नेपाळ

एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचला करोना

जगातील सर्वात उंच शिखर एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर करोनाची एन्ट्री झाली असल्याचे वृत्त आहे. गतवर्षी नेपाळ सरकारने करोना साथीमुळे एव्हरेस्ट व …

एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचला करोना आणखी वाचा

करोना काळात सुद्धा करू शकता या सात देशांची सफर

गेल्या वर्षी आणि या वर्षात सुद्धा सुट्यांच्या काळात करोनाने लोकांना घरातच बसणे भाग पाडले असले तरी या काळात सुद्धा सात …

करोना काळात सुद्धा करू शकता या सात देशांची सफर आणखी वाचा

भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला नेपाळची परवानगी

भारतात कोविड १९ साठी हैद्राबादच्या भारत बायोटेकने तयार केलेल्या पहिल्या स्वदेशी कोवॅक्सिनचा वापर आता नेपाळ मध्ये केला जाणार आहे. शुक्रवारी …

भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला नेपाळची परवानगी आणखी वाचा

पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ या देशांमधील नागरिक भारतीयांपेक्षा जास्त आनंदी आणि सुखी…

नवी दिल्ली – कोरोना महामारीचं संकट असतानाही फिनलँड हा सलग चौथ्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे. शुक्रवारी जगातील …

पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ या देशांमधील नागरिक भारतीयांपेक्षा जास्त आनंदी आणि सुखी… आणखी वाचा

जगभरातील विविध देशांमध्ये आहेत ७ हजार भारतीय कैदी

कर्ज बुडवून परदेशात फरारी झालेल्या निरव मोदी, विजय मल्ल्या यांना देशात परत आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असतानाच जगभरातील विविध देशात ७ …

जगभरातील विविध देशांमध्ये आहेत ७ हजार भारतीय कैदी आणखी वाचा

भारताची शेजारील सहा देशांना कोरोना लसींचा पुरवठा

नवी दिल्ली : शेजारधर्म पाळत शेजारील देशांना भारताने कोरोना लसींचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. कोरोना लसींची पहिली खेप सुद्धा …

भारताची शेजारील सहा देशांना कोरोना लसींचा पुरवठा आणखी वाचा

नेपाळ भारताकडून घेणार कोविड लस

जगभरात कोविड १९ लसीकरण कार्यक्रम आखले जात असताना नेपाळ कोविड लस भारताकडून खरेदी करणार असल्याचे वृत्त आहे. नेपाळ मध्ये राजकीय …

नेपाळ भारताकडून घेणार कोविड लस आणखी वाचा

सोन्यापेक्षाही महागडी ‘यारसागुम्बा’ बुरशी

तिब्बती भाषेमध्ये ‘यारसागुम्बा’ या शब्दाचा अर्थ ‘उन्हाळ्यातील गवत, थंडीतील किडा’ असा आहे. ही बुरशी म्हणजे एक अळी आणि बुरशीचे मिलन …

सोन्यापेक्षाही महागडी ‘यारसागुम्बा’ बुरशी आणखी वाचा

या प्राण्याची पूजा करून नेपाळमध्ये साजरी केली जाते दिवाळी

भारतात दिवाळीचा सण मोठ्या उत्सावात साजरा करण्यात येत असतो. दिवाळीच्या काळात चार-पाच दिवस मोठ्या उत्सावात संपुर्ण भारत प्रकाशमय झालेला असतो. …

या प्राण्याची पूजा करून नेपाळमध्ये साजरी केली जाते दिवाळी आणखी वाचा

लष्करप्रमुख नरवणे यांना मिळणार ‘जनरल ऑफ नेपाळ आर्मी’ सन्मान

फोटो साभार मातृभूमी भारताचे लष्कर प्रमुख मुकुंद नरवणे यांना नेपाळच्या नियोजित दौऱ्यात नेपाळ सरकार ‘ जनरल ऑफ द नेपाळ आर्मी’ …

लष्करप्रमुख नरवणे यांना मिळणार ‘जनरल ऑफ नेपाळ आर्मी’ सन्मान आणखी वाचा

नेपाळची वळवळ सुरूच, आता कालापानीजवळ उभारत आहे बॅरक

नेपाळ उत्तराखंडच्या कालापानी जवळील भागात आपल्या सीमेत सैनिकांसाठी स्थायी क्वॉर्टर आणि बॅरक (सैन्य इमारत) बनवत आहे. नेपाळ वारंवार उत्तराखंडमधील कालापानी, …

