोन्या-नाण्याने भरलेले हंडे, दागदागिने, असे दृश्य साहजिकच आपल्या डोळ्यांसमोर उभे रहाते. …

एके काळी अस्तित्वात असणारे हे वैभव अचानक दडले तरी कुठे? आणखी वाचा

असा असावा मधुमेहींचा सकाळचा नाश्ता

आपल्या आहारामध्ये सकाळच्या नाश्त्याला मोठे महत्व आहे. वास्तविक दिवसभरामध्ये केल्या जाणाऱ्या तीन भोजनांपैकी हे एक भोजन आहे. तरीही याला इतर …

असा असावा मधुमेहींचा सकाळचा नाश्ता आणखी वाचा