बायोपिक

माझ्या बायोपिकमध्ये या अभिनेत्रीने साकारावी माझी भुमिका – सिंधु

भारताची शटलक्वीन अर्थात बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू नुकतीच वर्ल्ड चॅम्पियन बनली आहे. तिने जपानच्या नोझोमी ओकुहाराला पराभूत करून सुवर्णपदक जिंकले. पीव्ही …

माझ्या बायोपिकमध्ये या अभिनेत्रीने साकारावी माझी भुमिका – सिंधु आणखी वाचा

‘पृथ्वीराज चौहान’मध्ये मानुषी छिल्लर साकारणार संयोगिताची भूमिका

अक्षय कुमारच्या आगामी बिग बजेट ‘पृथ्वीराज चौहान’ चित्रपटातील कलाकारांची निवड झाली असून अक्षय या चित्रपटात पृथ्वीराज यांची भूमिका साकारणार आहेत. …

‘पृथ्वीराज चौहान’मध्ये मानुषी छिल्लर साकारणार संयोगिताची भूमिका आणखी वाचा

आता रुपेरी पडद्यावर झळकणार रानू मडंल यांचा बायोपिक

व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे एका रात्रीत प्रकाशझोतात आलेल्या रानू मंडल यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती होत असल्याचे वृत्त आहे. यासंदर्भातील एका …

आता रुपेरी पडद्यावर झळकणार रानू मडंल यांचा बायोपिक आणखी वाचा

आता बायोपिकच्या माध्यमातून पाहायला मिळणार वाजपेयींचा जीवनकाळ

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी म्हणजे राजकीय क्षेत्राच्या इतिहासातील एक सुवर्ण पान म्हणून ओळखले जाते. मागील वर्षी १६ ऑगस्ट रोजी …

आता बायोपिकच्या माध्यमातून पाहायला मिळणार वाजपेयींचा जीवनकाळ आणखी वाचा

अजित डोवालांच्या भूमिकेत झळकणार अक्षय कुमार

बॉक्स ऑफिसवर हुकमी यश मिळवणारी जोडगोळी म्हणून सुपरस्टार अक्षय कुमार आणि दिग्दर्शक नीरज पांडे यांची जोडी ओळखली जाते. दोघेही आता …

अजित डोवालांच्या भूमिकेत झळकणार अक्षय कुमार आणखी वाचा

फिरकीपटू मुरलीधरनच्या बायोपिकमध्ये झळकणार हा भारतीय अभिनेता!

आपल्याला चित्रपटाच्या पडद्यावर आजवर अनेक खेळाडूंची कहाणी बघता आली. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनी, मोहम्मद अझरुद्दीन, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर …

फिरकीपटू मुरलीधरनच्या बायोपिकमध्ये झळकणार हा भारतीय अभिनेता! आणखी वाचा

‘या’ अभिनेत्रीला साकारायची आहे मिताली राजची व्यक्तिरेखा

आतापर्यंत बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमवणाऱ्या अनेक व्यक्तींवर आधारित बोयपिक आले आहेत. महेंदसिंह धोनी, सचिन तेंडुलकर आणि आता कपिल देव …

‘या’ अभिनेत्रीला साकारायची आहे मिताली राजची व्यक्तिरेखा आणखी वाचा

फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांची व्यक्तिरेखा साकारणार विकी कौशल

उरी द र्सजिकल स्ट्राईकमध्ये साकारलेल्या दमदार अभिनयानंतर अभिनेता विकी कौशल सर्वांच्या पसंतीस उतरला आहे. आता हाच विकी कौशल उरीमधला तोच …

फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांची व्यक्तिरेखा साकारणार विकी कौशल आणखी वाचा

सायना साकारण्यासाठी परिणीतीची होत आहे दमछाक

सध्या मैदानावर अभिनेत्री परिणीती चोप्रा घाम गाळत असून सायना नेहवालच्या आयुष्यावर आधारित बायोपिकमध्ये ती तिची व्यक्तीरेखा साकारणार आहे. ती यासाठी …

