कर्मचारी

अॅपल कर्मचार्‍यांच्या कामातून मिळविते अब्जावधींचा महसूल

कोणतीही कंपनी अथवा सरकारी, खासगी संस्था कर्मचार्‍यांना किती वेतन देते याची चर्चा नेहमीच होत असते मात्र या संस्था त्यांच्याकडे काम …

अॅपल कर्मचार्‍यांच्या कामातून मिळविते अब्जावधींचा महसूल आणखी वाचा

बँक कर्मचाऱ्यांच्या हिताला बाधा नाही: अर्थमंत्री

नवी दिल्ली: बँकांच्या विलीनीकरणामुळे कर्मचाऱ्यांच्या हिताला कोणतीही बाधा येणार नाही; अशी ग्वाही अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर …

बँक कर्मचाऱ्यांच्या हिताला बाधा नाही: अर्थमंत्री आणखी वाचा

डॉक्टरांनी चक्क आयसीयूत पार्क केली गाडी

राजनांदगांव – तसे पाहायला गेले तर प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये पार्किंगसाठी पर्याप्त जागेची व्यवस्था केलेली असते. पण येथील महाशय डॉक्टर साहेबांनी …

डॉक्टरांनी चक्क आयसीयूत पार्क केली गाडी आणखी वाचा

‘टोयोटा’तील कर्मचारी करणार घरी बसून काम !

टोकियो – जपानस्थित एक कंपनी कर्मचाऱ्यांना घर आणि कार्यालयीन कामकाज यांचे योग्य संतुलन साधता यावे यासाठी “वर्क फ्रॉम होम‘ ही …

‘टोयोटा’तील कर्मचारी करणार घरी बसून काम ! आणखी वाचा

रिलायन्स इंडस्ट्रीज कर्मचा-यांच्या पगारात वाढ

नवी दिल्ली : चालू वर्षात आपल्या एकूण २० हजार ज्युनियर आणि मध्यम स्तरातील कर्मचा-यांच्या पगारामध्ये देशातील सर्वात जास्त नफा कमाविणा-या …

रिलायन्स इंडस्ट्रीज कर्मचा-यांच्या पगारात वाढ आणखी वाचा

तेराशे कर्मचा-यांना नारळ देणार नोकिया

नवी दिल्ली – २०१८ पर्यंत फिनलँडमधील जवळपास १३०० कर्मचा-यांना फिनलँडची मोबाईल हँडसेट निर्माता कंपनी नोकिया नोकरीवरुन काढू इच्छित असल्याची माहिती …

तेराशे कर्मचा-यांना नारळ देणार नोकिया आणखी वाचा

गुगलमध्ये २०० पगारी बकर्‍या

जगातले नंबर वन सर्च इंजिन गुगलमध्ये माणसे आणि मशीन्स काम करतात हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मात्र येथे २०० बकर्‍या …

गुगलमध्ये २०० पगारी बकर्‍या आणखी वाचा

१०,००० कर्मचा-यांची ‘शेल’ करणार कपात

अ‍ॅमस्टरडॅम : तिमाही निकाल जाहीर करत १०,००० कर्मचा-यांची कपात करण्याची घोषणा रॉयल डच शेल कंपनीने केली आहे. केवळ ३.८ अब्ज …

१०,००० कर्मचा-यांची ‘शेल’ करणार कपात आणखी वाचा

औद्योगिक कंपन्यांमधील कर्मचा-यांची होणार वेतनवाढ

नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेला गती देणा-या औद्योगिक कंपन्यांमधील कर्मचा-यांसाठी खुशखबर आहे. कारण पुढील वर्षापासून या कर्मचा-यांच्या वेतनामध्ये १०.८ टक्केची …

औद्योगिक कंपन्यांमधील कर्मचा-यांची होणार वेतनवाढ आणखी वाचा

खाजगी कंपनीत काम करणाऱ्यांसाठी सरकार देणार खुशखबर…

मुंबई : आता ‘ग्रॅच्युइटी’ गमावण्याची चिंता खाजगी कंपन्यांध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना करावी लागणार नाही. कारण, लवकरच ग्रॅच्युइटीसाठी असलेली पाच वर्षांची …

