तारक मेहता का उल्टा चश्मा

छोट्या पडद्यावरील अजरामर कहाण्या! काही 15 आणि काही 10 वर्षांपासून आहेत सुरू, कधी संपणार या मालिका?

चित्रपटांव्यतिरिक्त, टीव्ही हे अनेक दशकांपासून प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचे प्रमुख साधन आहे. ओटीटीने आज टीव्हीचे जग विस्कळीत केले असले, तरी आजही प्रत्येक …

छोट्या पडद्यावरील अजरामर कहाण्या! काही 15 आणि काही 10 वर्षांपासून आहेत सुरू, कधी संपणार या मालिका? आणखी वाचा

एफआयआर दाखल झाल्यानंतर ‘तारक मेहता’ शोचे निर्माते असित मोदी यांनी तोडले आपले मौन, आरोपांवर म्हटले…

तारक मेहता का उल्टा चष्मा हा शो गेल्या काही दिवसांपासून वादात सापडला आहे. शोमध्ये काम करणाऱ्या काही कलाकारांनी निर्मात्यांवर गंभीर …

एफआयआर दाखल झाल्यानंतर ‘तारक मेहता’ शोचे निर्माते असित मोदी यांनी तोडले आपले मौन, आरोपांवर म्हटले… आणखी वाचा

Tarak Mehta : तारक मेहता शोच्या निर्मात्यांविरोधात मुंबई पोलिसांनी नोंदवली FIR, वाढू शकतात अडचणी

प्रेक्षकांचा आवडता शो तारक मेहता का उल्टा चष्मा गेल्या काही काळापासून सर्व चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आहे. काही काळापासून शोच्या निर्मात्यांवर …

Tarak Mehta : तारक मेहता शोच्या निर्मात्यांविरोधात मुंबई पोलिसांनी नोंदवली FIR, वाढू शकतात अडचणी आणखी वाचा

तारक मेहताचे निर्माते असित मोदी अडचणीत, अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने दाखल केला गुन्हा

तारक मेहता का उल्टा चष्माचे निर्माते असित मोदी अडचणीत सापडले आहेत. या मालिकेतील अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने आता असित मोदीविरोधात पोलिसांत …

तारक मेहताचे निर्माते असित मोदी अडचणीत, अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने दाखल केला गुन्हा आणखी वाचा

असित मोदींच्या समर्थनार्थ पुढे आले भिडे मास्तर, म्हणाले- पुरुषांचे वर्चस्व असते, तर 15 वर्षे चालला नसता तारक मेहता का….

सोनी सब टीव्हीवरील तारक मेहता का उल्टा चष्मा या कार्यक्रमाभोवती सुरू असलेले वाद थांबण्याचे नाव घेत नाहीत. या शोला अलविदा …

असित मोदींच्या समर्थनार्थ पुढे आले भिडे मास्तर, म्हणाले- पुरुषांचे वर्चस्व असते, तर 15 वर्षे चालला नसता तारक मेहता का…. आणखी वाचा

जेनिफर मिस्त्रीच्या लैंगिक शोषणच्या आरोपावर असित मोदी म्हणाले, तिने सेटवर केले गैरवर्तन, करणार कायदेशीर कारवाई’

सोनी सब टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका तारक मेहता का उल्टा चष्माचा जेनिफर मिस्त्रीने निरोप घेतला आहे. मात्र, शोमधून बाहेर पडताना अभिनेत्रीने …

जेनिफर मिस्त्रीच्या लैंगिक शोषणच्या आरोपावर असित मोदी म्हणाले, तिने सेटवर केले गैरवर्तन, करणार कायदेशीर कारवाई’ आणखी वाचा

आता टप्पू सोडतोय ‘तारक मेहता’: भिडे म्हणाला- गेल्या काही दिवसांपासून मी राज उनाडकटला सेटवर पाहिले नाही

सब टीव्हीचा लोकप्रिय शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून टप्पूची भूमिका साकारणारा राज …

