राजधानीतला आतंक
भारतात स्त्री च्या बाबतीत इतकी सुभाषिते सांगितली जातात की त्यांचा संग्रह केल्यास एक मोठा ग्रंथ तयार होईल. स्त्री चा शाब्दिक …
भारतात स्त्री च्या बाबतीत इतकी सुभाषिते सांगितली जातात की त्यांचा संग्रह केल्यास एक मोठा ग्रंथ तयार होईल. स्त्री चा शाब्दिक …
आपल्या देशामध्ये कुटुंब नियोजनाचा आग्रह, बदलती सामाजिक परिस्थिती आणि शिक्षणाचे वाढते प्रमाण यामुळे विवाह संस्थेवर खूप सखोल परिणाम झालेला आहे. …
महाराष्ट्रातल्या कथित सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्याची आणि त्यासाठी विशेष कार्यपथक नेमण्याची घोषणा राज्य सरकारतर्फे काल विधानसभेत करण्यात आली. विशेष म्हणजे …
केंद्र सरकारने एफडीआयमध्ये विरोधकांवर बाजी मारली आणि विरोधकांना चीत केल्याचा आनंद उपभोगला. मायावती आणि मुलायमसिंग या दोघांच्या पाठींब्यावर सरकारला ते …
गेले दोन दिवस महाराष्ट्र विधानसभेची अक्षरशः संसद होऊन गेली आहे. संसद होणे हा शब्द आता कायम आपल्या शब्दकोषात जाऊन बसेल …
महाराष्ट्रात सध्या स्मारकांचे काही वाद गाजत आहेत. एखाद्या महापुरुषांचे अनुयायी आपल्या या दैवताचे योग्य स्मारक व्हावे यासाठी प्रयत्न करीत असतात. …
सतार वादक पंडित रवि शंकर यांचे काल अमेरिकेत निधन झाले. नव्या पिढीतल्या कलाकारांना कदाचित आपल्या कलेच्या क्षेत्रात रवि शंकर यांचे …
श्री. शरद पवार यांनी निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमाच्या अनुरोधाने गतवर्षी आपली मालमत्ता जाहीर केली. ती बारा कोटी रुपयांची असल्याचे …
गुजरातला जातीय दंगलींची पार्श्वभूमी आहे. आहे म्हणण्यापेक्षा होती असे म्हणावे लागेल. २००२ सालपर्यंत गुजरातमध्ये दरसाल कधी ना कधी, कोठे ना …
खेळ खंडोबा हा मराठी भाषेतला शब्द नेमका कसा तयार झाला आहे हे माहीत नाही पण या शब्दातून खेळाकडे बघण्याचा आपला …
कोलकाता कसोटी जिंकून इंग्लंड संघाने टीम इंडियाविरुद्ध आघाडी घेतली आहे. १९८४ नंतर भारतात कसोटी विजयची संधी सुमारे २८ वर्षानंतर इंग्लंडसाठी …
महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. हे अधिवेशन नागपूरमध्ये होत असते. विदर्भ महाराष्ट्रात येत असताना नागपूर ही राज्याची …
औरंगाबाद येथे गेल्या महिन्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती मेळाव्यामध्ये जमलेल्या युवतींनी रोडरोमिओंपासून मुलींना होणार्या् त्रासाचा मुद्दा एवढा जोरकसपणे मांडला की, …
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जवळपास तीन महिन्यानंतर पुन्हा एकदा उपमुख्य मंत्रीपद आणि अर्थमंत्रीपद स्वीकारले आहे. मंत्रिमंडळात असताना त्यांच्यावर …
महाराष्ट्राचे माजी उपमुख्य मंत्री अजित पवार यांचा राजीनामा आणि तीनच महिन्यामध्ये त्यांनी पुन्हा मंत्रिमंडळात परत येणे या घटनचे वर्णन एका …
मुंबईतील इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी म्हणून मिळाली ही गोष्ट आनंदाची आहे. पण ती नेमकी कोणामुळे मिळाली …
केंद्रातली संपु आघाडी किरकोळ व्यापारातील गुंतवणुकीच्या मुद्यावर होणार्याा मतदानात किरकोळीत निघते की काय असे वाटत होते. सरकारवरही त्याचा दबाव होता …
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरीनिर्वाण दिन आहे. भारताच्या कल्याणासाठी ज्या महापुरूषांनी आपले देह झिजवले त्या मोजक्याच महापुरूषांमध्ये …