वैज्ञानिक

शंख वादनाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व

हिंदू धर्मामध्ये शंखाला अतिशय पवित्र आणि शुभफलदायी मानले गेले आहे. पुराणांच्या अनुसार शंखाची उत्पत्ती समुद्रातून झाली असल्याची मान्यता आहे. देव …

शंख वादनाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व आणखी वाचा

अनेक वैज्ञानिक शोध लागण्यापूर्वी असे होते सामान्य जनजीवन

आज आपले आयुष्य, अनेक दशकांपूर्वी लागलेल्या वैज्ञानिक शोधांमुळे खूपच सोपे झाले आहे. घड्याळ, रेफ्रिजरेटर, पासून ते मोठमोठ्या वैद्यकीय शोधांपर्यंत अनेक …

अनेक वैज्ञानिक शोध लागण्यापूर्वी असे होते सामान्य जनजीवन आणखी वाचा

भारतातूनच पसरला करोना- चीनच्या चोराच्या उलट्या बोंबा

फोटो साभार द वीक करोना विषाणू प्रसारामुळे सर्व जगाच्या टीकेचा धनी झालेल्या चीनने चोराच्या उलट्या बोंबा म्हणीचा प्रत्यय आणून दिला …

भारतातूनच पसरला करोना- चीनच्या चोराच्या उलट्या बोंबा आणखी वाचा

चीनी बॅटवूमन करतेय नवीन विषाणू वर संशोधन?

फोटो साभार वॉलस्ट्रीट जर्नल आज सर्व जगाला ग्रासलेला कोविड १९ विषाणू चीनच्या ज्या वुहान प्रयोगशाळेत तयार केला गेला असा आरोप …

चीनी बॅटवूमन करतेय नवीन विषाणू वर संशोधन? आणखी वाचा

आता उत्सुकता पृथ्वीच्या जवळून जाणाऱ्या उल्कापिंडाची

फोटो साभार नई दुनिया येत्या २९ एप्रिल रोजी पृथ्वीच्या जवळून एक प्रचंड मोठ्या आकाराचा आणि अतिशय वेगवान उल्कापिंड जाणार असून …

आता उत्सुकता पृथ्वीच्या जवळून जाणाऱ्या उल्कापिंडाची आणखी वाचा

कोविड १९ चा फोटो घेण्यात भारतीय वैज्ञानिकांना यश

फोटो सौजन्य नवभारत टाईम्स जगभर लोकांचे प्राण घेत सुटलेला करोना कोविड १९ विषाणू प्रत्यक्षात दिसतो कसा हे शोधण्यात भारतीय वैज्ञानिकांना …

कोविड १९ चा फोटो घेण्यात भारतीय वैज्ञानिकांना यश आणखी वाचा

या वैज्ञानिकांच्या शरीराचे अवशेष आजही ठेवण्यात आलेत सुरक्षित

मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या शरीराला एकतर जाळण्यात येते अथवा दफन केले जाते. मात्र काही देशात मृतव्यक्तीच्या शरीरातील काही अंगाना सुरक्षित ठेवले …

या वैज्ञानिकांच्या शरीराचे अवशेष आजही ठेवण्यात आलेत सुरक्षित आणखी वाचा

नासाची ऑफर धुडकावत या युवा वैज्ञानिकाने घेतला देशसेवेचा प्रण

अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था अर्थात नासामध्ये काम करण्याचे स्वप्न अनेक वैज्ञानिकांचे असते. येथे काम करण्याची संधी मिळाली तर कदाचितच एखादी …

नासाची ऑफर धुडकावत या युवा वैज्ञानिकाने घेतला देशसेवेचा प्रण आणखी वाचा

जगातील सर्वात लोकप्रिय शोध लावणाऱ्या शोधकर्त्यांना होत आहे पश्चाताप

गरज ही शोधाची जननी आहे असे म्हटले जाते. मात्र गरजा कधीच संपत नसतात. या गरजा पुर्ण करण्यासाठी नवनवीन गोष्टींचा शोध …

जगातील सर्वात लोकप्रिय शोध लावणाऱ्या शोधकर्त्यांना होत आहे पश्चाताप आणखी वाचा

… म्हणून अमेरिकेतील चीनच्या वैज्ञानिकांची होत आहे घरवापसी

चीनचे वैज्ञानिक आणि संशोधक देशाला विज्ञानाचे पॉवर हाऊस बनविण्यासाठी अमेरिका आणि जगातील अन्य देशातून मायदेशात परतत आहेत. अमेरिकेच्या ओहियो युनिवर्सिटीच्या …

… म्हणून अमेरिकेतील चीनच्या वैज्ञानिकांची होत आहे घरवापसी आणखी वाचा

तुम्हाला माहित आहे का इस्त्रोमधील कर्मचाऱ्यांना किती मिळतो पगार ?