आता टप्पू सोडतोय ‘तारक मेहता’: भिडे म्हणाला- गेल्या काही दिवसांपासून मी राज उनाडकटला सेटवर पाहिले नाही आणखी वाचा

‘या’ रोमॅण्टिक चायनीज चित्रपटात झळकला होता ‘तारक मेहता…’मधील पोपटलाल

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेने अनेक वर्ष प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले या काही दुमत नाही. आपल्या दमदार अभिनयाने …

‘या’ रोमॅण्टिक चायनीज चित्रपटात झळकला होता ‘तारक मेहता…’मधील पोपटलाल आणखी वाचा

तारक मेहता…च्या सेटवरील चौघांना कोरोनाची लागण

देशावर ओढावलेले कोरोना संकट दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच आता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील चार …

तारक मेहता…च्या सेटवरील चौघांना कोरोनाची लागण आणखी वाचा

तारक मेहता आणि जेठालालच्या मैत्रीत पडली फूट!

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेली अनेक वर्षे लोकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक पात्रांने …

तारक मेहता आणि जेठालालच्या मैत्रीत पडली फूट! आणखी वाचा

दयाबेनने सुरु केली ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ची शूटिंग?

छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय असलेल्या तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील सर्व पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण …

दयाबेनने सुरु केली ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ची शूटिंग? आणखी वाचा

अखेर पोपटालालचे लग्न झालेच

गेली अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका राज्य करत आहे. ही मालिका मालिकांच्या विषयांमधील तोच …

अखेर पोपटालालचे लग्न झालेच आणखी वाचा

9 महिन्याच्या ब्रेकनंतर नट्टू काकांचे तारक मेहता…मध्ये कमबॅक

तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत पुन्हा एकदा लवकरच सेठजी मेरी पगार कब बढाओगें हा डायलॉग ऐकायला मिळणार आहे. …

9 महिन्याच्या ब्रेकनंतर नट्टू काकांचे तारक मेहता…मध्ये कमबॅक आणखी वाचा

सर्वाधिक सर्च केलेल्या यादीत ‘तारक मेहता..’ अव्वलस्थानी

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भारतात सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या चित्रपट व मालिकांची यादी आघाडीचे सर्च इंजिन ‘याहू’ने जाहीर केली आहे. ‘तारक मेहता …

सर्वाधिक सर्च केलेल्या यादीत ‘तारक मेहता..’ अव्वलस्थानी आणखी वाचा

‘तारक मेहता’च्या जुन्या अंजलीचा मालिकेला रामराम; ही अभिनेत्री होणार नवी अंजली भाभी

सब टीव्हीवरील लोकप्रिय आणि टीआरपीमध्ये कायमच टॉपमध्ये असणारी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका मागील १२ वर्षांपासून सातत्याने प्रेक्षकांचं …

‘तारक मेहता’च्या जुन्या अंजलीचा मालिकेला रामराम; ही अभिनेत्री होणार नवी अंजली भाभी आणखी वाचा

तारक मेहता…मधून अंजली भाभींची एक्झिट ?

छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय असलेली तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका 12 वर्षांपासून प्रेक्षकांचे निख्खळ मनोरंजन करत आहे. त्यामुळेच …

तारक मेहता…मधून अंजली भाभींची एक्झिट ? आणखी वाचा

दयाबेन परत आली तर ठिक, नाहीतर तिच्यावाचून आमचे काही अडत नाही

सब टीव्ही सर्वात लोकप्रिय असलेली ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे काहीकाळ बंद होती. …

दयाबेन परत आली तर ठिक, नाहीतर तिच्यावाचून आमचे काही अडत नाही आणखी वाचा

तारक मेहताच्या ‘त्या’ एपिसोडमुळे आक्रमक झाली मनसे

सब टिव्हीवरील तारक मेहता का उलटा चष्मा ही लोकप्रिय मालिका पुन्हा एकदा वादात सापडली आहे. या मालिकेतील जेठालालचे वडील बापुजी …

तारक मेहताच्या ‘त्या’ एपिसोडमुळे आक्रमक झाली मनसे आणखी वाचा