महेंद्रसिंह धोनी

एमएस धोनीवर आरोप करणाऱ्या IPS अधिकाऱ्याला न्यायालयाने सुनावली 15 दिवसांची शिक्षा

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी नेहमीच चर्चेत असतो. यावेळी महेंद्रसिंग धोनी एका न्यायालयाशी संबंधित प्रकरणामुळे चर्चेत आहे. एका आयपीएस …

एमएस धोनीवर आरोप करणाऱ्या IPS अधिकाऱ्याला न्यायालयाने सुनावली 15 दिवसांची शिक्षा आणखी वाचा

Video : पाहिली का धोनीची होळी? खेळाडू रंगविण्यासाठी जमिनीवर फरफटवले

होळी हा रंगांचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. याचा रंग सर्वसामान्यांवरच नाही, तर क्रिकेट जगतातील स्टार्सवरही चढला …

Video : पाहिली का धोनीची होळी? खेळाडू रंगविण्यासाठी जमिनीवर फरफटवले आणखी वाचा

केएल राहुल-अथियाला विराटने दिली 2 कोटींची कार, तर धोनीने दिला ‘काळजाचा तुकडा’

केएल राहुल आणि अथिया शेट्टी आता एकमेकांचे झाले आहेत. 23 जानेवारीला दोघांचे लग्न झाले. लग्नात पाहुण्यांचा ओघ तर होताच, पण …

केएल राहुल-अथियाला विराटने दिली 2 कोटींची कार, तर धोनीने दिला ‘काळजाचा तुकडा’ आणखी वाचा

CSA T20 League : धोनी नसणार चेन्नई सुपर किंग्जचा मेंटॉर, बीसीसीआयने दिली नाही परवानगी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

नवी दिल्ली – आयपीएलमध्ये चार वेळा चॅम्पियन ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने दक्षिण आफ्रिका क्रिकेट लीगमध्येही संघ विकत घेतला आहे. …

CSA T20 League : धोनी नसणार चेन्नई सुपर किंग्जचा मेंटॉर, बीसीसीआयने दिली नाही परवानगी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण आणखी वाचा

MS Dhoni-Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने धोनीला दिला झटका, 150 कोटींच्या व्यवहारप्रकरणी पाठवली नोटीस

नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. आम्रपाली ग्रुपसोबत 150 कोटी रुपयांच्या व्यवहाराप्रकरणी त्याला …

MS Dhoni-Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने धोनीला दिला झटका, 150 कोटींच्या व्यवहारप्रकरणी पाठवली नोटीस आणखी वाचा

महेंद्रसिंह धोनीची हटवलेली ‘ब्लू टीक’ ट्विटरने पुन्हा बहाल केली

मुंबई – भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टनकूल अर्थात माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचे देशभरात असंख्य चाहते आहेत. आयपीएलमध्ये धोनी चेन्नई सुपर …

महेंद्रसिंह धोनीची हटवलेली ‘ब्लू टीक’ ट्विटरने पुन्हा बहाल केली आणखी वाचा

धोनीला दशकातील सर्वोत्तम खेळभावना पुरस्कार

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिल अर्थात आयसीसीच्या दशकातील पुरस्कारांवर टीम इंडियाच्या खेळाडूंनी छाप उमटवली असून दशकातील खेळभावना पुरस्कार टीम इंडियाचा …

धोनीला दशकातील सर्वोत्तम खेळभावना पुरस्कार आणखी वाचा

14 महिन्यांनी मैदानावर उतरणार धोनी, ट्विटरवर #WelcomeBackDhoni ट्रेंडिंग

इंडियन प्रिमियर लीगच्या 13व्या सत्राला आजपासून यूएईमध्ये सुरुवात होत आहे. यंदाच्या सत्रातील पहिली लढत अबुधाबीमध्ये सायंकाळी 7.30 वाजता मुंबई इंडियन्स …

14 महिन्यांनी मैदानावर उतरणार धोनी, ट्विटरवर #WelcomeBackDhoni ट्रेंडिंग आणखी वाचा

