जयाप्रदा

बॉलीवूड अभिनेत्री जया प्रदा फरार घोषित, न्यायालयाने दिले त्यांना अटक करण्याचे आदेश

माजी खासदार आणि चित्रपट अभिनेत्री जया प्रदा यांच्याविरुद्ध रामपूरच्या खासदार आमदार दंडाधिकारी न्यायालयाने कलम 82 अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले …

बॉलीवूड अभिनेत्री जया प्रदा फरार घोषित, न्यायालयाने दिले त्यांना अटक करण्याचे आदेश आणखी वाचा

आझम खान यांच्या मुलाचे जया प्रदांविषयी वादग्रस्त वक्तव्य

लखनौ – समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांचा मुलगा अब्दुल्ला आझम खान यांनी उत्तर प्रदेशमधील रामपूर येथील भाजप उमेदवार जया …

आझम खान यांच्या मुलाचे जया प्रदांविषयी वादग्रस्त वक्तव्य आणखी वाचा

जया प्रदा यांच्याविषयी कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केलेले नाही – आझम खान

रामपूर – आपण अभिनेत्री आणि भाजप अभिनेत्री जया प्रदा यांच्याविषयी कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केले नसल्याचे आझम खान यांनी आज म्हटले …

जया प्रदा यांच्याविषयी कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केलेले नाही – आझम खान आणखी वाचा

जयाप्रदांचे नायक व खलनायक

हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटांतील चर्चित अभिनेत्री जयाप्रदा यांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पक्षात येताच त्यांना उत्तर प्रदेशातील रामपूर …

जयाप्रदांचे नायक व खलनायक आणखी वाचा

भाजपमध्ये प्रवेश करणार जया प्रदा?

लखनौ : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अनेक कलाकार आणि खेळाडूंना संधी …

भाजपमध्ये प्रवेश करणार जया प्रदा? आणखी वाचा

रियालिटी शोमध्ये झळकणार एकेकाळची हिट जोडी

70-80च्या दशकात अभिनेते जितेंद्र आणि अभिनेत्री जयाप्रदा या जोडीने बॉलीवूडला एकापेक्षा एक असे जबरदस्त सुपरहिट चित्रपट दिले आहेत. या दोघांनी …

रियालिटी शोमध्ये झळकणार एकेकाळची हिट जोडी आणखी वाचा

श्रीदेवी, जयाप्रदा आणि माधुरी

दक्षिण भारताने हिंदी चित्रपटांचा दुस्वास केला खरा पण याच दक्षिणेने या बॉलीवूडला तीन चार समर्थ नट्या दिल्या. वैजयंतीमाला, वहिदा रहेमान, …

श्रीदेवी, जयाप्रदा आणि माधुरी आणखी वाचा

दीपिका-कंगना आमने सामने

बॉलीवुडचा रॉक स्टार रणबीर कपूर आणि हॉट अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचा “रामलीला” १५ नोंव्हेयबर रोजी प्रदर्शित होत आहे. त्याच दिवशी …

दीपिका-कंगना आमने सामने आणखी वाचा

जयाप्रदांना सुरक्षा द्या; अमरसिंहांची गृहमंत्र्यांकडे मागणी

नवी दिल्ली, दि.१७ – खासदार अभिनेत्री जयाप्रदा यांना पुरेशी सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी राज्यसभा सदस्य अमरसिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री …

जयाप्रदांना सुरक्षा द्या; अमरसिंहांची गृहमंत्र्यांकडे मागणी आणखी वाचा

संजय दत्त माफी याचिका – ६० हून अधिक अर्ज?

मुंबई दि.६ – मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याला सर्वोच्च न्यायायलाने सुनावलेली पाच वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा …

संजय दत्त माफी याचिका – ६० हून अधिक अर्ज? आणखी वाचा

राज्यपालांनी संजय दत्तसाठीचा माफी अर्ज गृहविभागाकडे पाठविला

मुंबई दि.१ – समाजवादी पक्षाचे माजी नेते अमरसिग आणि खासदार अभिनेत्री जया प्रदा यांनी संजय दत्त याची शिक्षा माफ करावी …

राज्यपालांनी संजय दत्तसाठीचा माफी अर्ज गृहविभागाकडे पाठविला आणखी वाचा

साईनाला सपाची उमेदवारी?

अलिगढ दि. ५ – उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सपाचे अध्यक्ष व एकेकाळचे पैलवान मुलायमसिंग यांनी बॅटमिंटन पटू साईना नेहवाल हिला …

साईनाला सपाची उमेदवारी? आणखी वाचा

मोदींच्या ऑफरला जुही चावलाचा नम्र नकार

मुंबई दि.२ – कांही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला राजकारणात येणार असल्याची बातमी आली होती. त्याला पुष्टी देणारी घटना नुकतीच …

मोदींच्या ऑफरला जुही चावलाचा नम्र नकार आणखी वाचा

दुसरी पत्नी होण्याचा नवा ट्रेंड

चित्रपट नायीकामध्ये एकदा विवाह झालेल्या पुरुषसोबत लग्न करण्याचा नवा ट्रेंड आलेला दिसत  आहे. प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूरने सैफअली खान सोबत १६ ऑक्टोबर रोजी विवाह करण्याचा …

दुसरी पत्नी होण्याचा नवा ट्रेंड आणखी वाचा