सायना साकारण्यासाठी परिणीतीची होत आहे दमछाक आणखी वाचा

या दिवशी रिलीज होणार विकी कौशलचा ‘सरदार उधम सिंह’

बॉलिवूडमध्ये सध्याच्या बायोपिकचा ट्रेण्ड सुरु असून आत्तापर्यंत राजकीय व्यक्तींपासून ते खेळाडूपर्यंत बरेचसे बायोपिक तुमच्या भेटीला आले आणि प्रेक्षकांनीही या बायोपिकला …

या दिवशी रिलीज होणार विकी कौशलचा ‘सरदार उधम सिंह’ आणखी वाचा

शरद पवारांची व्यक्तिरेखा साकारायची आहे सुबोधला

अभिनेता सुबोध भावेने आजवर अनेक दिग्गजांच्या भूमिका साकारल्या असून त्याला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भूमिका साकारायाची असल्याचे …

शरद पवारांची व्यक्तिरेखा साकारायची आहे सुबोधला आणखी वाचा

मोदींच्या बायोपिकला प्रेक्षकांनी नाकारले

17 व्या लोकसभा निवडणुकीत बहुमत सिद्ध करत नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा सत्ता काबीज केली. याचदरम्यान त्यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम मोदी’ …

मोदींच्या बायोपिकला प्रेक्षकांनी नाकारले आणखी वाचा

किशोर कुमारांच्या बायोपिकमध्ये अदनान सामी झळकणार ?

बी टाऊनमधील बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या आणि आवाजाचे जादुगार अशी ओळख असलेल्या अभ्यास कुमार गांगुली अर्थात किशोर कुमार यांच्या आयुष्यवर आधारित …

किशोर कुमारांच्या बायोपिकमध्ये अदनान सामी झळकणार ? आणखी वाचा

‘पीएम मोदी’ बायोपिकचे नवे पोस्टर रिलीज

उद्या बॉक्स ऑफिसवर बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. …

‘पीएम मोदी’ बायोपिकचे नवे पोस्टर रिलीज आणखी वाचा

मोदींच्या बायोपिकचा नवा ट्रेलर रिलीज

येत्या शुक्रवारी म्हणजेच २४ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित ‘पी. एम. नरेंद्र मोदी’ चित्रपट रिलीज होणार आहे. नुकताच …

मोदींच्या बायोपिकचा नवा ट्रेलर रिलीज आणखी वाचा

महात्मा फुलें यांच्या जीवनकार्याचा या चित्रपटातून उलगडा होणार

गेल्या काही काळापासून बॉलिवूडमध्ये बायोपिकचा ट्रेण्ड सुरु झाला आहे. आता मराठी चित्रपटसृष्टीतही हाच ट्रेंड पाहायला मिळत असल्यामुळेच आता महात्मा ज्योतिबा …

महात्मा फुलें यांच्या जीवनकार्याचा या चित्रपटातून उलगडा होणार आणखी वाचा

मानवी संगणक शकुंतला देवींच्या भूमिकेत झळकणार विद्या बालन

आजही अनेकांसाठी शकुंतला देवी हे नाव अनोळखी असून लोकांपर्यंत कधी हे नाव पोहचलेच नाही. म्हणूनच आता मोठ्या पडद्यावर मानवी संगणक …

मानवी संगणक शकुंतला देवींच्या भूमिकेत झळकणार विद्या बालन आणखी वाचा

संगीताच्या बादशाहाचा जीवनप्रवास आता मोठ्या पडद्यावर

कलाविश्वात अतिशय महत्त्वपूर्ण असे योगदान भारतीय चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी दिले आहे. ज्यामध्ये आपले वेगळेपण जपत प्रत्येक कलाकाराने कलेची साधना केली. पंचमदा …

संगीताच्या बादशाहाचा जीवनप्रवास आता मोठ्या पडद्यावर आणखी वाचा