पाऊस

जगन्नाथ मंदिराचा दगड करतो पावसाची भविष्यवाणी !

कानपूर – कानपूरमधील एका पुराण काळातील जगन्नाथ मंदिराच्या गाभाऱ्याच्या छताला एक अलौकिक दगड जोडला गेला असून जो मान्सून येण्याची भविष्यवाणी …

जगन्नाथ मंदिराचा दगड करतो पावसाची भविष्यवाणी ! आणखी वाचा

दुबईत अधिक पावसासाठी बनतोय कृत्रिम पर्वत

अनेक सुंदर वास्तूरचना, जगातील सर्वात उंच इमारत, जगातील सर्वात मोठे कृत्रिम बेट अशी अनेक आश्चर्य आणि रेकॉर्डस नोंदविणार्‍या दुबईत पावसाचे …

दुबईत अधिक पावसासाठी बनतोय कृत्रिम पर्वत आणखी वाचा

चेन्नई पावसाचा रॉयल एन्फिल्डला फटका

चेन्नई : तामिळनाडूत झालेल्या मुसळधार पावसामुळे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून तब्बल ११ हजार २०० बाईक्सचा तोटा लोकप्रिय …

चेन्नई पावसाचा रॉयल एन्फिल्डला फटका आणखी वाचा

जगभरातील हवामान संस्थांचा अंदाज; यंदा समाधानकारक पाऊस

नवी दिल्ली : जगभरातील वेधशाळेनीं यंदा भारतात समाधानकारक पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला असून भारतातील यंदाचा मान्सून कसा राहील याबाबत जगभरातील …

जगभरातील हवामान संस्थांचा अंदाज; यंदा समाधानकारक पाऊस आणखी वाचा

पुढील वर्षी सुखावेल शेतकरी !

नवी दिल्ली : गेल्या तीन वर्षांपासून पाऊस हुलकावणी देत आहे. गेल्या वर्षी तर पाऊसच झाला नसल्यामुळे आज अनंत अडचणींचा सामना …

पुढील वर्षी सुखावेल शेतकरी ! आणखी वाचा

लग्नात पाऊस नको? मोजा १ लाख पौंड

लग्न हा प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात किमान एकदा तरी येणारा क्षण असावा असे वाटते. लग्न म्हटले की पाहुणे रावळे, वधू वर, …

लग्नात पाऊस नको? मोजा १ लाख पौंड आणखी वाचा

कॅलिफोर्नियात पावसाचा हैदोस- हजारो घरे अंधारात

अमेरिकेतील समृद्ध राज्य अशी ओळख असलेल्या कॅलिर्फोनियात वादळ आणि वादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असल्याचे वृत्त आहे. प्रथम …

कॅलिफोर्नियात पावसाचा हैदोस- हजारो घरे अंधारात आणखी वाचा

पावसाअभावी धान उत्पादक संकटात

गोंदिया – गेल्या एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने धान उत्पादक शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे. एक पाण्यासाठी पीक धोक्यात आल्याने …

पावसाअभावी धान उत्पादक संकटात आणखी वाचा

जापानमध्ये मुसळधार पावसाने लाखो लोक प्रभावित !

टोकियो – जपानमध्ये मुसळधार पावसाने पुरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे लाखो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आले आहे. दरम्यान अनेक विमाने …

जापानमध्ये मुसळधार पावसाने लाखो लोक प्रभावित ! आणखी वाचा

गुजरातच्या रस्त्यावर अवतरल्या मगरी

बडोदा – नदीमध्ये वास्तव्य करणारा मगर हा प्राणी. कधी कधी मगर नदी काठावर आढळते. मात्र मनुष्यवस्तीमध्ये मगरीचे दर्शन अभावानेच घडते. …

गुजरातच्या रस्त्यावर अवतरल्या मगरी आणखी वाचा

मुंबई, डोंबिवलीतील पर्यटक काश्मीरमध्ये अडकले

मुंबई – मुंबई, ठाण्यातील सुमारे १२५ नागरिक जम्मू काश्मीरच्या महापुरामध्ये अडकून पडले असून पुरामुळे वीज, संदेशवहन सा-याच यंत्रणा कोलमडल्याने या …

मुंबई, डोंबिवलीतील पर्यटक काश्मीरमध्ये अडकले आणखी वाचा

पाकिस्तानात पावसाने घेतला १६० जणांचा बळी

इस्लामाबाद – गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानात पडत असलेल्या मुसळधार पावसाने आतापर्यंत १६० जणांचा बळी घेतले आहेत तर १४८ लोक जखमी …

पाकिस्तानात पावसाने घेतला १६० जणांचा बळी आणखी वाचा

उघडले धरणाचे दार, धरणातून विसर्ग सुरु

सातारा – अनेक जिल्ह्यातील पाणी टंचाईची चिंता मागच्या काही दिवसांपासून राज्यभरात झालेल्या दमदार पावसामुळे मिटली असून, जिल्ह्यातील महत्वाची धरणेही काठोकाठ …

उघडले धरणाचे दार, धरणातून विसर्ग सुरु आणखी वाचा

१०० टक्के भरली पश्चिम महाराष्ट्रातील धरणे !

पुणे – पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूरसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र व कोकणात मागील दहा दिवसापासून पावसाचा जोर कायम असून मागील दोन …

१०० टक्के भरली पश्चिम महाराष्ट्रातील धरणे ! आणखी वाचा

मुंबई आणि उपनगरात लय भारी पाऊस

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात काल रात्रीपासून पाऊस सुरू असून दक्षिण मुंबईत जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी …

मुंबई आणि उपनगरात लय भारी पाऊस आणखी वाचा

मुंबईतील मुसळधार पावसामुळे सखल भागात साचले पाणी

मुंबई- दक्षिण मुंबईत पहाटे कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचल्यायामुळे मुंबईतील रस्ते वाहतूक मंदावली असून सकाळी साडेआठनंतर पावसाने विश्रांती …

मुंबईतील मुसळधार पावसामुळे सखल भागात साचले पाणी आणखी वाचा