उद्धव ठाकरे

आप ला घाबरण्याची गरज नाही – उद्धव

मुंबई – दिल्ली येथे सरकार स्थापन करण्यासाठी कॉंग्रेस पक्षाची मदत घेणाºया अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने (आप) भ्रष्टाचाराविरोधात बोलण्याचा …

आप ला घाबरण्याची गरज नाही – उद्धव आणखी वाचा

केजरीवाल म्हणजे पुंगीवाले गारुडी! – उद्धव ठाकरे

मुंबई- ‘भारतीय लोकशाही ही चमत्कारिक आहे. ती कधी कोणत्या पुंगीवाल्या गारुड्याच्या मागे जाईल याचा नेम नाही,’ अशी शेरेबाजी करतानाच, ‘सध्या …

केजरीवाल म्हणजे पुंगीवाले गारुडी! – उद्धव ठाकरे आणखी वाचा

मनसेचे सरचिटणीस अतुल सरपोतदार यांचे निधन

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस अतुल सरपोतदार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने लीलावती रुग्णालयात गुरुवारी निधन झाले. ते ५१ वर्षाचे होते. …

मनसेचे सरचिटणीस अतुल सरपोतदार यांचे निधन आणखी वाचा

अमिताभ आणि राज यांच्या दिलजमाईवरुन शिवसेनेची आगपाखड

मुंबई – जो अमिताभ बच्चन राजीव गांधींच्या मागे – पुढे फिरून राजकारणात मोठा झाला आणि त्यांचा राहिला नाही, ज्या अमिताभचे …

अमिताभ आणि राज यांच्या दिलजमाईवरुन शिवसेनेची आगपाखड आणखी वाचा

जादू-टोण्यांसाठी परप्रांतीय जबाबादार-उद्धव ठाकरे

मुंबई – महाराष्ट्रात होणा-या जादू-टोण्यांसाठी परप्रांतीय जबाबादार असल्याचा आरोप करत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी जादू-टोणा कायद्यावर टीका केला आहे. …

जादू-टोण्यांसाठी परप्रांतीय जबाबादार-उद्धव ठाकरे आणखी वाचा

उध्दवच बाळासाहेबांचे वारस- रामदास आठवले

मुंबई – शिवसेनेचे कार्याध्यचक्ष उद्धव ठाकरे यांच्याक पाठीशी खंबीरपणे उभे राहत रामदास आठवले आपला पाठिंबा दर्शविला आहे. ‘उद्धव ठाकरे यांच्या …

उध्दवच बाळासाहेबांचे वारस- रामदास आठवले आणखी वाचा

मोहन रावले मनसेत जाणार?

मुंबई – शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर चालला मोहन कुणीकडे? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शिवसेनेचे दोर कापले गेल्यानं …

मोहन रावले मनसेत जाणार? आणखी वाचा

पुण्यातीलही एका शिवसैनिकाची हकालपटी

पुणे-माजी खासदार आणि चार दशके शिवसेनेत सक्रीय राहिलेल्या मोहन रावले यांना पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवला असताना पुण्यातही उप जिल्हाप्रमुख असलेल्या …

पुण्यातीलही एका शिवसैनिकाची हकालपटी आणखी वाचा

मोहन रावले यांची शिवसेनेतून हकालपट्टी

मुंबई – माजी खासदार आणि शिवसेनेचे नाराज नेते मोहन रावले यांनी आज सोमवारी शिवसेना नेतृत्वावर घणाघाती तोफ डागली आहे. शिवसेना …

मोहन रावले यांची शिवसेनेतून हकालपट्टी आणखी वाचा

नाराजांनी पक्ष सोडून जावे – उद्धव ठाकरे

मुंबई – माझ्या नेतृत्वावर ज्यांचा विश्वास नसेल अशांनी पक्ष सो़डून जावे, असा असा सज्जड दम शिवसेनेतल्या नाराजांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे …

नाराजांनी पक्ष सोडून जावे – उद्धव ठाकरे आणखी वाचा

… आधी साहेबांचं स्मारक बांधून दाखवा; राणेंचं प्रत्यूत्तर

मुंबई – सिंधुदुर्गातील राड्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांनी एकमेकांना आव्हान – प्रतिआव्हान दिले आहे. नारायण …

… आधी साहेबांचं स्मारक बांधून दाखवा; राणेंचं प्रत्यूत्तर आणखी वाचा

कोकणात शिवसेनेची सत्ता येणे अशक्य – माणिकराव ठाकरे

मुंबई – कोकणात शिवसैनिकांनी केलेल्या दंगेखोरीचे समर्थन करणा-या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी खरपूस …

कोकणात शिवसेनेची सत्ता येणे अशक्य – माणिकराव ठाकरे आणखी वाचा

जगनमोहन रेड्डी यांनी घेतली शरद पवारांची भेट

मुंबई – आंध्र प्रदेशचे विभाजन रोखण्याच्या उद्देशाने विविध राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख जगनमोहन रेड्डी सध्या प्रयत्नशील …

जगनमोहन रेड्डी यांनी घेतली शरद पवारांची भेट आणखी वाचा

ठाकरे स्मारक समितीत अमिताभ बच्चन, लता दिदी

मुंबई- शिवाजी पार्क परिसरातील महापौर बंगल्यालगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभे करण्या्साठी एक समिती स्थागपन करण्यामत आली आहे. त्यापमध्ये् …

ठाकरे स्मारक समितीत अमिताभ बच्चन, लता दिदी आणखी वाचा

पहिल्याच स्मृतिदिनी राज ठाकरेंची अनुपस्थिती

मुंबई – हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीने रविवारी शिवसैनिकांसह शिवाजी पार्क पुन्हा गहिवरले. राज्यभरातून आलेल्या हजारो शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या पहिल्या स्मृतिदिनादिवशी …

पहिल्याच स्मृतिदिनी राज ठाकरेंची अनुपस्थिती आणखी वाचा

मनसेच्या विलास सुद्रीकची उचलबांगडी

मुंबई – राज कुंद्रा यांच्या सेटच्या तोडफोड प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या उपाध्यक्ष विलास सुद्रिक याला मोठी किंमत चुकवावी लागली …

मनसेच्या विलास सुद्रीकची उचलबांगडी आणखी वाचा

शिवाजी पार्कात बाळासाहेबांच्या पुतळ्याची गरज नाही – जयदेव

मुंबई – शिवाजी पार्क हे मैदानच राहिले पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र जयदेव ठाकरे यांनी मांडली …

शिवाजी पार्कात बाळासाहेबांच्या पुतळ्याची गरज नाही – जयदेव आणखी वाचा

बाळासाहेबांना सेनेच्या ‘सरां‘नीही वाहिली आदरांजली!

मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रथम स्मृतीदिनी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसेनेचे जेष्ठ नेते मनोहर जोशी हेही शिवतिर्थावर दाखल झाले. …

बाळासाहेबांना सेनेच्या ‘सरां‘नीही वाहिली आदरांजली! आणखी वाचा