धक्कादायक : धोनीच्या CSK मधील 13 सदस्यांना कोरोनाची लागण

इंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल) 13व्या हंगामाला अवघ्या काही दिवसात सुरूवात होणार आहे. कोरोना संकटाच्या काळात खेळाडू, संघ आणि बीसीसीआय देखील …

धक्कादायक : धोनीच्या CSK मधील 13 सदस्यांना कोरोनाची लागण आणखी वाचा

धोनीसाठी मोदींचे खास पत्र, व्यक्त केल्या भावना

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने 15 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपण निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्र …

धोनीसाठी मोदींचे खास पत्र, व्यक्त केल्या भावना आणखी वाचा

धोनीच्या चाहत्यांसाठी गोड बातमी, निरोपाचा सामना आयोजित करणार बीसीसीआय

देशाचा स्वातंत्र्य दिन हा प्रत्येकासाठी अभिमानाची बाब असते, पण याच दिवशी एक धक्का देणारी बातमी क्रीडाविश्वातून आली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती …

धोनीच्या चाहत्यांसाठी गोड बातमी, निरोपाचा सामना आयोजित करणार बीसीसीआय आणखी वाचा

मोदींनी आग्रह केल्यास धोनी टी-20 वर्ल्ड कप खेळू शकतो – शोएब अख्तर

दिग्गज क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीने 15 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली होती. मागील अनेक महिन्यांपासून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू …

मोदींनी आग्रह केल्यास धोनी टी-20 वर्ल्ड कप खेळू शकतो – शोएब अख्तर आणखी वाचा

‘धोनीचा ‘हा’ रेकॉर्ड कधीच मोडणार नाही’, गौतम गंभीरने लावली पैज

भारताचा दिग्गज क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीने 15 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. धोनीने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तर त्याच्या …

‘धोनीचा ‘हा’ रेकॉर्ड कधीच मोडणार नाही’, गौतम गंभीरने लावली पैज आणखी वाचा

धोनीने केली कोरोना चाचणी, रिपोर्टवर अवलंबून आयपीएल वारी

कोरोना व्हायरस महामारी संकटातच यूएईमध्ये 19 सप्टेंबरपासून आयपीएलची सुरुवात होणार आहे. लीगमधील सर्व संघ यूएईला रवाना होण्याची तयारी करत आहे. …

धोनीने केली कोरोना चाचणी, रिपोर्टवर अवलंबून आयपीएल वारी आणखी वाचा

VIDEO: कपिल देव यांचा खुलासा, या दोन दिग्गजांमुळे बदलला लुक

भारताला पहिला विश्वचषक जिंकवून देणारे माजी कर्णधार कपिल देव म्हणाले की, त्यांने वेस्ट इंडिजचे दिग्गज कर्णधार विव्हियन रिचर्ड्स आणि २०११चा …

VIDEO: कपिल देव यांचा खुलासा, या दोन दिग्गजांमुळे बदलला लुक आणखी वाचा

नाही तर धोनीसाठी कायमचे बंद होतील भारतीय संघाचे दरवाजे

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी इंग्लंडमध्ये पार पडलेल्या विश्वचषकानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. तो आता भारतीय संघात पुन्हा …

नाही तर धोनीसाठी कायमचे बंद होतील भारतीय संघाचे दरवाजे आणखी वाचा

या भूमिकेत मैदानावर उतरला धोनी, पहा व्हिडीओ

आयपीएलच्या यंदाच्या सीझनसोबतच चाहते भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या मैदानावर परतण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. धोनी 3 मार्चपासून …

या भूमिकेत मैदानावर उतरला धोनी, पहा व्हिडीओ आणखी वाचा

महेंद्रसिंह धोनी आतापर्यंतचा सर्वश्रेष्ठ कर्णधार – रोहित शर्मा

नवी दिल्ली – माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला आतापर्यंतचा देशाचा सर्वश्रेष्ठ कर्णधार असे भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने म्हटले आहे. नुकत्याच …

महेंद्रसिंह धोनी आतापर्यंतचा सर्वश्रेष्ठ कर्णधार – रोहित शर्मा आणखी वाचा