प्रयागराज

Prayagraj Violence : प्रयागराज हिंसाचारातील 40 हल्लेखोरांची छायाचित्रे जारी, या चित्रांवरून तयार होणार पोस्टर

प्रयागराज – प्रयागराजच्या अटाळा येथे शुक्रवारच्या नमाजानंतर झालेल्या गदारोळाचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. या चित्रांवरून आता पोस्टर तयार केले जाणार …

Prayagraj Violence : प्रयागराज हिंसाचारातील 40 हल्लेखोरांची छायाचित्रे जारी, या चित्रांवरून तयार होणार पोस्टर आणखी वाचा

घरवापसीसाठी या पठ्ठ्याने खरेदी केला चक्क 25 टन कांदा

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन आहे. अशा स्थितीमध्ये परराज्यात कामासाठी गेलेले नागरिक विविध ठिकाणी अडकले आहेत. काही नागरिक चालत …

घरवापसीसाठी या पठ्ठ्याने खरेदी केला चक्क 25 टन कांदा आणखी वाचा

प्रयागराजमध्ये सुरु झाले देशातील पहिले मोबाईल व्यसनमुक्ती केंद्र

अलीकडे खाता पिता प्रत्येकाच्या हाताला मोबाईल हे हाताच्या पकडीत मावणारे पण जगाची माहिती ठेवणारे उपकरण जणू काही चिकटूनच राहिलेले असते, …

प्रयागराजमध्ये सुरु झाले देशातील पहिले मोबाईल व्यसनमुक्ती केंद्र आणखी वाचा

६४ टनी हनुमानाची भिलवाडा ते प्रयागराज यात्रा

फोटो सौजन्य नवभारत टाईम्स राजस्थानातील भिलवाडा येथून उत्तरप्रदेशातील प्रयागराज या हजार किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या यात्रेसाठी निघालेले ६४ टनी हनुमान गुरुवारी …

६४ टनी हनुमानाची भिलवाडा ते प्रयागराज यात्रा आणखी वाचा

यंदाचा माघमेळ्यात दिसणार नाहीत भिकारी

उद्यापासून म्हणजे १० जानेवारीपासून प्रयागराज येथे सुरु होत असलेल्या वार्षिक माघमेळ्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून ४३ दिवस हा मेळा …

यंदाचा माघमेळ्यात दिसणार नाहीत भिकारी आणखी वाचा

कुंभमेळ्यात आकाशात उजळले ब्रह्मास्त्र

प्रयागराज कुंभ मेळ्यात ४ मार्च म्हणजे महाशिवरात्रीला शेवटचे शाही स्नान झाले आणि रात्रीच्या आकाशात ब्रह्मास्त्र उजळले. अर्थात हा बिग बी, …

कुंभमेळ्यात आकाशात उजळले ब्रह्मास्त्र आणखी वाचा

कुंभ मेळ्यात सैनिकांना अर्पण केली गेली गंगा आरती

मंगळवारी पाकिस्तानात घुसून भारतीय हवाई दलाने जैश ए मोहम्मदचे तळ उधवस्त केल्यावर भारतीय जवानांच्या अभिमानाने प्रयागराज कुंभ मेळ्यात जमलेल्या सर्वपंथीय …

कुंभ मेळ्यात सैनिकांना अर्पण केली गेली गंगा आरती आणखी वाचा

कुंभमेळ्यामध्ये ‘काटोंंवाले बाबा’ ठरत आहेत भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र

उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराज या ठिकाणी सध्या कुंभमेळ्याचे महापर्व सुरु आहे. या मेळ्यासाठी केवळ देशभरातूनच नाही, तर जगभरातून हजारो भाविकांनी …

कुंभमेळ्यामध्ये ‘काटोंंवाले बाबा’ ठरत आहेत भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र आणखी वाचा

यंदाच्या कुंभ मेळ्याचे आकर्षण ठरलेली ‘इंद्रप्रस्थम सिटी’

प्रयागराजमध्ये सध्या सुरु असलेल्या कुंभ मेळ्यासाठी देश-विदेशातील हजारो भाविकांनी हजेरी लावली आहे. या महापर्वासाठी उपस्थित असलेल्या भाविकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध …

यंदाच्या कुंभ मेळ्याचे आकर्षण ठरलेली ‘इंद्रप्रस्थम सिटी’ आणखी वाचा

‘या’ साधूने 44 वर्ष नाही ठेवले जमिनीवर पाय

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरु असलेला कुंभ मेळा अनेक गोष्टीमुळे चर्चेत आहे. देश-विदेशातून लाखो लोक कुंभमेळ्यासाठी येत आहेत. दरम्यान एका …

‘या’ साधूने 44 वर्ष नाही ठेवले जमिनीवर पाय आणखी वाचा

नागा साधुंप्रमाणे कुंभमेळ्यात का येत नाहीत अघोरी

प्रयागराज कुंभमेळ्यात देश-विदेशातून आलेले कोट्यवधी लोक पवित्र गंगेत स्नान करत आहेत. मोठ्या संख्येने साधु आणि संत येथे आले आहेत. प्रत्येक …

नागा साधुंप्रमाणे कुंभमेळ्यात का येत नाहीत अघोरी आणखी वाचा

यंदाच्या कुंभ मेळ्यामध्ये पहावयास मिळत आहेत असे ही साधू

प्रयागराज या ठिकाणी सध्या भक्तीचा सोहळा सुरु आहे. या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी हजारोंच्या संख्येने आलेल्या साधू-संतांबरोबर देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने भाविकही …

यंदाच्या कुंभ मेळ्यामध्ये पहावयास मिळत आहेत असे ही साधू आणखी वाचा

कुंभमेळ्यातील लक्झरी तंबूत राहण्यासाठी प्रति रात्र मोजोवे लागणार ३५,००० रुपये

५ जानेवारीपासून उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरू होत असून या महासोहळ्याचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. तेथे प्रचंड भव्य अशा …

कुंभमेळ्यातील लक्झरी तंबूत राहण्यासाठी प्रति रात्र मोजोवे लागणार ३५,००० रुपये आणखी वाचा

स्वच्छता विक्रमासाठी गिनीज बुक नोंद करणार प्रयागराज कुंभ

येत्या १५ जानेवारी पासून सुरु होत असलेल्या जागतिक कीर्तीचा कुंभमेळा स्वच्छतेचे रेकॉर्ड गिनीज बुकमध्ये नोंदविण्याच्या प्रयत्नात असून त्यासाठी तसा अर्ज …

स्वच्छता विक्रमासाठी गिनीज बुक नोंद करणार प्रयागराज कुंभ आणखी वाचा