पुणे

जगातील सर्वात वाईट रहदारीच्या टॉप 10 यादीत मुंबई आणि पुणे

लोकेशन टेक्नोलॉजी एक्सपर्ट संस्था टॉमटॉमने जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडीची समस्या असणाऱ्या शहरांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये जगातील सर्वाधिक वाहतूक …

जगातील सर्वात वाईट रहदारीच्या टॉप 10 यादीत मुंबई आणि पुणे आणखी वाचा

३६ वर्षानंतर पुन्हा एकाचवेळी चौघांना होणार फाशी

निर्भया रेपकेस मधील चार गुन्हेगारांच्या फाशीसाठी २२ जानेवारीची तारीख न्यायालयाने जाहीर केली असून या दिवशी चौघाजणांना एकदम फासावर लटकविले जाणार …

३६ वर्षानंतर पुन्हा एकाचवेळी चौघांना होणार फाशी आणखी वाचा

पुणे पोलीस या ‘महाराजांचे’ फाडणार चलान, ट्विट व्हायरल

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून पुणे पोलिसांचे अधिकृत ट्विट हँडल सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. आपल्या भन्नाट ट्विटमुळे पुणे पोलीस चर्चेत …

पुणे पोलीस या ‘महाराजांचे’ फाडणार चलान, ट्विट व्हायरल आणखी वाचा

असे आहेत आपले नवे मराठमोळे लष्कर प्रमुख

(Source) लेफ्टनंट जनरल मनोज मुकूंद नरवणे हे नवे लष्करप्रमुख असतील. 31 डिसेंबरला जनरल बिपिन रावत सेवानिवृत्त होणार आहेत. त्यानंतर लेफ्टिनेंट …

असे आहेत आपले नवे मराठमोळे लष्कर प्रमुख आणखी वाचा

पुणे : हॉटेलमध्ये ऑनलाईन टेबल बुकिंगच्या नादात महिलेला 99 हजारांचा गंडा

पुण्यातील एका 29 वर्षीय महिलेला ऑनलाईन टेबल बुकिंगच्या नादात 99 हजारांचा फटका बसला आहे. ऑनलाईन मिळालेल्या नंबरद्वारे महिलेने टेबल बुक …

पुणे : हॉटेलमध्ये ऑनलाईन टेबल बुकिंगच्या नादात महिलेला 99 हजारांचा गंडा आणखी वाचा

पुण्यातील या प्रसिध्द हॉटेलच्या वॉशरूममध्ये आढळला छुपा कॅमेरा, ट्विटरवर आक्रोश

पुण्यातील एका प्रसिद्ध हॉटेलच्या लेडीज वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा आढळल्याने सोशल मीडियावर मोठा आक्रोश पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपुर्वी एका महिलेने …

पुण्यातील या प्रसिध्द हॉटेलच्या वॉशरूममध्ये आढळला छुपा कॅमेरा, ट्विटरवर आक्रोश आणखी वाचा

हिवाळ्यात या पाच ठिकाणांना नक्की भेट द्या

फिरायला कोणाला आवडत नाही. मस्त एखाद्या समुद्रावर, बर्फाळ प्रदेशात थंडीच्या ठिकाणी जायला प्रत्येकालाच आवडत असते. दिवाळीच्या सुट्टीमध्ये अथवा नवीन वर्षाला …

हिवाळ्यात या पाच ठिकाणांना नक्की भेट द्या आणखी वाचा

कोहलीचे शानदार शतक, गॅरी सोबर्स आणि स्टिव्ह स्मिथची केली बरोबरी

पुण्यात सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने शानदार शतकी खेळी केली आहे. त्याच्या कसोटी …

कोहलीचे शानदार शतक, गॅरी सोबर्स आणि स्टिव्ह स्मिथची केली बरोबरी आणखी वाचा

टिंडरवर दुसऱ्यांचे प्रोफाईल चेक करण्यामध्ये पुणेकर अव्वल

डेटिंग अ‍ॅप टिंडरने देशातील 6 राज्यातील युजर्सचा डेटा जारी केला आहे. या अ‍ॅपने राइट स्वाइप आणि सर्वाधिक एक्टिव असणाऱ्या युजर्सची …