नेपाळची वळवळ सुरूच, आता कालापानीजवळ उभारत आहे बॅरक आणखी वाचा

चीनने बळकावली नेपाळची जमीन, विरोधात रस्त्यावर उतरले लोक

एकीकडे भारतासोबत सीमेवर तणाव सुरू असताना आता चीनने नेपाळच्या जमिनीवर देखील कब्जा केला आहे. चीन नेपाळच्या जमिनीवर ताबा मिळवून तेथे …

चीनने बळकावली नेपाळची जमीन, विरोधात रस्त्यावर उतरले लोक आणखी वाचा

नेपाळचा वेडसरपणा, आता नैनीताल-देहरादूनवर ठोकला दावा

चीनच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या नेपाळने आता आणखी एक विवादित मोहीम सुरू केली आहे. नेपाळ आता उत्तराखंडमधील देहरादून, नैनीतालसह हिमाचल, उत्तर प्रदेश, …

नेपाळचा वेडसरपणा, आता नैनीताल-देहरादूनवर ठोकला दावा आणखी वाचा

भारताने दाखवली उदारता, नेपाळला भेट दिले रेमडिसिव्हिर औषध

भारत आणि नेपाळमध्ये मागील काही दिवसात सीमावादामुळे भलेही तणाव निर्माण झाला असला तरीही भारताना कोरोनाच्या लढाईत नेपाळसाठी मदतीचा हात पुढे …

भारताने दाखवली उदारता, नेपाळला भेट दिले रेमडिसिव्हिर औषध आणखी वाचा

चीनधार्जिणी भूमिका घेणाऱ्या नेपाळला ड्रॅगनचा दणका; तब्बल सात जिल्ह्यांमध्ये घुसखोरी

काठमांडू: भारताविरोधात आणि चीनधार्जिणी भूमिका गेल्या काही महिन्यांपासून घेणाऱ्या नेपाळला ड्रॅगनची दुटप्पी भूमिकात उशीरा का होईना पण आता समजू लागली …

चीनधार्जिणी भूमिका घेणाऱ्या नेपाळला ड्रॅगनचा दणका; तब्बल सात जिल्ह्यांमध्ये घुसखोरी आणखी वाचा

कोरोना : कुरापत करणाऱ्या नेपाळच्या मदतीसाठी पुढे आला भारत, करणार ‘रेमडेसिव्हिर’चे निर्यात

भारत कोरोनावरील उपचारासाठी महत्त्वाचे ठरलेल्या रेमडेसिव्हिर औषधाचे निर्यात नेपाळला करणार आहे. भारताच्या तीन कंपन्या नेपाळला या कोरोनावरील परिणामकारक औषधाचा पुरवठा …

कोरोना : कुरापत करणाऱ्या नेपाळच्या मदतीसाठी पुढे आला भारत, करणार ‘रेमडेसिव्हिर’चे निर्यात आणखी वाचा

नेपाळमध्ये आढळला दुर्मिळ सोनेरी कासव, विष्णूचा अवतार समजून दर्शन घेत आहेत लोक

नेपाळच्या धनुषा जिल्ह्यात दुर्मिळ असा सोनेरी कासव आढळला आहे. लोक या कासवाला पवित्र मानून त्याची पुजा करता आहेत. जेनेटिक म्यूटेशनमुळे …

नेपाळमध्ये आढळला दुर्मिळ सोनेरी कासव, विष्णूचा अवतार समजून दर्शन घेत आहेत लोक आणखी वाचा

नकाशा वादानंतर नेपाळच्या पंतप्रधानांनी पहिल्यांदाच साधला मोदींशी संवाद

नेपाळसोबत मागील अनेक दिवसांपासून सीमावादामुळे तणाव निर्माण झाला आहे. नकाशा वादानंतर आज पहिल्यांदाच नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आज …

नकाशा वादानंतर नेपाळच्या पंतप्रधानांनी पहिल्यांदाच साधला मोदींशी संवाद आणखी वाचा