झारखंड

कोरोना : आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी आयएएस अधिकाऱ्याने बनवला ‘को-बॉट’

झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यात कोरोनाशी लढण्यासाठी एक रोबॉट तयार करण्यात आला आहे. हा रोबॉट कोरोनाग्रस्ताच्या रुममध्ये जाऊन औषधे आणि जेवण …

कोरोना : आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी आयएएस अधिकाऱ्याने बनवला ‘को-बॉट’ आणखी वाचा

येथे तयार होत आहे जमिनीपासून 15 मीटर खाली वॉर मेमोरियल

झारखंडची राजधानी रांची येथील सर्क्युलर रोडवरील भगवान बिरसा मुंडा स्मृती पार्क येथे वॉर वॉर मेमोरियल तयार करण्यात येत आहे. जमिनीपासून …

येथे तयार होत आहे जमिनीपासून 15 मीटर खाली वॉर मेमोरियल आणखी वाचा

हत्तीला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी वापरला ‘आर्किमिडीजचा सिद्धांत’

झारखंड येथे एका विहिरीत पडलेल्या हत्तीला वाचवण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कामगिरीचे सध्या सर्वत्र कौतूक होत आहे. अधिकाऱ्यांनी हत्तीच्या पिल्लाला वाचवण्यासाठी …

हत्तीला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी वापरला ‘आर्किमिडीजचा सिद्धांत’ आणखी वाचा

गौरी लंकेश यांची हत्या करणाऱ्या आरोपीला झारखंडमधून अटक

बंगळुरू – पोलिसांच्या विशेष तपास पथकाने गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी ऋषीकेश देवडीकर याला बेड्या ठोकल्या आहेत. विशेष तपास पथकाने …

गौरी लंकेश यांची हत्या करणाऱ्या आरोपीला झारखंडमधून अटक आणखी वाचा

राममंदिरासाठी एक वीट देण्याचे आदित्यनाथांचे आवाहन

अयोध्येतील रामजन्मभूमी वर राममंदिर उभारणी बाबत अनुकूल निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रत्येक घरातून एक …

राममंदिरासाठी एक वीट देण्याचे आदित्यनाथांचे आवाहन आणखी वाचा

ही आहेत देशातील सर्वात भ्रष्ट राज्य

मुंबई : आपल्यापैकी अनेकांना भ्रष्टाचार मुक्त राज्य हवे असते. पण आपल्या देशात कोणतेही काम चिरीमिरी घेतल्याशिवाय होत नाही हे कट्टुसत्य …

ही आहेत देशातील सर्वात भ्रष्ट राज्य आणखी वाचा

पोटात दुखत असल्याने डॉक्टरांनी 2 युवकांना करायला सांगितली चक्क प्रेग्नेंसी टेस्ट

झारखंडच्या एका हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा निष्काळजीपणा दर्शवणारा एक प्रकार समोर आला आहे. राज्यातील सिमरिया रेफरल हॉस्पिटलमध्ये पोटात दुःखत असल्याने दोन पुरूष …

पोटात दुखत असल्याने डॉक्टरांनी 2 युवकांना करायला सांगितली चक्क प्रेग्नेंसी टेस्ट आणखी वाचा

धोनीच्या पत्नीकडून झारखंडमधील भाजप सरकारचे भांडाफोड

मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याची पत्नी साक्षी धोनी ही बरीच सक्रिय झाली …

धोनीच्या पत्नीकडून झारखंडमधील भाजप सरकारचे भांडाफोड आणखी वाचा

‘3 इडियट्स’मधील ‘व्हायरस’ सारखे दोन्ही हातांनी लिहिणारी काव्या चावडा

रायपूरः भारत ही अशी एक भूमी आहे की जेथील कानाकोपऱ्यात अनेक प्रतिभा लपलेल्या आहेत. अलीकडेच बॉलिवूड ब्लॉकबस्टर फिल्म थ्री इडियट्स …