खाजगी कंपनीत काम करणाऱ्यांसाठी सरकार देणार खुशखबर… आणखी वाचा

२१ हजारांपर्यंतच्या वेतनाला बोनस

नवी दिल्ली : औद्योगिक कर्मचा-यांच्या बोनसात प्रतिमाह ७ हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने आज घेतला. या निर्णयामुळे या …

२१ हजारांपर्यंतच्या वेतनाला बोनस आणखी वाचा

कर्मचार्‍यांच्या देशव्यापी संपामुळे २५ हजार कोटींचे नुकसान

दिल्ली- बुधवारी देशभरातील १५ कोटींहून अधिक कर्मचार्‍यांनी केलेल्या एक दिवसीय संपामुळे देशाचे किमान २५ हजार कोटींचे नुकसान झाले असल्याचा अंदाज …

कर्मचार्‍यांच्या देशव्यापी संपामुळे २५ हजार कोटींचे नुकसान आणखी वाचा

बँक कर्मचार्‍यांना आरोग्य विमा

बँकांतील सर्व कर्मचारी व अधिकारी वर्गाला आरोग्य विम्याचा लाभ मिळणारअसून सरकारी विमा कंपन्या व भारतीय बँक असोसिएशन मार्फत मास्टर मेडिक्लेम …

बँक कर्मचार्‍यांना आरोग्य विमा आणखी वाचा

नेस्लेने कर्मचार्‍यांच्या सुट्टया केल्या रद्द

देशभरातून मॅगी मागे घेण्याच्या प्रक्रियेस साधारण दोन महिन्यांचा काळ लागणार असल्याने नेस्ले इंडिया कंपनीने कर्मचार्‍यांना आणीबाणी असल्याशिवाय रजा मिळणार नाही …

नेस्लेने कर्मचार्‍यांच्या सुट्टया केल्या रद्द आणखी वाचा

कर्मचा-यांसाठी ‘गुगल’ ही देशातील सर्वोत्तम कंपनी

नवी दिल्ली : ‘गुगल’ ही कर्मचा-यांच्या दृष्टीने देशातील सर्वोत्तम आणि आकर्षक कंपनी असल्याचे ‘रँडस्टँड अ‍ॅवॉर्ड सर्वे’ मध्ये दिसून आले आहे. …

कर्मचा-यांसाठी ‘गुगल’ ही देशातील सर्वोत्तम कंपनी आणखी वाचा

जपानमध्ये सुट्टी घेणे बंधनकारक होणार

जगातील तीन नंबरची मोठी अर्थव्यवस्था गणल्या गेलेल्या जपानमध्ये नागरिकांना कामावर सुट्टी घेणे कायद्याने बंधनकारक करण्यात येणार असल्याची खबर आहे.जपानी सरकार …

जपानमध्ये सुट्टी घेणे बंधनकारक होणार आणखी वाचा

प्रत्येकाला मिळणार किमान १५ हजार वेतन

नवी दिल्ली – भाजपाप्रणीत रालोआच्या केंद्र सरकारच्या देशातील उद्योग क्षेत्रात कार्यरत कर्मचार्‍यांचे किमान वेतन वाढवून पंधरा हजार रुपये करण्याचा प्रस्ताव …

प्रत्येकाला मिळणार किमान १५ हजार वेतन आणखी वाचा

मलेशियन एअरलाईन्सकडे कर्मचार्‍यांचा तुटवडा

एकापाठोपाठ दोन विमान अपघातांमुळे चर्चेत आलेल्या मलेशियन एअरलाईन्समधून गेल्या कांही महिन्यात २०० केबिन क्रूनी राजीमामे दिल्यामुळे कर्मचार्‍यांचा तुटवडा भासू लागला …

मलेशियन एअरलाईन्सकडे कर्मचार्‍यांचा तुटवडा आणखी वाचा