WI vs IND : निकोलस पूरन आता भारताविरुद्ध घालणार धूमाकुळ, या खेळाडूंना T20 मालिकेसाठी वेस्ट इंडिजने बोलावले
वेस्ट इंडिजने भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. 15 सदस्यीय संघात निकोलस पूरनच्या नावाचा समावेश आहे. याशिवाय ओशन थॉमसही …