मिशन चंद्रयान 2 प्रगतीपथावर असताना, सर्वत्र इस्त्रोचीच चर्चा असते. असेच काही क्षण देशातील युवकांना प्रेरणा देत असतात. या मिशनमुळे अनेक …

तुम्हाला माहित आहे का इस्त्रोमधील कर्मचाऱ्यांना किती मिळतो पगार ? आणखी वाचा

वैज्ञानिकांना सापडला रूपकुंड तलावाच्या रहस्याची उकल करणारा ‘डीएनए एव्हिडन्स’

उत्तराखंड राज्यामध्ये हिमालयाच्या कुशीत, सुमारे साडे सोळा हजार फुटांच्या उंचीवर रूपकुंड तलाव आहे. केवळ एकशे तीस फुट रुंदीचा हा तलाव …

वैज्ञानिकांना सापडला रूपकुंड तलावाच्या रहस्याची उकल करणारा ‘डीएनए एव्हिडन्स’ आणखी वाचा

वैज्ञानिकांनी बनविला साडेचार हजार वर्षांपूर्वीचे यीस्ट वापरून चविष्ट ब्रेड !

शेमस ब्लॅकली नामक अमेरिकन वैज्ञानिकाने प्राचीन इजिप्शियन भांड्यांमध्ये साठविलेल्या यीस्टचा वापर करून हे यीस्ट धान्यामध्ये मिसळून त्यापासून उत्तम ब्रेड तयार …

वैज्ञानिकांनी बनविला साडेचार हजार वर्षांपूर्वीचे यीस्ट वापरून चविष्ट ब्रेड ! आणखी वाचा

बिहारचा हा वैज्ञानिक नासासाठी करणार सूर्यावर करणार संशोधन

भागलपूर – जगातील सर्वात अद्यावत अंतराळ संशोधन संस्था नासाचे बिहारच्या भागलपूर येथे राहणाऱ्या एका तरुण वैज्ञानिकाला निमंत्रण आले आहे. या …

बिहारचा हा वैज्ञानिक नासासाठी करणार सूर्यावर करणार संशोधन आणखी वाचा

विज्ञानाचा चमत्कार: आता मानवाच्या शरीरात होऊ शकते प्राण्याच्या हृदयाचे प्रत्यारोपण

याला तुम्ही विज्ञानाचा चमत्कार म्हणा अथवा मानवाचे सामर्थ्य. पण हे खरे आहे की तो दिवस दुर नाही की मानवाच्या शरीरात …

विज्ञानाचा चमत्कार: आता मानवाच्या शरीरात होऊ शकते प्राण्याच्या हृदयाचे प्रत्यारोपण आणखी वाचा

जाणून घेऊ या काही रोचक तथ्ये

या जगामध्ये अनेक आश्चर्यकारक गोष्टी दररोज आपल्यासमोर येत असतात. तसेच अनेक गोष्टींशी निगडीत तथ्ये देखील आपल्यासमोर येत असतात. अशीच काही …

जाणून घेऊ या काही रोचक तथ्ये आणखी वाचा

वैज्ञानिकांनी माशाला दिले ‘बराक ओबामा’ असे केले नामकरण

नवी दिल्ली – किरमिजी, सोनरी रंगाच्या माशाची एक प्रजाती अमेरिकेतल्या वैज्ञानिकांना सापडली असून वैज्ञानिकांनी या नव्या प्रजातीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक …

वैज्ञानिकांनी माशाला दिले ‘बराक ओबामा’ असे केले नामकरण आणखी वाचा

वैज्ञानिकांनी बनवली जगातील सर्वांत लहान मायक्रोचिप

लॉस एंजिल्स : जगातील सर्वांत लहान मायक्रोचिप वैज्ञानिकांनी तयार केली असून त्यात १००० संस्कारक आहेत. त्याच्या मदतीने १.७८ महापद्म गणिती …

वैज्ञानिकांनी बनवली जगातील सर्वांत लहान मायक्रोचिप आणखी वाचा