सर्वात लोकप्रिय

Read all the popular Marathi News here.

तीन हजार वर्षात एकदाच उमलते हे फूल

जगात अनेक प्रकारची वासाची, बिनवासाची, विविध रंगांची विविध आकारांची फुले आहेत. मात्र यातील एक फुल या सर्वांहून वेगळे आहे कारण …

तीन हजार वर्षात एकदाच उमलते हे फूल आणखी वाचा

मूळचे भारतीय असणाऱ्या जोडप्याचा अमेरिकेमध्ये पुरस्कार देऊन सन्मान

एचआयव्ही आणि एड्सच्या क्षेत्रामध्ये प्रशंसनीय कामगिरी केल्याबद्दल मूळचे भारतीय असणाऱ्या पण आता साऊथ आफ्रिकेमध्ये असणाऱ्या सलीम अब्दुल करीम आणि करायशा …

मूळचे भारतीय असणाऱ्या जोडप्याचा अमेरिकेमध्ये पुरस्कार देऊन सन्मान आणखी वाचा

गरमागरम कॉफीसोबत आवडती पुस्तके वाचण्यासाठी ‘ बुक कॅफेज् ‘

सध्याच्या काळामध्ये ‘ बुक कॅफे ‘ ही संकल्पना, वाचनाची आवड असणाऱ्या पुस्तकप्रेमींच्या पसंतीला उतरत आहे. आपल्या आवडत्या लेखकांची सगळीच पुस्तके …

गरमागरम कॉफीसोबत आवडती पुस्तके वाचण्यासाठी ‘ बुक कॅफेज् ‘ आणखी वाचा

जिओच्या ३०९ रुपयांच्या प्लानची वापसी

मुंबई : रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी आपला जुना प्लान परत आणला आहे. जिओकडून हा प्लान काही काळासाठी बंद कऱण्यात आला होता. …

जिओच्या ३०९ रुपयांच्या प्लानची वापसी आणखी वाचा

अवघ्या एका मिनिटात आउट ऑफ स्टॉक झाला आयफोन एक्स

आज दुपारी १२.३० वाजता अॅपलचा फ्लॅगशिप स्मार्टफोन आयफोन एक्सचा सेल सुरू झाला आणि १२.३१ वाजता संपलाही. पण अवघ्या १ मिनिटात …

अवघ्या एका मिनिटात आउट ऑफ स्टॉक झाला आयफोन एक्स आणखी वाचा

व्होडाफोनच्या सुपरवीक प्लॅन मिळणार ६९ रूपयांत अनलिमिटेड कॉल आणि डेटा

मुंबई – प्रीपेड ग्राहकांसाठी टेलीकॉम कंपनी व्होडाफोनने बजेट सुपरवीक टॅरिफ प्लॅन लॉन्च केला असून ७ दिवसांपूर्ती सुपरवीक प्लॅनची व्हॅलिडिटी असेल. …

व्होडाफोनच्या सुपरवीक प्लॅन मिळणार ६९ रूपयांत अनलिमिटेड कॉल आणि डेटा आणखी वाचा

व्हॉट्सअॅपवर अनावधानाने पाठवलेले मेसेज करता येणार रिकॉल

व्हॉट्सअॅपवरून आता चुकून पाठवलेले मेसेज काही मिनिटांच्या आत युजर्सना बहुप्रतिक्षित असे ‘डिलिट फॉर एव्हरिवन’ हे फीचरमुळे रिकॉल करता येणार आहे. …

व्हॉट्सअॅपवर अनावधानाने पाठवलेले मेसेज करता येणार रिकॉल आणखी वाचा

गरम कपड्यांसाठीचे स्वस्त व रास्त बाजार

परतीच्या पावसाने काढता पाय घेतल्यानंतर आता हळूहळू वातावणात मांजरीच्या पावलांनी थंडी उतरू लागली आहे. पहाट आता अधिक गार होते आहे …

गरम कपड्यांसाठीचे स्वस्त व रास्त बाजार आणखी वाचा

गोल्डन ब्लडबद्दल कधी ऐकले आहे का?

