डोनाल्ड ट्रम्प

जाणून घ्या मॉडेल ते फर्स्ट लेडीपर्यंतच मेलानिया ट्रम्प यांचा प्रवास

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया दोन दिवसीय भारतीय दौऱ्यावर आहेत. ट्रम्प यांच्या या भारत दौऱ्याकडे जगाचे लक्ष …

जाणून घ्या मॉडेल ते फर्स्ट लेडीपर्यंतच मेलानिया ट्रम्प यांचा प्रवास आणखी वाचा

एकेकाळी ट्रम्प यांच्याकडे देखील होता स्वतःचा ‘ताजमहाल’

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आपल्या भारत दौऱ्यात जगप्रसिद्ध ताज महालला देखील भेट देणार आहेत. 24 फेब्रुवारीला अहमदाबाद येथील कार्यक्रमात सहभागी …

एकेकाळी ट्रम्प यांच्याकडे देखील होता स्वतःचा ‘ताजमहाल’ आणखी वाचा

ट्रम्प यांच्या स्वागतासाठी साकारली 3डी रांगोळी आणि पेंटिंग

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आज भारतात येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी भारतीयांनी जोरात तयारी केली आहे. पंजाब, गुजरातपासून ते तामिळनाडूपर्यंत लोकांनी …

ट्रम्प यांच्या स्वागतासाठी साकारली 3डी रांगोळी आणि पेंटिंग आणखी वाचा

गोल्ड प्लेटेड क्रॉकरीमध्ये जेवणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

नवी दिल्ली – उद्यापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसीय भारत दौऱ्यावर येत असून दिल्ली आणि अहमदाबादमध्ये त्यांच्या स्वागतासाठी …

गोल्ड प्लेटेड क्रॉकरीमध्ये जेवणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणखी वाचा

अन् डोनाल्ड ट्रम्प यांना देखील भावला बाहुबली अवतार

नवी दिल्ली – उद्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्यानिमित्त देशात जय्यत तयारी करण्यात येत आहे. …

अन् डोनाल्ड ट्रम्प यांना देखील भावला बाहुबली अवतार आणखी वाचा

ट्रम्प यांच्यासोबत भारतात येणार कन्या इवांका, जाणून घ्या तिच्याविषयी

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसीय भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्यासोबत कन्या इवांका देखील येणार असल्याचे सांगितले जात आहे. …

ट्रम्प यांच्यासोबत भारतात येणार कन्या इवांका, जाणून घ्या तिच्याविषयी आणखी वाचा

जाणून घ्या ट्रम्प वापरत असलेल्या ‘एअरफोर्स वन’ विमानाचे वैशिष्ट्य

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे 24 आणि 25 फेब्रुवारी 2020 ला भारत दौऱ्यावर येणार आहेत. या निमित्ताने त्यांच्या सुरक्षेची विशेष …

जाणून घ्या ट्रम्प वापरत असलेल्या ‘एअरफोर्स वन’ विमानाचे वैशिष्ट्य आणखी वाचा

ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याची अशी आहे सुरक्षा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या २४ व २५ फेब्रुवारी रोजी भारताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर पत्नी मेलेनियासह येत आहेत. ते प्रथम …

ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याची अशी आहे सुरक्षा आणखी वाचा

डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वागत आणि सन्मानासाठी गुजरात सरकार करणार 100 कोटी खर्च

नवी दिल्ली – गेल्या अनेक दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौर्‍याच्या बातम्या अनेक माध्यमांमध्ये झळकत आहेत. ट्रम्प या …

डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वागत आणि सन्मानासाठी गुजरात सरकार करणार 100 कोटी खर्च आणखी वाचा

मोदी-ट्रम्प करणार जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते अहमदाबाद येथे नव्याने उभारण्यात आलेल्या सरदार पटेल स्टेडियमला …

मोदी-ट्रम्प करणार जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन आणखी वाचा

म्हणून महत्वाचा आहे ट्रम्प यांचा भारत दौरा

फोटो सौजन्य याहू न्यूज येत्या चोवीस तारखेला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पत्नी मेलेनियासह भारत दौऱ्यावर येत आहेत. भारत भेटीवर येणारे …

म्हणून महत्वाचा आहे ट्रम्प यांचा भारत दौरा आणखी वाचा

अमेरिकेच्या वरिष्ठ सभागृहाची डोनाल्ड ट्रम्प यांना ‘क्लिन चीट’

वॉशिंग्टन – राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या वरिष्ठ सभागृहाने ‘क्लिन चीट’ दिली असून ट्रम्प यांच्यावरील महाभियोगाबाबत अमेरिकेच्या सिनेटमध्ये मतदान झाले. …

अमेरिकेच्या वरिष्ठ सभागृहाची डोनाल्ड ट्रम्प यांना ‘क्लिन चीट’ आणखी वाचा

गुजराथ करणार हौ डी ट्रम्प !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फेब्रुवारी मध्ये भारत भेटीवर येणार असल्याचे गुजराथचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी दिल्ली मधील रॅलीमध्ये सांगितले. यावेळी …

गुजराथ करणार हौ डी ट्रम्प ! आणखी वाचा

… म्हणून ट्रम्प यांनी अ‍ॅपलकडे मागितला मदतीचा हात

अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील नौदलाच्या तळावर डिसेंबर 2019 मध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. डोनाल्ड ट्रम्प यांना या हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या आयफोनची तपासणी …

… म्हणून ट्रम्प यांनी अ‍ॅपलकडे मागितला मदतीचा हात आणखी वाचा

डोनाल्ड ट्रम्प फेब्रुवारीत भारत दौऱ्यावर येणार?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फेब्रुवारी २०२०च्या पहिल्या आठवड्यात भारत भेटीवर येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. मिडियाच्या माहितीनुसार अमेरिकेतील आगामी राष्ट्राध्यक्ष …

डोनाल्ड ट्रम्प फेब्रुवारीत भारत दौऱ्यावर येणार? आणखी वाचा

डोनाल्ड ट्रम्प यासाठी मागत आहेत शांततेचा नोबेल पुरस्कार

वॉशिंग्टन : आपल्या वक्तव्यांमुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कायमच चर्चेत असतात. अमेरिकेत यावर्षाच्या शेवटी अध्यक्षपदाची निवडणुक असल्यामुळे निवडणुक प्रचारालाही …

डोनाल्ड ट्रम्प यासाठी मागत आहेत शांततेचा नोबेल पुरस्कार आणखी वाचा

ट्रम्प यांची हत्त्या करणाऱ्यास ८ कोटी डॉलर्स देणार इराण

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ठार करणाऱ्यास ८ कोटी डॉलर्सचे बक्षीस जाहीर करण्यात आले असल्याचे वृत्त मिरर डॉट को डॉट …

ट्रम्प यांची हत्त्या करणाऱ्यास ८ कोटी डॉलर्स देणार इराण आणखी वाचा

ट्रम्प यांच्यावरील महाभियोग प्रस्तावाला मंजूरी

वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील महाभियोगाला अमेरिकी संसदेच्या ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज’मध्ये आज पार पडलेल्या मतदानात मंजुरी मिळाली आहे. …

ट्रम्प यांच्यावरील महाभियोग प्रस्तावाला मंजूरी आणखी वाचा