‘3 इडियट्स’मधील ‘व्हायरस’ सारखे दोन्ही हातांनी लिहिणारी काव्या चावडा आणखी वाचा

मुलगा होणार कि मुलगी हे सांगतो हा डोंगर

कोणत्याही घरात पहिला पाळणा हलणार असल्याची चाहूल लागली कि मुलगा असेल कि मुलगी याची चर्चा सुरु होते. भारतात मुलाचा जन्म …

मुलगा होणार कि मुलगी हे सांगतो हा डोंगर आणखी वाचा

पोलीस अधिकारी दंड करेल म्हणून अधिकाऱ्यावरच चढवली रिक्षा

रांची – सुधारित मोटार वाहन कायद्यांतर्गत सुरु झालेल्या कारवाईचीच सध्या चर्चा सुरु आहे. देशभरात 23 हजार ते 59 हजार रुपयांपर्यंतचे …

पोलीस अधिकारी दंड करेल म्हणून अधिकाऱ्यावरच चढवली रिक्षा आणखी वाचा

वादग्रस्त धार्मिक पोस्ट केल्याप्रकरणी न्यायालयाने सुनावली कुराण वाटण्याची शिक्षा

रांची : फेसबुकवर धार्मिक वादग्रस्त पोस्ट टाकल्याप्रकरणी एका विद्यार्थिनीला रांचीच्या दिवाणी न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. पण न्यायालयाने जामीन …

वादग्रस्त धार्मिक पोस्ट केल्याप्रकरणी न्यायालयाने सुनावली कुराण वाटण्याची शिक्षा आणखी वाचा

लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या 278 जोडप्यांचे लावून दिले लग्न

रांची (झारखंड) – 351 जोडप्यांचे सामाजिक आणि धार्मिक संस्था एमआरएस श्रीकृष्ण प्रणामी सेवा धाम ट्रस्ट आणि स्वामी सदानंद प्रणामी चॅरिटेबल …

लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या 278 जोडप्यांचे लावून दिले लग्न आणखी वाचा

या गुहेत जन्मले होते महाबली हनुमान

आज देशभरात बजरंगबली हनुमान यांचा जन्मदिवस साजरा होत आहे. भारतात एकही गाव असे नाही जेथे हनुमान मंदिर नाही. चैत्री पौर्णिमेला …

या गुहेत जन्मले होते महाबली हनुमान आणखी वाचा

झारखंड मध्ये सोन्याचे नवे साठे आढळले

नैसर्गिक साधन संपत्ती आणि खनिजाचे भांडार असलेल्या झारखंड राज्यात सोन्याचे नवे सात साठे सापडले असून त्यामुळे या राज्यातील सोने साठ्यांची …

झारखंड मध्ये सोन्याचे नवे साठे आढळले आणखी वाचा

विवाह सोहळ्यात संगीत वाजल्याने काझीचा बहिष्कार

लग्न सोहळ्यात संगीत वाजल्यामुळे विवाह सोहळा पार पाडायला काझीने नकार दिल्याची घटना मंगळवारी घडली. हा काझी झारखंडमधील झाबुआ जिल्ह्याचा रहिवासी …

विवाह सोहळ्यात संगीत वाजल्याने काझीचा बहिष्कार आणखी वाचा

माही झारखंडमधील सर्वात बडा आयकरदाता

टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी झारखंड राज्यातील सर्वाधिक आयकर भरणारा आयकरदाता ठरला असून त्याने २०१७-१८ सालासाठी ५७.०४ कोटी रुपये …

माही झारखंडमधील सर्वात बडा आयकरदाता आणखी वाचा

हा आहे झारखंडमधील ‘लखपती भिकारी’

रस्त्याच्या कडेला, ट्रॅफिक सिग्नल्सच्या जवळ, धार्मिक स्थळांच्या आसपास भिकाऱ्यांची गर्दी पाहायला मिळणे हे नित्याचेच झाले आहे. या मंडळींच्या पेहरावावरुन हे …

हा आहे झारखंडमधील ‘लखपती भिकारी’ आणखी वाचा