माणसाच्या रक्ताचे आठ प्रकारचे गट असतात हे सर्वसामान्य ज्ञान शाळेपासून आपण शिकतो. ए, बी,एबी व ओ असे मुख्य चार रक्तगट …

गोल्डन ब्लडबद्दल कधी ऐकले आहे का? आणखी वाचा

रोबोटला नागरिकत्व बहाल करणारा सौदी अरेबिया पहिला देश

रियाध – जगभर कृत्रिम बुद्धिमतेची चर्चा सुरू असताना चक्क रोबोटला तेल व्यापारात प्रगत मानल्या जाणाऱ्या सौदी अरेबिया देशाने नागरिकत्व बहाल …

रोबोटला नागरिकत्व बहाल करणारा सौदी अरेबिया पहिला देश आणखी वाचा

‘ ही ‘ आहेत जगातील शापित ठिकाणे

भूतांनी झपाटलेली, एकाकी, भयावह वातावरण असल्याने अंगावर भीतीचा काटा उभा करणारी ठिकाणी आपण फक्त चित्रपटांमध्ये पाहतो. पण या जगामध्ये खरोखरच …

‘ ही ‘ आहेत जगातील शापित ठिकाणे आणखी वाचा

शाकाहारप्रेमी देश

सुट्टीमध्ये फिरायला परदेशामध्ये जाताना सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे तेथील खानपानाचा. प्रत्येक देशाच्या खानपानाच्या पद्धती, परंपरा, पदार्थ वेगवेगळे असतात. …

शाकाहारप्रेमी देश आणखी वाचा

बावीस जळत्या मेणबत्त्या तोंडामध्ये धरण्याचा अद्भुत विश्वविक्रम

आधुनिक तंत्रज्ञान, वैद्यकशास्त्रात होत असलेली प्रगती, क्रीडाक्षेत्रामध्ये किंवा व्यावसायिक पातळीवर मिळणारे भरघोस यश, यामध्ये भारतीय नागरिक पुढे आहेतच, पण त्याशिवाय …

बावीस जळत्या मेणबत्त्या तोंडामध्ये धरण्याचा अद्भुत विश्वविक्रम आणखी वाचा

बर्थ डे गिफ्ट- १०० कोटींचे सोन्याचे सँडल्स

सोन्याची क्रेझ जगभरातील सर्वच लोकांना आहे. सोन्याचे दागिने ही नेहमीची बाब झाली. अति श्रीमंत सोन्याचे आयफोन, सोन्याच्या कार्स, सोन्याच्या पर्स …

बर्थ डे गिफ्ट- १०० कोटींचे सोन्याचे सँडल्स आणखी वाचा

संकट हीच संधी

मायकेल जॉर्डनच्या या कथेने त्याला बरेच काही शिकवले. एक डॉलरचा कपडा दोन रुपयांना विकला जात नसतो पण त्याने तसा प्रयत्न …

संकट हीच संधी आणखी वाचा

तीन देशांना जोडणारे समुद्रशहर सौदी वसविणार

तेल विक्रीतून अमाप पैसा कमावून श्रीमंत देशांच्या यादीत पुढे असलेल्या सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी रेडसी कोस्टवर नवीन …

तीन देशांना जोडणारे समुद्रशहर सौदी वसविणार आणखी वाचा

लखनौत सर्वाधिक मनचले

प्रत्यक्ष रस्त्यांवर अथवा फोन व इंटरनेट कॉल करून तरूण मुली महिलांना सतावणारे मनचले उत्तर प्रदेशात सर्वाधिक प्रमाणात लखनौमध्ये असल्याचे आकडेवारीवरून …

लखनौत सर्वाधिक मनचले आणखी वाचा

सुझुकीची नवी स्विफट स्पोर्ट सादर

जपानी कार निर्माती कंपनी सुझूकीने नवी सुझुकी स्विफ्ट स्पोर्टस टोक्यो मोटर शो २०१७ मध्ये सादर केली आहे. २०१७ च्या फ्रँकफर्ट …

सुझुकीची नवी स्विफट स्पोर्ट सादर आणखी वाचा