टिंडरवर दुसऱ्यांचे प्रोफाईल चेक करण्यामध्ये पुणेकर अव्वल आणखी वाचा

फोटो गॅलरी ; पुण्यात पावसामुळे हाहाकार

काल पुणे शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नाझरे धरणातून बाहेर पडणाऱ्या जास्त पाण्यामुळे गुरुवारी या भागात पूर आला. पुणे जिल्हा प्रशासनाच्या …

फोटो गॅलरी ; पुण्यात पावसामुळे हाहाकार आणखी वाचा

प्रधानमंत्री देशाबाहेर असताना त्यांचा आदर ठेवला पाहिजे – शशी थरूर

भाजपवर सातत्याने टीका करणारे काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्यासाठी परदेशात जाणाऱ्या पंतप्रधानांचा सन्मान केला पाहिजे, असे वक्तव्य …

प्रधानमंत्री देशाबाहेर असताना त्यांचा आदर ठेवला पाहिजे – शशी थरूर आणखी वाचा

Video : विसर्जनाच्या मिरवणुकीत रूग्णवाहिकेला दिला रस्ता, नेटकऱ्यांनी केले पुणेकरांचे कौतूक

गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी मोठ्या उत्साहात गणपतीचे विसर्जन करण्यात आले. पुण्यात तर गणपती विसर्जनाचा दिवस आणखीनच खास असतो. मात्र याच विसर्जनादरम्यानच …

Video : विसर्जनाच्या मिरवणुकीत रूग्णवाहिकेला दिला रस्ता, नेटकऱ्यांनी केले पुणेकरांचे कौतूक आणखी वाचा

या पुणेकरांने पुर्ण केली जगातील सर्वात कठीण मेरॅथॉन

लद्दाखमध्ये पार पडलेल्या ‘ला अल्ट्रा द हाई’ ही 555 किमीची मॅरोथन पुणेकर आशिष कासोडेकर याने पुर्ण केली आहे. ही मॅरोथॉन …

या पुणेकरांने पुर्ण केली जगातील सर्वात कठीण मेरॅथॉन आणखी वाचा

पुण्यातील वृक्षतोडीत 14 पटीने वाढ

पुणे – पुण्यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 2018-19 मध्ये प्राधिकरणाकडून रितसर परवानगी घेऊन तोडण्यात आलेल्या झाडांच्या संख्येत 14 पटीने वाढ झाली …

पुण्यातील वृक्षतोडीत 14 पटीने वाढ आणखी वाचा

पुण्यात अडकलेल्या ३२ काश्मिरी मुलीना शीख युवकांचा मदतीचा हात

जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे हतबल बनलेल्या ३२ काश्मिरी मुलीना त्यांच्या आईवडिलांकडे सुखरूप पोहोचविण्याचे कार्य तीन शीख …

पुण्यात अडकलेल्या ३२ काश्मिरी मुलीना शीख युवकांचा मदतीचा हात आणखी वाचा

ही पुणेकर गाढवीन बनली इंटरनेट क्रश

तुम्ही इंटरनेटवर अनेकांना गाणे गाताना पाहायले असेल. त्यांचे गाणे तुम्हाला आवडले देखील असेल. मात्र यावेळेस इंटरनेटवर गाढवाने गाणे गात लोकांचे …

ही पुणेकर गाढवीन बनली इंटरनेट क्रश आणखी वाचा

ऑटोमेटिक कार शिकलात तर मिळणार नाही चालक परवाना

पुणे आरटीओने सुरक्षेच्या कारणास्तव घेतलेला एक निर्णय लवकरच देशभर लागू केला जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार ऑटोमेटिक कारवर जर चालक कार …

ऑटोमेटिक कार शिकलात तर मिळणार नाही चालक परवाना आणखी वाचा

कुत्र्याचा आजार बरा व्हावा म्हणून पुण्यातील कुटुंबाचा जागरण गोंधळ

पुणे : ‘पुणे तिथे काय उणे’ या उक्तीचा प्रत्यय पुन्हा एकदा पुण्यात आला आहे. पुण्यातील एका कुटुंबाने लाडक्या कुत्र्याची आजारपणातून …

कुत्र्याचा आजार बरा व्हावा म्हणून पुण्यातील कुटुंबाचा जागरण गोंधळ आणखी वाचा