लाईफस्टाईल

समुद्रामध्ये लपले आहे आपल्या सौंदर्याचे रहस्य

समुद्राच्या कुशीमध्ये अनेक रहस्ये दडलेली आहेत. या मध्ये आपल्या शरीराची सुंदरता वाढविणाऱ्या अनेक वस्तू आहेत. आपल्या त्वचेला आणि केसांना पोषण …

समुद्रामध्ये लपले आहे आपल्या सौंदर्याचे रहस्य आणखी वाचा

रंगीबेरंगी शर्ट

सध्याच्या आधुनिक जगात सतत नवनवीन फॅशन्स येत आहेत. फॅशन्सच्या बदलाचा वेग एवढा आहे की, कालपरवाची फॅशन आज आऊटडेटेड झालेली असते. …

रंगीबेरंगी शर्ट आणखी वाचा

कामाचा ताण अन् कुटुंबाची जबाबदारी

अलीकडील काळात कामाच्या वाढत्या व्यापामुळे आणि सतत सजग राहवे लागत असल्याने कर्मचाऱ्यांचे खासगी आयुष्य संपुष्टात आले आहे. कुटुंबाला पुरेसा वेळ …

कामाचा ताण अन् कुटुंबाची जबाबदारी आणखी वाचा

बूटांची दुर्गंधी घालवा…

कामानिमित्त किंवा दिवसभर ऑफिसमध्ये बूट घालून फिराव्या लागणाऱ्या व्यक्तींनी बूट काढले की तळपायाला वास येण्याचा अनुभव घेतला असेलच. तो टाळण्यासाठी …

बूटांची दुर्गंधी घालवा… आणखी वाचा

झोपा पण व्यवस्थित

आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखण्याकरिता चांगल्या पौष्टिक आहारा बरोबरच, नियमित व्यायाम आणि साधारण आठ तासांची शांत झोप हे …

झोपा पण व्यवस्थित आणखी वाचा

जीन्स पॅंटची निगा कशी राखाल…

प्रत्येकाकडे किमान एक तरी जीन्स असतेच. अगदी लहान मुलांना कपडे घेतानाही हल्ली जीन्सना प्राधान्य दिले जाते. कपाटात जीन्स नाही अशी …

जीन्स पॅंटची निगा कशी राखाल… आणखी वाचा

या टिप्स वापरून बनवा सुंदर आणि आकर्षक ओठ

गुलाबी ओठ आपल्याला सुंदर आणि आकर्षक बनविण्यात फार महत्वाची भूमिका पार पाडतात. महिलांचे सौदर्य सुंदर ओठ खुलवतात. कोणत्याही व्यक्तीचे बाह्यसौंदर्य …

या टिप्स वापरून बनवा सुंदर आणि आकर्षक ओठ आणखी वाचा

दागिन्यांची निवड करताना..

नुकताच दसऱ्याचा सण पार पडला. लवकरच दीपावलीचे आगमन ही होत आहे. त्यातून लग्न समारंभाचा मोसमही सुरू होत असून, पुष्कळसा महिलावर्ग …

दागिन्यांची निवड करताना.. आणखी वाचा

ऑनलाईन खरेदी करताना …

सणासुदीचे दिवस आले, घरामध्ये कुठलाही कार्यक्रम असला, किंवा लग्नसराई सुरू झाली की खरेदीची धामधूम सुरु होते. आणि केवळ सण-समारंभच कशाला, …

ऑनलाईन खरेदी करताना … आणखी वाचा

बेकिंग सोडा – गृहिणींसाठी वरदान ..

बेकिंग सोडा किंवा “सोडा–बाय–कार्ब” साधारणतः सर्वच गृहिणींच्या स्वयंपाकघरामध्ये आढळणारा पदार्थ आहे. स्वयंपाक करत असताना पदार्थ चटकन शिजावा, किंवा भाज्यांचा हिरवा …

बेकिंग सोडा – गृहिणींसाठी वरदान .. आणखी वाचा

अशी आहे जॉनी डेपची लाईफस्टाईल

हॉलीवूडमधल सुप्रसिद्ध अभिनेते जॉनी डेप हे एक बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्व आहे, यावर बहुतेक सर्वांचेच एकमत असते. जॉनी डेप यांचे नाव …

अशी आहे जॉनी डेपची लाईफस्टाईल आणखी वाचा

‘हा’ क्रिकेटपटू म्हणतो प्रत्येक क्रिकेटपटूच्या घरात असायला हवा स्ट्रिप क्लब

भारतीय संघाविरोधात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने 72 धावांची वेगवान खेळी केली. त्याच्या निवृत्तीची …

‘हा’ क्रिकेटपटू म्हणतो प्रत्येक क्रिकेटपटूच्या घरात असायला हवा स्ट्रिप क्लब आणखी वाचा

असे होते सुप्रसिद्ध गायक, अभिनेता किशोर कुमार यांचे खासगी आयुष्य.

आपल्या सुरेल गीतांनी आणि उत्कृष्ट अभिनयाने एके काळी सर्वच देशवासियांना मोहून टाकणाऱ्या किशोरदांचा जन्मदिन नुकताच, चार ऑगस्ट रोजी होऊन गेला. …

असे होते सुप्रसिद्ध गायक, अभिनेता किशोर कुमार यांचे खासगी आयुष्य. आणखी वाचा

‘कलर्ड’ केसांची उन्हाळ्याच्या दिवसांत अशी घ्या काळजी

आताच्या काळामध्ये केसांना ‘कलर’ करणे केवळ वयस्क लोकांपुरते मर्यादित राहिलेले नाही. एके काळी वाढत्या वयाच्या खुणा लपविण्यासाठी पांढरे होत असलेले …

‘कलर्ड’ केसांची उन्हाळ्याच्या दिवसांत अशी घ्या काळजी आणखी वाचा

काय सांगतात हे निरनिराळे लाफिंग बुद्ध ?

आजच्या काळामध्ये शारीरिक आणि मानसिक तणाव अगदी लहान मुलांपासून ते वयस्क लोकांपर्यंत सर्वांच्याच आयुष्यात आहेत. ह्या तणावातून आपले नातेसंबंध, व्यावसायिक …

काय सांगतात हे निरनिराळे लाफिंग बुद्ध ? आणखी वाचा

असे आहे मोदींच्या मंत्रिमंडळातील गरीब मंत्र्याचे राहणीमान

नुकत्याच पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात मोदींच्या मंत्रिमंडळातील सर्वात गरीब खासदाराने शपथ घेतली. आज आम्ही मोदी सरकारमधील त्या खासदाराबद्दल जो सर्वात …

असे आहे मोदींच्या मंत्रिमंडळातील गरीब मंत्र्याचे राहणीमान आणखी वाचा

मेलिंडा आणि बिल गेट्स यांची अशी असते दररोजची संध्याकाळ

दिवसभराची कामाची धांदल संपवून घरी परतले, की संध्याकाळ निवांत घालविता यावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. सुप्रसिद्ध अब्जाधीश अमेरिकन उद्योजक बिल …

मेलिंडा आणि बिल गेट्स यांची अशी असते दररोजची संध्याकाळ आणखी वाचा

ऐवढी आहे प्रियंकाच्या घड्याळाच्या किंमती

बॉलीवूडची देसी गर्ल अर्थात प्रियंका चोप्राला ‘ग्लोबल स्टार’ अशी ओळख मिळाल्यानंतर ती फॅशन आयकॉन म्हणून देखील प्रसिद्ध झाली आहे. तिने …

ऐवढी आहे प्रियंकाच्या घड्याळाच्या किंमती आणखी वाचा